Virender Sehwag : कर्णधारपदाचं स्वप्न दाखवून मला थेट टीमबाहेर केलं; सेहवागचा खळबळजनक खुलासा
Virender Sehwag : सेहवाग पुन्हा एकदा त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत आलाय. वीरेंद्र सेहवागने भारतीय क्रिकेट टीमचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपल ( Greg Chappell ) यांच्यावर आरोप केलाय. कर्णधारपदाचं स्वप्न दाखवून थेट टीम बाहेर काढण्याचा आरोप सेहवागने केला आहे.
Jun 20, 2023, 05:40 PM ISTTeam India Head Coach: राहुल द्रविडचा खेळ खल्लास? कोण असेल टीम इंडियाचा नवा कोच?
Team India Head Coach: राहुल द्रविडचा खेळ खल्लास? कोण असेल टीम इंडियाचा नवा कोच?
Jun 19, 2023, 09:21 PM ISTअर्जुन तेंडुलकरनंतर आता विरेंद्र सेहवागचा लेक IPL डेब्यूच्या तयारीत, बापासारखा तगडा बॅटर; पाहा Video
Virender Sehwag Son Viral Video: इंटरनेटवर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये विरेंद्र सेहवागचा (Aaryavir Sehwag) मुलगा आर्यवीर सेहवाग त्याच्या वडिलांप्रमाणे फलंदाजी करत आहे. आर्यवीर सेहवागही वडिलांप्रमाणे क्रिकेट खेळायला शिकला आहे.
Jun 5, 2023, 05:30 PM ISTVirender Sehwag: विरूने केला रावळपिंडी एक्सप्रेसचा ब्रेक फेल, अख्तरवर बोलताना सेहवागचे चिमटे, म्हणतो...
India vs Pakistan: शोएब अख्तर (Shoaib Akhtar) आणि विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यांच्यातील मैदानी वाद तुम्ही नेहमी पाहिला असेल. मात्र, या दोन्ही प्लेयर्समधील मैत्री देखील तेवढीच घट्ट आहे.
Jun 4, 2023, 04:19 PM ISTMS Dhoni: धोनीला 'तो' नियम लागू होत नाही; वीरेंद्र सेहवागची कॅप्टन थालावर बोचरी टीका!
Mahendra Singh Dhoni: चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्यावर इम्पॅक्ट प्लेयर नियम (Impact Player Rule) का लागू होणार नाही. यावर वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने भाष्य केलंय.
May 29, 2023, 08:17 PM ISTSuryakumar Yadav चं शतक पाहून Virender Sehwag देखील भारावला, म्हणतो 'आम्ही आत्मविश्वासाने..'
Virender Sehwag on Suryakumar Yadav : अनेक दिग्गज खेळाडूंनी सूर्यकुमार यादवचे गोडवे गायले, अशातच आता टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने देखील सूर्याचं तोंडभरून कौतूक केलंय.
May 13, 2023, 05:30 PM ISTShubman Gill: 'मी शुबमनच्या जागी असतो तर...', Virender Sehwag लाख मोलाचं बोलला, म्हणतो...
Virender Sehwag On Shubman Gill: शुभमनने (Shubman Gill) 94 धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या या खेळीवर वीरेंद्र सेहवागच्या (Virender Sehwag) वक्तव्याचा परिणाम होता, अशी चर्चा आता सुरू झालीये. नेमकं सेहवाग काय म्हणाला होता?
May 7, 2023, 08:05 PM ISTShubman Gill : ....तर सणसणीत चपराक मिळेल; गुजरातच्या गिलवर संतापला Virender Sehwag!
पंजाब विरूद्ध गुजरात या रोमांचक सामन्यात गुजरात टायटन्सचा ओपनर शुभमन गिल (Shubman Gill) ने अर्धशतकी खेळी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर गुजरातने पंजाविरूद्धचा सामना जिंकला. मात्र गिलने या सामन्यामध्ये फार धिम्या गतीने खेळी केली.
Apr 14, 2023, 04:31 PM ISTIPL 2023: "...तर मग IPL खेळू नकोस," वीरेंद्र सेहवाग डेव्हिड वॉर्नरवर संतापला, कडक शब्दांत सुनावलं
IPL 2023: दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) राजस्थान रॉयल्सविरोधात (Rajasthan Royals) दारुण पराभव झाल्यानंतर वीरेंद्र सेहवगाने (Virender Sehwag) दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला (David Warner) खडे बोल सुनावले आहेत. जमत नसेल तर IPL खेळू नको असा शब्दांत त्याने वॉर्नरवर टीका केली आहे.
Apr 9, 2023, 06:14 PM IST
IPL 2023: "महेंद्रसिंग धोनी कडून ही अपेक्षा नव्हती", CSK च्या कर्णधारावर वीरेंद्र सेहवागचे टीकास्त्र !
IPL 2023 Virender Sehwag on MS Dhoni: सीएसकेच्या (CSK) पराभवानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) सामन्यातील धोनीच्या काही निर्णयांवर आश्चर्य व्यक्त केलंय.
Apr 1, 2023, 11:43 PM ISTVirender Sehwag: "तिहेरी शतक हुकल्यानंतर जेवढा मला राग आला नाही तेवढा...", जेव्हा सेहवागने Virat Kohli ला झाप झाप झापलं!
Virender Sehwag On Virat Kohli: नुकतंच एका मुलाखतीमध्ये सेहवागने केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. एका सामन्यादरम्यान सेहवाग विराट कोहलीवर (Virender Sehwag angry on Virat Kohli) इतका रागावला होता की...
Mar 25, 2023, 07:50 PM IST"तुझं करिअर आता संपलं," शोएब अख्तरने सचिन तेंडुलकरच्या पाया पडून मागितली होती माफी
IND vs PAK: भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरसंबंधी (Shoaib Akhtar) एक किस्सा सांगितला आहे. यामध्ये त्याने कशाप्रकारे शोएब अख्तरने सचिन तेंडुलकरच्या पाया पडून माफी मागितली होती याचा खुलासा केला आहे.
Mar 21, 2023, 05:52 PM IST
Virender Sehwag चा प्रशिक्षक पदाबद्दल मोठा खुलासा! म्हणाला, "अनिल कुंबळे आणि विराट कोहली..."
Virender Sehwag on Indian Coach: विरेंद्र सेहवागने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये 2017 मधील घडामोडींबद्दल मोठा खुलासा करताना विराट कोहली, तत्कालीन बीसीसीआय अध्यक्ष अमिताभ चौधरी आणि अनिल कुंबळेचाही उल्लेख केला
Mar 21, 2023, 02:45 PM ISTWTC Final 2023: भारत फायनलमध्ये अन् Kane Williamson झाला भावूक, Sehwag ने ही घातला 'कडक सॅल्यूट'
Kane Williamson Emotional: अखेरीस 2 बॉलवर 1 धावाची गरज होती. मात्र पहिला बॉल हुकला. नंतर 1 बॉलवर 1 रनची गरज होती. त्यावेळी केनने जोरात धाव घेत रन पूर्ण केली आणि भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (WTC Final 2023) पोहोचलाय.
Mar 13, 2023, 09:45 PM ISTटीम इंडियात आल्यानंतर कमी शिकलेले खेळाडूही कसं बोलतात फाडफाड इंग्लिश, जाणून घ्या त्यामागची कहाणी
Indian Cricket Team: टीम इंडियात खेळण्याचं देशातील प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न असतं, पण हे इतकं सोप नाही, यासाठी कठोर मेहनत आणि जिद्द असावी लागते.
Feb 17, 2023, 01:27 PM IST