virender sehwag

रोहित की सेहवाग? कोण भारी? पाहा काय सांगतात आकडे!

Rohit Sharma vs Virender Sehwag : रोहित शर्माने आत्तापर्यंत 158 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तर विरेंद्र सेहवागने एकूण 212 सामने खेळले आहेत. 

Sep 7, 2023, 04:44 PM IST

विश्वचषकाचं जेतेपद यंदा टीम इंडिया पटकावणार, 'हा' आश्चर्यकारक योगायोग येणार जुळून

ODI World Cup 2023: एशिया कप स्पर्धेनंतर भारतात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान ही स्पर्धा भारतातल्य विविध स्टेडिअमवर रंगणार असून स्पर्धेबाबत टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूंने एक भविष्यवाणी केली आहे. 

Sep 7, 2023, 03:40 PM IST

रेसलर्स आंदोलनाला बसले तेव्हा कुठे होतास? ट्रोलरने असा प्रश्न विचारल्यावर सेहवाग...

Virendra Sehwag Replied Trollers: स्पर्धेत टीम इंडिया ऐवजी भारत या नावाने मैदानात उतरावं असं सेहवागने ट्विट करत मागणी केली आहे. यावरुन काहीजण सेहवागला पाठींबा देत आहेत. तर काहीजण त्याला विरोध करत आहेत. 

Sep 6, 2023, 01:35 PM IST

'अहंकार आणि सत्तेच्या लालसेपोटी....', सेहवागने थेट गौतम गंभीरशी घेतला पंगा; पार्ट टाइम MP म्हणत सुनावलं

माजी भारतीय क्रिकेटर विरेंद्र सेहवागने केलेल्या एका विधानामुळे खळबळ माजली आहे. एका चाहत्याने गौतम गंभीरचा उल्लेख करत मत मांडलं असता, सेहवागने असं काही विधान केलं ज्यामुळे सगळीकडे चर्चा रंगली आहे. 

 

Sep 5, 2023, 07:17 PM IST

दोन चेहऱ्याची लोक! वीरेंद्र सेहवागचा निशाणा कोणावर? युवराज सिंह म्हणतो 'गेल्या 20 वर्षात आपण...'

Yuvraj Singh On Virender Sehwag Post: सेहवागने या पोस्टद्वारे कोणावर निशाणा साधला आहे हे स्पष्ट झाले नसले तरी सोशल मीडियावर याबाबत बराच काळ वाद सुरू आहे.

Aug 23, 2023, 04:17 PM IST

'मी स्पिनर्सला कधीच रिस्पेक्ट देत नव्हतो पण...'; घूमर सिनेमावर बोलताना वीरेंद्र सेहवाग भावूक; पाहा Video

Virender Sehwag Video on Ghoomer movie: . क्रिकेटपटूंच्या स्ट्रगलची कल्पना यातून येते. मी स्पिनरला कधी रिस्पेक्ट देत नाही, पण सैयामीने ज्या प्रकारे बॉल फिरवला, तो कौतुकास्पद होता, असं सेहवाग म्हणतो. त्यावेळी...

Aug 19, 2023, 04:21 PM IST

World Cup 2023: वर्ल्ड कपआधी वीरेंद्र सेहवागची मोठी भविष्यवाणी म्हणतो, 'या' 4 टीम सेमीफायनल खेळणार!

ICC Mens Cricket World Cup Semi  Finalists: भारताचा धुरंधर आणि विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag ) याने कोणच्या टीम सेमीफायनल खेळणार यावर मोठी भविष्यवाणी केलीये.

Aug 12, 2023, 08:45 PM IST

तेरी मेरी यारी...! टीम इंडियातील 'या' जिगरी दोस्तांच्या जोड्या तुम्हाला माहितीये का?

Best Friend Duo in Cricket Indian History:  टीम इंडियातील 'या' जिगरी दोस्तांच्या जोड्या तुम्हाला माहितीये का?

Aug 5, 2023, 07:38 PM IST

'मी फार गांभीर्याने घेत नाही,' Ghoomer चा ट्रेलर पाहून सेहवाग स्पष्टच बोलला; अभिषेक म्हणाला 'तुला फार..'

Abhishek Bachchan to Sehwag: बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि सैय्यामी अखेर (Saiyami Kher) यांची प्रमुख भूमिका असणारा 'घुमर' (Ghoomer) चित्रपट 18 ऑगस्टला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाला ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. हा ट्रेलर पाहून सेहवागने (Virender Sehwag) एक कमेंट केली आहे, ज्यावर अभिषेक बच्चनने उत्तर दिलं. 

 

Aug 5, 2023, 05:28 PM IST

चोर-पोलीस खेळाप्रमाणे चक्क चिठ्ठ्या टाकून ठरायचा Team India चा ओपनर; रंजक खुलासा

Cheat System To Decide Opening Batters: सध्या भारतीय संघाची बांधणी सुरु असल्याचं दिसून येत आहे. यानिमित्त संघात अनेक प्रयोग सुरु असून कोण कुठे योग्य ठरु शकतो याची चाचपणी केली जात आहे. पण एकेकाळी चक्क चिठ्ठ्या टाकून सलामीवीर कोण असतील हे ठरवलं जायचं असं म्हटल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.

Aug 3, 2023, 10:20 AM IST

'त्यांनी माझी कॉलर पकडली आणि...'; विरेंद्र सेहवागचा Coach बद्दल धक्कादायक खुलासा

How Can A Gora Hit Me? संतापलेला हा खेळाडू थेट संघ व्यवस्थापकांच्या खोलीत गेला आणि त्याने, "हा गोरा मला असं कसं मारु शकतो?" असा प्रश्न संतापून विचारला होता. नंतर हे प्रकरण थेट कर्णधाराकडे गेलं आणि त्यानंतर या प्रशिक्षकाने खेळाडूच्या रुममध्ये येऊन त्याची माफी मागितली होती.

Aug 3, 2023, 09:43 AM IST

योगायोग म्हणावा की चमत्कार! क्रिकेट इतिहासातील 10 अविश्वसनीय घटना

Top 10 Unbelievable Coincidences In Cricket History: क्रिकेट इतिहासातील 10 अविश्वसनिय घटना ऐकून तुम्हालाही शॉक बसले.

 

Jul 24, 2023, 10:32 PM IST

Sunil Gavaskar: असं का सनी भाई? खेळाडूंना अहंकारी म्हणत सुनील गावस्करांनी सांगितला सेहवागचा 'तो' किस्सा!

Sunil Gavaskar on New Team India: टीम इंडियाच्या सध्याच्या खेळाडूंना दुसऱ्याकडे मदत मागायला आवडत नाही कारण त्यांचा अहंकार आड येतो, असं म्हणत गावस्कर यांनी खेळाडूंना सुनावलं आहे.

Jul 13, 2023, 04:57 PM IST

World Cup 2023: विराट कोहली निवृत्ती घेणार? वीरेंद्र सेहवागच्या वक्तव्याने उडाली खळबळ!

ICC World Cup 2023, Virat Kohli: भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) उपस्थित होता. त्यावेळी त्याने केलेल्या एका वक्तव्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. टीम इंडियाचा स्टार विराट कोहली (Virat Kohli) याचं नाव घेत सेहवागने मोठं वक्तव्य केलंय.

Jun 27, 2023, 06:48 PM IST

"कटप्पाने बाहुबलीला का मारलं हे....," सेहवागनेही उडवली 'आदिपुरुष' चित्रपटाची खिल्ली

Virender Sehwag on Adipurush: ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित 'आदिपुरुष' (Adipurush) चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासूनच त्याच्यावर वेगवेगळ्या कारणांमुळे टीका होत होती. दरम्यान, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर टीकेचा जोर वाढला आहे. माजी भारतीय क्रिकेटर वीरेंद्र सेहवागनेही (Virender Sehwag) आता 'आदिपुरुष'ची खिल्ली उडवली आहे. 

 

Jun 25, 2023, 03:11 PM IST