virender sehwag

IPL 2019: मुंबईकडून सर्वाधिक रन, तरी सेहवाग या खेळाडूवर नाराज

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात मुंबईची कामगिरी ठिकठाक राहिली आहे. 

Apr 15, 2019, 02:24 PM IST

लोकसभा निवडणूक २०१९ : भाजपच्या तिकीटावर लढणार? गंभीरनं दिलं उत्तर

लोकसभा निवडणुकीत भाजप नवीन उमेदवारांना तिकीट द्यायचा प्रयत्न करत आहे.

Mar 19, 2019, 02:34 PM IST

'आम्हाला 'कच्चे-बच्चे' समजू नकोस'; हेडन सेहवागवर संतापला

ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये भारतानं ऐतिहासिक कामगिरी केली.

Feb 12, 2019, 06:33 PM IST

वीरेंद्र सेहवाग लोकसभा निवडणूक लढवणार?

वीरेंद्र सेहवागला राजी करण्याची जबाबदारी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांवर सोपविण्यात आली आहे.

Feb 7, 2019, 02:20 PM IST

न्यूझीलंडमध्ये विराटला सचिन-सेहवागचा विक्रम मोडण्याची संधी

ऑस्ट्रेलियाचा यशस्वी दौरा संपल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडला रवाना झाला आहे.

Jan 21, 2019, 06:58 PM IST

त्याची सेहवागशी तुलना नको, गंभीरचं रोखठोक मत

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टमधून पृथ्वी शॉनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

Oct 11, 2018, 05:43 PM IST

आशिया कपमधून माघार घ्या, सेहवागचा सल्ला

 २०१८ साली होणाऱ्या आशिया कपच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. 

Jul 26, 2018, 09:05 PM IST

व्हिडिओ: मातीच्या भाकरी खाऊन लोक भरतात पोट

कोलंबसला अशिया आणि भारताचा शोध हैतीमधूनच लागला होता.

Jun 23, 2018, 02:34 PM IST

वीरेंद्र सेहवागचे भावनिक आवाहन, पाहा हा धक्कादायक व्हिडिओ

टीम इंडियाचा माजी धडाकेबाज खेळाडू वीरेंद्र सेहवाग यांने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय.  

Jun 20, 2018, 06:01 PM IST

टीम हरल्यावर प्रीती झिंटा वीरेंद्र सेहवागवर भडकली

भडकल्याचे हे फोटो व्हायरल 

May 9, 2018, 04:06 PM IST

धोनीला सेनेच्या वर्दीत पाहून सेहवागवरही चढला देशभक्तीचा रंग...

भारताला वर्ल्डकप जिंकून देणारा क्रिकेटर महेंद्र सिंग धोनी पुन्हा एकदा आकर्षणाचे केंद्र बनला आहे. 

Apr 3, 2018, 06:55 PM IST

'या' कॅमेरामनने केला ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सचा पर्दाफाश, सेहवागने केलं खास शैलीत कौतुक

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या टेस्ट सीरिज दरम्यान बॉल कुरतडल्याचा प्रकार समोर आला आणि एकच गोंधळ उडाला. या प्रकरणी टीम इंडियाचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Mar 26, 2018, 04:25 PM IST

युवराज, गेलने मिळून ३-४ सामने जिंकले तरीही पैसा वसूल - विरेंद्र सेहवाग

सेहवाग म्हणतो,  मला वाटते की गेल्या दहा वर्षातील पंजाबची ही सर्वात चांगली टीम असल्याचेही सेहवागने म्हटले आहे.

Mar 13, 2018, 10:57 PM IST

आयपीएल २०१८ ...त्यामुळे भाव नसलेल्या क्रिस गेललाही मिळाला भाव!

 मैदानावरचा आणि मैदानाबाहेरचा ख्रिसचा भाव नेहमीच वधारलेला. पण, असे असतानाही आयपीएल २०१८च्या ११व्या पर्वासाठी त्याचा भाव घसरला. इतका की, लिलावाच्या पहिल्या दिवशी त्याच्याकडे कोणी ढुंकूनही पाहिले नाही.

Jan 29, 2018, 05:12 PM IST

सेहवागला नाही ‘विराट सेने’वर भरोसा! खेळाडूंना दिला हा सल्ला

वर्नोन फिलेंडरच्या सहा विकेट्सच्या भरोशावर साऊथ आफ्रिकेच्या टीमने टीम इंडियाला पहिल्या टेस्टमधेय ७२ रन्सनी मात दिली. तीन टेस्टच्या या सीरिजमध्ये साऊथ आफ्रिकेने १-० ने आघाडी घेतली आहे.

Jan 11, 2018, 11:09 AM IST