virender sehwag

"नेहरा ब्रिटनच्या निवडणुकीची तयारी करत आहे, तोपर्यंत.."; सेहवागचे ट्विट व्हायरल

वीरेंद्र सेहवागने केलेले ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरले आहे

Aug 11, 2022, 10:37 PM IST

CWG 2022 : लवकरच तयार होऊ आणि मग..., भारताच्या पराभवानंतर संतापला वीरेंद्र सेहवाग

कॉमनवेल्थ खेळांसारख्या मोठ्या स्पर्धेत एवढा बेफिकीरपणा तोही इतक्या महत्त्वाच्या सामन्यात, कुणाच्याच पचनी पडलेला नाही

Aug 6, 2022, 09:59 PM IST

Test Cricket: कसोटी क्रिकेटच्या इतिहासात फक्त चार खेळाडूंच्या नावावर हा विक्रम, भारताच्या एका फलंदाजाचं नाव

कसोटी क्रिकेट हा नेहमीच गोलंदाजांचा खेळ मानला जातो. येथे फलंदाजाच्या संयमाची कसोटी लागते.

Jul 5, 2022, 02:43 PM IST

Virender Sehwag : गांगुली की विराट, सर्वोत्तम कर्णधार कोण? सेहवाग म्हणाला..

क्रिकेट विश्वात अनेकदा टीम इंडियाच्या आजी-माजी कर्णधारांची तुलना केली जाते.

 

May 20, 2022, 06:47 PM IST

'म्हणून शोएब तेवढ्या वेगानं बॉलिंग...', सेहवागचा शोएब अख्तरवर मोठा आरोप

रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तरवर विरेंद्र सेहवागचा गंभीर आरोप

 

May 18, 2022, 12:53 PM IST

सेहवागला खटकला ऋषभ पंत म्हणाला, 'धोनीकडून जरा शिक'

वीरेंद्र सेहवागला पंतची कोणती गोष्ट खटकली? 'तो' असं का म्हणाला जाणून घ्या? 

Apr 29, 2022, 03:39 PM IST

IPL 2022 | वीरेंद्र सेहवागला वडापाव महागात पडला, नक्की काय झालं?

वीरेंद्र सेहवागला (Virender Sehwag) वडापाव (Vadapav) चांगलंच महागात पडला आहे.

Apr 7, 2022, 08:35 PM IST

IPL 2022, CSK | "आता चेन्नई आधीसारखी टीम राहिली नाही"

महेंद्रसिंग धोनी (Mahednra Singh Dhoni) आणि चेन्नई सुपर किंग्जचे (Chennai Super Kings) एक वेगळं आणि खास असं नातं आहे. 

Mar 26, 2022, 03:46 PM IST

"एखाद दिवस सेहवाग भेटला तर त्याला खूप मारेन", पाकिस्तानी क्रिकेटर असं का म्हणाला?

क्रिकेट चाहते भारत विरुद्ध पाकिस्तान  (Ind and Pak) यांच्यातील हायव्होल्टेज सामन्यांची आवर्जून वाट पाहत असतात. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्या दोघात द्विपक्षीय मालिका झालेली नाही. 

Mar 20, 2022, 08:37 PM IST

...जेव्हा वीरेंद्र सेहवागला कोचनं काठी घेऊन हाणलं...नेमकं काय घडलं?

वीरेंद्र  सेहवागला फटकवण्याची वेळ कोचवर का आली? काय होता IPL मधील 'तो' गाजलेला किस्सा

Mar 17, 2022, 04:28 PM IST

हाजमे की गोली, बॅटींग में कोहली...; 'या' व्यक्तीकडून विराटला खास शुभेच्छा

बीसीसीआयने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये अनेक दिग्गजांनी विराटला शुभेच्छा दिल्या आहेत

Mar 4, 2022, 11:29 AM IST

Team India | टीम इंडियाला रोहितच्या कॅप्टन्सीत मिळाला सेहवागसारखा स्फोटक बॅट्समन

टीम इंडियाला (Team India) वीरेंद्र सेहवागसारखाच (Virender Sehwag)  किंबहुना त्यापेक्षा घातक आणि स्फोटक ओपनर बॅट्समन मिळाला आहे.

 

Feb 25, 2022, 02:41 PM IST

वीरेंद्र सेहवागच्या बायकोवर गंभीर आरोप; जेलमध्ये जाताजाता वाचली, काय आहे कारण?

 भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागची पत्नी आरती सेहवाग मंगळवारी ग्रेटर नोएडा येथील गौतम बुद्ध नगर जिल्हा न्यायालयात हजर झाली.

Feb 23, 2022, 05:09 PM IST

टीम इंडियाच्या या खेळाडूला मिळाली 'धमकी'!

 या खेळाडूच्या ट्विटवर माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवागने प्रतिक्रिया दिली आहे.

Feb 20, 2022, 03:28 PM IST

पृथ्वी शॉ साठी भारतीय संघाचे दरवाजे बंद? कम बॅक करणं कठीण

टीम इंडियाबाबत मोठा निर्णय 

Feb 1, 2022, 08:50 AM IST