Viral Video : 'अयि गिरि नन्दिनी नन्दिती...' चिमुकलीचे हे गोड स्वर तुम्हाला नक्कीच वेड लावतील
Viral Video : 'मी अयि गिरि नन्दिनी नन्दिती' चिमुकलीचा हा गोड प्रश्नाला आपण कोणीच नाही नाही म्हणार...तिलाही तिच्या वडिलांनी नाही म्हटलं नाही. त्यानंतर तिचे गोड स्वर ऐकून हा व्हिडीओ वारंवार ऐकावंसा वाटतो.
Feb 11, 2023, 08:21 AM ISTWedding Video : दिलवाले दुल्हनिया ले जाएगें... जळगावात लग्नाची वरात हॅलिकॉप्टरनं आली दारात....
Helicopter Wedding Video: जळगावात एक अनोखा विवाह सोहळा पाहायला मिळाला. लग्नासाठी सासरच्यांनी त्यांच्या होणाऱ्या सुनेला घेण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर पाठवून मुलीसह तिच्या कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
Feb 10, 2023, 02:41 PM ISTMS Dhoni Viral Video: ढेकळं फोडली.. ट्रॅक्टर चालवला.. धोनीच्या नव्या लूकची चर्चा; IPL आधी माहीची वावरात प्रॅक्टिस!
MS Dhoni Viral Videor: कधी टेनिस.. तर कधी वर्दी.. धोनीचा नव्या शेतकरी लूक चर्चेत. सध्या त्याचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय.
Feb 10, 2023, 10:02 AM ISTViral Story : 'मेरे बाबूने केक खाया', Valentine's Day निमित्त केक शॉपचं मेन्यू कार्ड व्हायरल
Valentine Day Special Menu Card : राजा बेकरी नावाच्या एका बेकरी मालकाने वेलेंटाईन वीक (Valentine Weak) निमित्त खास मेन्यू कार्ड (Menu Card viral) बाजारात आणला आहे. हा मेन्यू कार्ड सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला आहे. या मेन्यू कार्डमध्ये गर्लफ्रेंड केक, मेरा बाबू केक, पहला प्यार केक, एक तरफा प्यार केक, प्यार में धोका केक, हरामी दोस्ती केक, सिंगल के लिए केक आणि बॉयफ्रेंड केक यासह विविध प्रकारच्या केकची नावे लिहली आहेत.
Feb 9, 2023, 06:38 PM ISTबिचाऱ्या Virat चा नवा कोरा फोन हरवलाय अन् Zomato ला मस्करी सुचतीये, Kohli ट्विट करत म्हणतो...
Virat Kohli Viral Tweet : विराट (King kohli) गेल्या काही दिवसांपासून ट्विटवर अॅक्टिव असल्याचं पहायला मिळतोय. टेस्ट सिरीज सुरू होण्याआधी विराट कोहलीसोबत वाईट घटना घडली.
Feb 7, 2023, 06:33 PM ISTViral News : एक फोटो करेल तुमचा मोबाईल हॅक? पाहा काय आहे सत्य
Technology News Viral Polkhol on Mobile Data
Feb 6, 2023, 09:45 PM ISTUrfi Javed ला पूर्ण कपड्यात पाहून बसेल धक्का, पण आरशात पाहाल तर...
Urfi Javed चा हा नवीन लूक पाहिल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला आहे. उर्फीनं सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Feb 6, 2023, 12:57 PM ISTUrfi Javed: उर्फी हा माज बरा नव्हे, हेयरड्रेसरसोबत असं काही केलं की..., Video पाहून तुमचाही पारा चढेल!
Urfi Javed Video: उर्फीने हेयरड्रेसरसोबत असं काही केलं की... तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल!
Feb 5, 2023, 12:07 AM ISTSara Tendulkar : अगं अगं... जरा हळू, अतिउत्साहाच्या भरात सारा तेंडुलकरची पंचाईत, कसंबसं सावरलं...पाहा Video
Sara Tendulkar Video : क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) जितका लोकप्रिय आहे, तितकीच त्याची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) सोशल मीडियावर (Social Media) लोकप्रिय आहे. इन्स्टाग्रामवर (Instagram) साराचे स्वत:चे लाखो फॅन फॉलअर्स (Followers) आहेत. सारा उच्चशिक्षित असून तीने आपलं शालेय शिक्षण मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून पूर्ण केलं. त्यानंतर तीने लंडनमध्ये वैद्यकिय पदवी घेतली. सारा लाईमलाईटपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
Feb 4, 2023, 05:54 PM ISTviral : भावाने उरकलं बहिणीसोबतच लग्न ? काय म्हणावं आता याला...
Brother Sister Marriage: जुने जाणते लोक म्हणतात ना की आजकाल कोणालाही नात्यांची ओळख राहिली नाहीये. मॉडर्न व्हायच्या नादात लोक सख्खी नातीसुद्धा मागे टाकू लागली आहेत.
Feb 3, 2023, 06:12 PM ISTViral Video: नाश्त्यात घेतो पालीचं सूप...तर डिनरला खातो चक्क आख्खी पाल...
Viral Video: पाल घरातून हटवण्यासाठी आपण अनेक पद्धती अवलंबतो. पाल दिसली तरी नाक मुरडतो.पण हा अवलिया चक्क कचाकचा पाल चावून खातो.
Jan 31, 2023, 06:10 PM ISTGirl Viral Video : दे धपाधाप! फुटपाथवर एकेमकांच्या झिंज्या उपटून WWE चा राडा...
Viral Video : सोशल मीडियावर शालेय मुलींच्या भांडणाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. या मारामारीचं कारण कळल्यावर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.
Jan 31, 2023, 04:18 PM IST
Viral Video : पैशांचा डोंगर! कर्मचाऱ्यांना दिले 70 कोटी रुपये, कोण आहे हा अजुबा?
Viral Video : अबब...प्रत्येक कर्मचाऱ्यांचा हातात पैशांचा डोंगर घेऊन स्टेजवरुन घरी जाताना कर्मचारी दिसतं आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jan 31, 2023, 02:36 PM IST
Girl Viral Video : रॅम्प वॉक करताना मॉडेलसोबत घडला विचित्र प्रकार, त्यानंतर तिने जे केलं ते पाहून व्हाल हैराण...
Girl Viral Video : सोशल मीडियावर 58 वर्षीय सुपरमॉडेलचा एक व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते आहे. या मॉडेलसोबत रॅम्प वॉकवर जे घडलं ते पाहून सगळ्यांना धक्का बसला आहे.
Jan 31, 2023, 10:56 AM ISTChina Viral News: वेटर एका चुकीमुळे Restaurant मधील 7 ग्राहक रुग्णालयात दाखल, फ्रुट जूस समजून दिले फ्लोअर क्लिनर....
Waitress blunder leaves 7 customers hospitalised: या साऱ्या प्रकरणासंदर्भात संबंधित रेस्तराँरंटने आणि महिलेने स्पष्टीकरण दिलं असून याबद्दलचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. मात्र ग्राहकांनी या प्रकरणी नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
Jan 30, 2023, 10:26 PM IST