Doctors Fight Video: सर्जरी सुरू असतानाच दोन डॉक्टर भिडले, ऑपरेशन थेटरमधील फुटेज व्हायरल!
Doctor Fight Video : सध्या हा व्हिडिओ पुन्हा व्हायरल (Trending Video) होताना दिसतोय. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केलाय.
Jan 30, 2023, 05:07 PM ISTbenefits of beer: बिअर प्यायल्याने होते किडनी स्टोनपासून सुटका? जाणून घ्या सत्य!
Viral Polkhol benefits of beer
Jan 29, 2023, 10:10 PM ISTOptical Illusion: झेब्रांच्या मध्ये लपलाय पांडा... 99% लोकं झाली फेल
Optical Illusion: सोशल मीडिया हे आपल्या सगळ्यांनाच जवळ आणणारे आहे. त्यातून सध्या सगळीकडे ऑप्टिकल इल्यूशन्स हे (Viral optical Illusion) अनेकदा व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे असे व्हायरल फोटोज हे आपल्याला कायम आकर्षित करत असतात.
Jan 29, 2023, 06:11 PM ISTViral Video : काकांची उडी पाहून सैराटमधील परशाही लाजेल, व्हिडीओ होतोय व्हायरल
मराठी चित्रपट 'सैराट'मध्ये अभिनेता आकाश ठोसरने बोटीमधून पाण्यात मारलेल सूर सर्वांनी पाहिला असावा. असाच सूर व्हिडीओमधील व्यक्ती मारण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसत होतं.
Jan 28, 2023, 04:15 PM ISTviral video : तो सरपटत आला...शिकारीवर झडप घातली...पाहता पाहता गिळूनही टाकलं...Video पाहून उडेल थरकाप...
viral video: सरड्यांच्या प्रजातींमध्ये आकाराने ते सर्वात मोठे आहेत. त्यांची लांबी 3.5 मीटर आणि वजन 136 किलो पर्यंत असते, पृथ्वीवरील सर्वात मोठा सारडा म्हणून त्याची गणना केली जाते.
Jan 28, 2023, 02:44 PM ISTAnimal Video Leaked : Animal च्या सेटवरून व्हिडीओ लीक, गँगस्टर Ranbir Kapoor ने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष...
Animal Video : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर यांने चाहत्याचा फोन फेकून दिल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत असतानाच...रणबीरच्या आगामी सिनेमा Animal च्या सेटवरील व्हिडीओ लीक झाला आहे. या व्हिडीओमध्ये रणबीरचा लूक पाहून चाहते हैराण झाले आहेत.
Jan 28, 2023, 02:22 PM IST
Airbus Hiring: नोकरकपातीच्या संकटात आशेचा किरण! 'या' कंपनीनं घेतला मोठा निर्णय...
Airbus Hiring: सध्या सगळीकडेच नोकरकपातीचे संकट आलं आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये चितेंचे सावट पसरले आहे. त्यातून एकामागून एक नोकरकपात (Lay off) करणाऱ्या कंपन्यांनी अद्यापही नव्या नोकरभरतीचीही प्रक्रिया सुरू केली नाही.
Jan 27, 2023, 02:18 PM ISTOptical Illusion: 'या' गायीच्या चेहऱ्यामध्ये लपलाय पेग्विंग, तुमच्याकडे फक्त 8 सेकंदाची वेळ
Optical Illusion: सोशल मीडिया हे आपल्या सगळ्यांनाच जवळ आणणारे आहे. त्यातून सध्या सगळीकडे ऑप्टिकल इल्यूशन्स हे (Viral optical Illusion) अनेकदा व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे असे व्हायरल फोटोज हे आपल्याला कायम आकर्षित करत असतात.
Jan 25, 2023, 06:10 PM ISTCouple Viral Video : जीवघेणा रोमान्स! स्पोर्ट्स बाइकवर तरुणीने तरुणीला गुलाब दिला आणि...
Couple Viral Video : सोशल मीडियाचं क्रेझ दिवसेंदिवस जीवघेणं होतं चाललं आहे, असं दिसतं आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बाइकवर स्टंट करतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतं आहेत. त्यातच सगळ्यात जास्त धुमाकूळ बाइकवरील रोमान्स व्हिडीओने घातला आहे.
Jan 25, 2023, 11:02 AM ISTInspirational Story: गले लठ्ठ पगाराचा Government Job सोडून सुरु केली चहाची टपरी; या महिला अधिकाऱ्याच्या हिमतीला सलाम!
कोणतेही काम छोट नसत. फक्त आपली स्वप्न मोठी असली पाहिजेत. मोठ्या पगाराची चांगली नोकरी सोडून स्वत:चे स्टॉल सुरु करण्याचा निर्णय या तरुणीने घेतला आहे.
Jan 24, 2023, 05:12 PM ISTViral Video: ना कंबर हलेना, ना पाय... सुमो पैलवानचा Dance पाहिलाय का? हसून हसून लोलपोट व्हाल!
sumo wrestler dance video : एका समुद्र किनाऱ्यावर एक सुमो पैलवानासारखा दिसणारा व्यक्ती डान्स करताना दिसतोय. समुद्रातून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या लहरींना अंगावर घेऊन तो मनमोकळेपणे नाचताना दिसत आहे.
Jan 24, 2023, 12:54 AM ISTViral Video : तो Escalator वरुन उतरत होता अन् मग...क्षणातच गायब झाला
Viral Video : मॉल असो किंवा मेट्रो (Metro), मोनो (Mono), लोकल (mumbai local) रेल्वे स्टेशनवर आपल्याला Escalator पाहिला मिळतात. अनेकांना पायरी चढताना त्रास होतो, अशावेळी त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पायरी न चढता पोहोचण्यासाठी Escalator लावले गेले आहेत. पण या Escalator चा एक भयानक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Jan 23, 2023, 03:29 PM ISTMumbai Crime: मध्यरात्री बायफ्रेंडसोबत जंगलात गेली, आईला फोन केला आणि...
दोन तासाच्या शोध कार्यानंतर राम आणि पिंकी दोघेही त्यांना जंगलात सापडले. मात्र, तोपर्यंत दोघेही अत्यवस्थ झाल्याने त्यांच्या पालकांनी दोघांना एमजीएम रुग्णालयात दाखल केले.
Jan 22, 2023, 09:52 PM ISTVIDEO : विद्यार्थ्यांना नाचताना पाहून मॅडमचं सुटलं नियंत्रण, उत्साहाच्या भरात...
Viral Video : शाळा आणि कॉलेजचे दिवस हे प्रत्येकासाठी आयुष्यातील सगळ्यात बेस्ट डेज असतात. त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आठवणी प्रत्येकाचा स्मरणात असतात. तुम्ही कधी शाळेत असताना डान्स केला आहे का?
Jan 22, 2023, 01:05 PM ISTVIDEO : Hug आणि Kiss करत चालत्या बाइकवर जोडप्याचा रोमान्स, अजून एक धक्कादायक प्रकार समोर
Couple Romance on Bike : भररस्त्यात धावत्या स्कूटीवर प्रेमी युगुलाचे अश्लील चाळे करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर अजून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
Jan 22, 2023, 09:17 AM IST