viral : भावाने उरकलं बहिणीसोबतच लग्न ? काय म्हणावं आता याला...

Brother Sister Marriage: जुने जाणते लोक म्हणतात ना की आजकाल कोणालाही नात्यांची ओळख राहिली नाहीये. मॉडर्न व्हायच्या नादात लोक सख्खी नातीसुद्धा मागे टाकू लागली आहेत. 

Updated: Feb 3, 2023, 06:12 PM IST
viral : भावाने उरकलं बहिणीसोबतच लग्न ? काय म्हणावं आता याला... title=

Brother Sister Marriage : या जगात आई-वडील यांच्यानंतर जर कुठलं नातं पवित्र मानलं जात असेल तर ते म्हणजे बहीण आणि भावाचं (brother sister relationship) नातं. इतर कुठल्याही नात्यावर शिंतोडे उडवायला लोक कमी करत नाहीत पण , एकमेव बहीण आणि भावाचं नातं आहे ज्यावर बोलताना लोक जरा का होईना विचार नक्की करतील. 

लग्न हा एक पवित्र सोहळा समजला जातो . लग्नाच्या अनेक गोष्टी व्हायरल होत असतात . कधी लग्नातला एखादा व्हिडीओ व्हायरल (viral video) होतो तर कधी, नवरा नवरीचा एखादा डान्स तर कधी व्हराडी मंडळींचा तुफान डान्स. असे अनेक व्हिडीओ आतापर्यंत सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत .. व्हायरल व्हिडीओमुळे (trending video) लग्नसुद्धा चांगलचं चर्चेत आहेत.  (Viral Trending Brother Sister Marriage News on Social Media )

 नुकतीच एक विचित्र पण तितकीच संतापजनक घटना (shocking news) समोर आली आहे , ज्यात एका मुलीने चक्क आपल्याच भावासोबत लग्न केलं आहे. ऐकून संताप येईल असच काहीस घडलंय. 

बहिणीला भावासोबतच लग्न करायचंय म्हटलं तर घरातले कसे तयार होतील? अर्थातच ते चुकीचं आहे म्हणून विरोधच होता मात्र व्हायरल (viral video) होत असलेल्या या कपलने आपल्या घरच्यांना लग्नासाठी कशा प्रकारे तयार केलं याची कहाणी फारच रंजक आहे . 

हे दोघे सावत्र भावंड

खरं तर हे प्रकरण फिनलंडमधील एका शहरातील आहे. प्रेमात पडलेले हे दोघे सावत्र भावंडं आहेत. तीन वर्षांपूर्वी मुलाच्या आईचं आणि मुलीच्या वडिलांचं लग्न झालं, तेव्हा दोघेही एकमेकांना ओळखत होते आणि दोघेही रिलेशनेशिपमध्ये होते. या दोघांची भेट मुलाच्या आईच्या बर्थडेला झाली होती. त्यावेळी दोघे एकमेकांना डेट करत होते. (brother sister marriage)

खरी गंमत म्हणजे या दोघांचे पालक सुद्धा एकमेकांना डेट करत होते. मग या दोघांनी आधिपालकच लग्न लावून दिलं त्यामुळे झालं असं की,  पालकांनी तर लग्न केलच पण , त्याचसोबत या दोघांनीही लग्न उरकून घेतलं. (brother sister marriage)

सध्या या दोघांचे लग्न झाले आहे आणि ते आपले सुखी जीवन जगत आहेत. रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या पालकांनी सांगितले की, हे चौघेही आता एकाच घरात आनंदाने एकत्र राहत आहेत. सध्या हे लग्न सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.