Viral News: नवऱ्याने केलं असं काही की नववधूने रस्त्यातच पोलीस बोलावून मोडलं लग्न, 7 तासात तोडलं 7 जन्माचं नातं
Viral News: लग्न (Marriage) झाल्यानंतर सासरी निघालेल्या नववधूने सासर फार दूर असल्याने रस्त्यातच लग्न मोडल्याची घटना समोर आली आहे. नववधूला सासरी जाण्यासाठी 20 तासांचा प्रवास करायचा होता. पण सात तास प्रवास केल्यानंतरच तिने पोलिसांना बोलावून लग्न मोडून टाकलं आणि माहेर गाठलं.
Mar 18, 2023, 09:09 PM IST
Viral Video : उतरत्या वयात घसरगुंडी खेळण्याची हौस, पुढं झालं असं की...
Viral Video of Woman: घसरगुंडीचा आनंद घेण्यासाठी एक वृद्ध महिला गार्डनमध्ये पोहोचते. या महिलेचा घसरगुंडीवरुन पडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Trending Video) तुफान व्हायरल होत आहे.
Mar 17, 2023, 03:10 PM ISTPune CCTV: हिंजवडीत बिबट्याने घरासमोर बांधलेल्या कुत्र्याची केली शिकार; थरार सीसीटीव्हीमध्ये कैद
Leopard Attacks Pet Dog: हिंजवडी आयटी पार्कच्या फेज थ्रीजवळ असलेल्या गावात ही घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे कुत्र्याला साखळीने बांधून ठेवलेलं असतानाही बिबट्याने त्याच्यावर हल्ला करुन कुत्र्याच्या गळ्यातील पट्टा तोडून त्याची शिकार केली.
Mar 16, 2023, 07:55 PM ISTPrabhas and Rajinikanth: प्रभासच्या 'त्या' फोटोची उडवली जाते खिल्ली, रजनीकांतसोबतच्या फोटोचं रहस्य काय?
Prabhas vs Rajinikanth : बाहुबली फेम प्रभास सध्या एका व्हायरल फोटोमुळे चर्चेत आला आहे. या व्हायरल फोटोमुळे प्रभास जबरदस्त ट्रोल होत आहे. नेमकं या व्हायरल फोटोमागे कोणतं सत्य आहे जाणून घेऊया....
Mar 16, 2023, 04:36 PM ISTTrending News : पिवळ्या लेहेंग्यातील 'त्या' महाराष्ट्रीय तरुणीचा फोटो व्हायरल, रेकॉर्डब्रेक व्ह्यूज-कमेंट्स
Viral News : फोटोमध्ये युजरने मुलीच्या मागच्या बाजूला पोस्ट केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले, कोणीतरी छायाचित्रकार आणि लोकांना चित्रातून काढून टाकावे. नयना अग्रवाल असे हा फोटो पोस्ट करणाऱ्या युजरचे नाव आहे. ती पिवळ्या रंगाच्या लेहेंग्यात दिसत आहे. या पोस्टवर रेकॉर्डब्रेक कमेंट्स येत आहेत.
Mar 16, 2023, 11:14 AM ISTNagin Dance Viral Video: पोरगं जोरात, पोरी कोमात... शाळकरी मुलाचा भन्नाट नागिन डान्स पाहिला का?
Nagin Dance Viral Video: एका शाळकरी मुलाचा नागिन डान्स सध्या व्हायरल होताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये (School Boy Dance Video) एक विद्यार्थी वर्गातच अचानक नाचू लागतो.
Mar 15, 2023, 06:18 PM ISTSnake On Tree : ...अन् महाकाय अजगर झपझप झाडावर चढला, Video पाहून तुमचेही डोळे गरगरतील!
Snake On Tree Video: अजगर ही सापाची अशी प्रजाती आहे, जी आपल्या शिकारला जिवंत गिळण्यासाठी ओळखली जाते. अशातच अजगराचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
Mar 13, 2023, 08:51 PM ISTBhabhi Bold Dance: लाल साडी घालून भाभीनं केला कहर... बोल्ड डान्सचा Video तुम्ही पाहिला का?
Bhabhi Dance Viral Video: एका कार्यक्रमावेळीचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे. एका लाल रंगाची साडी नेसलेल्या महिलेचा हा व्हिडिओ (Bhabhi Dance Video) नेटकरी पसंत करत असल्याचं दिसतंय.
Mar 13, 2023, 05:37 PM ISTViral Video : होळीच्या दिवशी प्रेमीयुगुलानं पुन्हा भान हरपलं, बाइकवरच रोमान्स... व्हिडीओ व्हायरल
Couple Romance on Biike Video : होळीचा (Rang Panchami 2023) रंग एका प्रेमी युगुलावर जास्त चढलेली दिसला. प्रेमाच्या रंगात हे दोघे दिवसाढवळ्या बाइकवर खुल्लम खुल्ला रोमान्स करताना शहरात दिसून आले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
Mar 9, 2023, 04:22 PM ISTWorld Most Educated Countries: जगातील सर्वाधिक साक्षर देश कोणते ? पाहा काही अनपेक्षित नावं
World Most Educated Countries: असेच काही देश आहेत जेथील नागरिक शिक्षणाला प्राधान्य देतात. परिणामी हे देश ठरत आहेत जगातील सर्वात साक्षर देश.
Mar 6, 2023, 01:10 PM ISTHoli in Bollywood Movies: 'शोले'पासून 'रामलीला'पर्यंत 'या' चित्रपटांतून होतील तुमच्या होळीच्या आठवणी ताज्या
Holi in Bollywood Movies: चित्रपटांमधूनही तुम्हाला होळीचे दर्शन घडले आहे. नाच गाणी आणि होळीचा मोहोल आपल्या आवडत्या (Holi Celebration In Movies) चित्रपटांतूनही आपण पाहिला आहेच. चला तर मग येत्या होळीला पुन्हा रिवाईन्ड करू काही होळीच्या आठवणी.
Mar 5, 2023, 05:03 PM ISTViral: हिंमत की अन्य काही? तिने आपल्या Boss लाच का केलं ब्लॉक? जाणून घ्या रंजक कारण
Viral Video Employee Blocks Boss: आपल्या आजूबाजूला असे अनेक बॉस आणि कर्मचाऱ्यांच्या नात्यातील गमतीजमती (Boss) पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होतो आहे ज्यात एका महिला कर्मचाऱ्यानं चक्क आपल्या बॉसला एका कॉलसाठी (Call Block) ब्लॉक करून टाकलं, का तुम्हीच वाचा...
Mar 4, 2023, 05:24 PM ISTMan vs Crocodile: Over Confidence त्याला महागात पडला! मगरीच्या पाठीवर फटका मारला अन्...; पाहा Video
Man Tease Giant Crocodile: सामान्यपणे मगर हा शब्द वाचला, पाहिला किंवा ऐकला तरी अंगावर काटा येतो. मात्र एका व्यक्तीने मगरीची छेड काढण्याचा केलेला प्रयत्न त्याला चांगलाच महागात पडल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
Mar 4, 2023, 02:30 PM ISTViral Video : रस्त्यावर गर्लफ्रेंडसोबत करायला गेला रोमान्स अन् मग...
Romance Video : बाइकवर गर्लफ्रेंड बसली होती. तो हळूच तिच्याजवळ आला...तिला मिठीत घेतलं आणि तिच्यासोबत रोमान्स करत असताना अन् मग...सोशल मीडियावर प्रियकर आणि प्रियसीचा एक व्हिडीओ जगाचं लक्ष वेधून घेतं आहे.
Mar 1, 2023, 09:07 PM IST
नवविवाहित जोडपं डान्स करत असतानाच तेल आतून आग लावली, अन् नंतर....; VIDEO व्हायरल
Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) रोज नवनवे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातच आता एका नवविवाहित दांपत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. यामध्ये जोडपं डान्स करत असतानाच आजुबाजूला आग लागल्याचं दिसत आहे.
Mar 1, 2023, 03:51 PM IST