viral

Sanjay Raut vs Nana Patole on Seats PT1M42S

Amitabha Bachchan यांची पोस्ट चर्चेत; 70 लाख लोकांनी पाहिलेल्या 'या' व्हिडीओत असं आहे तरी काय?

Amitabh Bachchan Child Cricketer Video: सध्या इन्टाग्रामवर एका विशेष व्हिडीओची चर्चा आहे. यावेळी बिग बी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ऑफिशियल इन्टाग्रामवर (Amitabha Bachchan News) त्यांनी एका लहान मुलाचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यांची बॅटिंग पाहून अमिताभ बच्चन म्हणाले...

May 18, 2023, 06:13 PM IST

LSG Vs MI: पता है!! मुंबई मॅच कुठं हारली? पराभवानंतर तुफान Viral होतोय Video!

LSG Vs MI, IPL 2023: मैदानात तणावपूर्ण वातावरण होतं. लखनऊसाठी हा महत्त्वाचा सामना असल्याने संघाचे मालक मैदानात सामना पाहण्यासाठी पोहोचले होते. एलएसजी (Lucknow Super Giants) संघाचे मालक संजीव गोयंका (Sanjeev Goenka) खिश्यात एक फोटो घेऊन आले. 

May 17, 2023, 06:27 PM IST

Amitabh Bachchan यांना रस्त्यावरच्या व्यक्तीला का मागावी लागली लिफ्ट? Photo Viral

Amitabh Bachchan : सोशल मीडियावर बिग बी (Big B) यांचा अनेक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो असतात. सध्या बिग बींचा एक फोटो सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे.  ते रस्त्यावरील एका अनोखळी व्यक्तीला लिफ्ट मागताना दिसतं आहे. बिग बींवर अशी वेळ का आली? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 

May 15, 2023, 10:58 AM IST

झाडावर टोमॅटोच्या ऐवजी लागले Condom! फोटो होतायत व्हायरल

Viral Photo: सोशल मीडियावर एका महिलेने तिच्यासोबत घडलेली एक विचित्र घटना शेअर केलीये. या महिलेने तिच्या घरातील बाल्कनीत टोमॅटोचं झाडं लावलं होतं. मात्र यावेळी भाज्यांऐवजी कंडोम झाडावर दिसल्याने एकच गोंधळ उडाला.

May 14, 2023, 07:14 PM IST

Optical illusion: फोटोमध्ये लपलीये एक महिला; फक्त 10 सेकंदाचा वेळ, शोधून दाखवा!

Optical illusion puzzle photo: सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑप्टिकल इल्युशन फोटोमध्ये एक महिला दिसते का? या चित्रात तुम्हाला महिला शोधायची आहे.

May 12, 2023, 10:45 PM IST

Viral Video : पार्सल आणायला उशीर झाला म्हणून... महिला आणि तरुणीचं डिलिव्हरी बॉयसोबत धक्कादायक कृत्य

Viral Video : एका डिलीव्हरी बॉयचा व्हिडीओ सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. त्याला पार्सल आण्यासाठी उशीर झाल्यामुळे महिला आणि तरुणीने त्याच्यासोबत...

May 12, 2023, 12:35 PM IST

Mother's Day 2023 : 'इट्स अ मॉम थिंग' शॉर्ट फिल्ममधून जगात भारी आईला अनोख्या शुभेच्छा, पाहा भारावणारा VIDEO

Mothers Day viral video : आई शब्दातच जणू काही आलं...आईशिवाय या जगाची कल्पनाच होऊ शकतं नाही. म्हणूनच मदर्स डेसाठी एअर इंडियाकडून (air india releases short film) जगातील सर्व आईला अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. 'इट्स अ मॉम थिंग' ही शॉर्ट फिल्ममधून प्रत्येकच जण भारावतोय.

May 12, 2023, 10:30 AM IST

Girl Viral Video : ''ती तर चंद्र आहे...'', तरुणीचा डान्स पाहून व्हाल घायाळ

Girl Dance Video : ती चंद्र आणि नृत्यातील भाव चंद्र...सोशल मीडियावर या तरुणीचा डान्स नेटकऱ्यांना घायाळ करत आहे. 

May 11, 2023, 05:30 PM IST

किती प्रकारचे असतात विवाहबाह्य संबंध तुम्हाला माहिती आहे का?

Extra Marital affairs : विवाहबाह्य संबंध म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर...या अनैतिक संबंधाचे अनेक प्रकार आहेत, तुम्हाला माहिती आहे का?

 

May 11, 2023, 03:36 PM IST

Viral Video : पतीने पत्नीला बॉयफ्रेंडसोबत रोमान्स करताना रंगेहात पडकलं, महिलेचं बोलणं ऐकून तुमचं डोकं चक्रावले

Extramarial Affairs : नवरा घरात नाही पाहून पत्नीने प्रियकराला घरी बोलवलं. महिला आणि तिच्या बॉयफ्रेंड रोमान्स करत असताना तिचा नवरा आला त्यानंतर नवरा बायकोमधील संवाद ऐकून तुमचं डोकं चक्रावेल. 

May 9, 2023, 02:03 PM IST

Viral Video : Delhi Metro नंतर आता धावत्या ट्रेनमध्ये तरुणींच्या कृत्याने नेटकरी अवाक्

Trending Video : दिल्ली मेटोमध्ये शॉर्ट स्कॅट घालून एका तरुणीने डान्स केला. त्यानंतर आता धावत्या एक्स्प्रेसमध्ये काही मुलींच्या ग्रुपचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. त्या तरुणींनी एकत्र...

May 6, 2023, 01:38 PM IST