Kirti Sanon-Om Raut चं नाही तर 'या' सेलिब्रेटींनाही सार्वजनिक ठिकाणी कीस करणं पडलं होतं महागात!
Public Kiss Controversy: सार्वजनिक ठिकाणी या काही सेलिब्रेटींनी किस केलं होतं, परंतु त्यांना मात्र ते फारच महागात पडलं होतं. या लेखातून जाणून घेऊया त्या काही सेलिब्रेटींबद्दल!
Jun 9, 2023, 03:04 PM ISTनाशिक पोलीस अलर्ट झाले असून वादग्रस्त पोस्ट व्हायरल करणा-यावर कठोर कारवाई करणार
Nashik Police has been alerted and strict action will be taken against those who spread the controversial post virally
Jun 8, 2023, 09:45 PM IST'रोज 500 प्रपोजल, तरीही मी सिंगल'; महिना 6 लाख कमवणारी 'ती' म्हणते, "मुलं माझ्याजवळ..."
Model Gets 500 Matches Still Single: सोशल मीडियावर तिचे 1 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
Jun 7, 2023, 06:11 PM IST'बाबू', 'शोना', 'जानू' नावाने कपल्स एकमेकांना का हाक मारतात? डॉक्टरांनीच सांगितलं कारण
Interesting Facts of Couples: तुम्ही सुद्धा प्रेमात पडलेली जोडपी एकमेकांना 'बाबू', 'शोना' किंवा 'जानू' नावाने हाक मारताना दिसतात. मात्र प्रेमात पडलेल्या व्यक्ती एकमेकांना हाका मारताना हे शब्द का वापरतात याबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे का? ही अशी टोपण नावं देण्यामागे एक खास कारण असून यासंदर्भातील खुलासा नुकताच एका डॉक्टरांनी केला आहे. काय म्हणालेत ते जाणून घेऊयात...
Jun 7, 2023, 02:10 PM ISTToxic Work Culture बदललं नाही तर असंच होत राहणार; HDFC बँकेचा 'हा' व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले
HDFC Bank Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) एचडीएफसी बँकेचा (HDFC Bank) एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत बँकेचा वरिष्ठ कर्मचारी आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत असून अर्वोच्च भाषेत बोलत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर बँकेने कर्मचाऱ्याला निलंबित केलं आहे.
Jun 6, 2023, 02:58 PM IST
Mumbai लोकलनंतर आता Metro मध्ये महिलांचा आखाडा, चप्पल आणि बॉटल घेऊन एकमेकींना...Video Viral
Delhi Metro Fight : मुंबई लोकल ट्रेनमधील महिला डब्यामध्ये सीटवरुन एकमेकींना हाणामारी करणं काही नवीन नाही. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ (Video Viral) पाहिला मिळतात. पण मेट्रोमध्येही महिलांचा आखाड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Jun 6, 2023, 02:55 PM ISTLeopard CCTV | पुण्यात चप्पलचोर बिबट्या! CCTV फुटेज आलं समोर
Pune Ambegaon Leopard CCTV Footage Goes Viral
Jun 6, 2023, 02:55 PM ISTती फक्त टीशर्ट घालून बाहेर पडत होती, आईने टोकताच...मजेशीर Video Viral
Video Viral : तरुणी छान तयार होऊन घराबाहेर पडत होती. तेवढ्यात तिच्या आईने हाक मारली नुसती टीशर्ट घालून कुठे निघाली...तरुणीचा हा मजेदार व्हिडीओ तुम्ही पाहिला का?
Jun 6, 2023, 01:43 PM ISTViral Video : ...आणि त्याने महिलेला पकडून धावत्या मेट्रोसमोर मारली उडी, हृदयाचे ठोके चुकवणारी घटना CCTV त कैद
Metro Viral Video : मेट्रो स्टेशनवरील एका धक्कादायक व्हिडीओने नेटकऱ्यांच्या हृदयाचे ठोके चुकवले आहेत. तो व्यक्ती तिच्या मागे येतो आणि अचानक तिला मिठीत मारून धावत्या मेट्रोसमोर उडी मारतो.
Jun 6, 2023, 12:35 PM ISTViral Video : दुसऱ्या पत्नीसोबत नवरा दिसल्यानंतर भररस्त्यात घडलं महाभारत, पहिल्या पत्नीने त्या दोघांना...
Extramarital affair : भारतात पती किंवा बॉयफ्रेंड हा फक्त माझा, अशी पत्नीचा जन्म सिद्ध हक्क असतो. पाश्चात्य देशांमध्ये हा ट्रेंड (Social media trend ) वेगळा असतो. तिथे एका व्यक्तीचे दोन बायका किंवा तरुणीचे दोन नवरे हे काय नवीन नाही. पण भारत जेव्हा तिने पत्नीने दुसऱ्या बायकोसोबत नवऱ्याला पाहिले अन्...(Husband Wife video)
Jun 5, 2023, 01:17 PM ISTपाय धरले, नाक घासलं; बापाच्या डोळ्यातील अश्रू पाहूनही थांबली नाही लेक; पाहा हृदय पिळवटून टाकणारा Video
Viral Video: प्रेमप्रकरणामुळे अनेक तरुण तरुणी आपल्या आई वडिलांचा विचार करत नाहीत. मुलांनी आई वडिलांना (Father Emotional video) विश्वासात घेणं घ्यायला हवं. त्याचबरोबर आई वडिलांनी देखील मुलांशी या विषयावर संवाद साधणं गरजेचं आहे.
Jun 4, 2023, 08:14 PM ISTSara Tendulkar : तेरे पीछे पीछे आ गयी...; शुभमनच्या मागोमाग साराही पोहोचली लंडनला, दोघांचेही फोटो होतायत व्हायरल
Sara Tendulkar : भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल रंगणार आहे. टीम इंडियाचा हँडसम हंक शुभमन गिल लंडनला रवाना झालाय. अशातच सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर ( Sara Tendulkar ) देखील लंडनमध्ये गेल्याने पुन्हा एकदा या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलंय.
Jun 2, 2023, 09:07 PM ISTBollywood AI Photos: कैसे हुआ, कब हुआ? सिक्स पॅक बॉडी असणारे बॉलिवूडचे 'हे' हिरो झाले इतके जाड; AI फोटोंची कमाल
Bollywood AI Photos: सध्या आर्टिफिशल इन्टॅलिजिन्सचा जमाना आहे त्यामुळे असे फोटोज हे सध्या लक्षवेधी ठरत आहेत. चला तर मग पाहुया आता तुमचे आवडते सेलिब्रेटी जर का म्हातारे झाले तर ते कसे दिसतील? सध्या हे फोटोज चर्चेचा ठरत आहेत.
Jun 1, 2023, 08:42 AM ISTSara Tendulkar : साराची इन्स्टा स्टोरी होतेय व्हायरल; सचिनच्या लेकीचा न्यू लूक पाहिला का?
सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते
May 31, 2023, 09:58 PM ISTPushpa 2 मधील कलाकारांच्या बसचा अपघात, शुटिंगहून परतताना बसला धडक
Pushpa 2 Actors Bus Accident: 'पुष्पा 2' हा चित्रपट 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचे शुटिंग सध्या सुरू असल्याचे कळते आहे. परंतु समोर आलेल्या माहितीनुसार सध्या या चित्रपटातील कलाकारांच्या बसचा अपघात झालाा असून त्यांच्यावर स्थानिक रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
May 31, 2023, 09:53 PM IST