Couple Photoshoot : शीsss हे कसलं फोटोशूट? नाल्यात कपलचा रोमान्स, एकमेकांना किस करत...
Viral Video : गेल्या काही दिवसांपासून एका अभिनेत्रीचं घटस्फोटाचं फोटोशूट चर्चे आहेत. त्यात अजून एका फोटोशूटची भर पडली आहे. पण हे फोटो कपलचं असून त्यांनी नाल्यामध्ये रोमान्स करताना...
May 6, 2023, 12:53 PM ISTमुलाच्या मृत्यूनंतर सासऱ्याचं सुनेशी लग्न; Video Viral झाल्यानंतर धक्कादायक सत्य समोर
Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओने सर्वांची झोप उडवली आहे. एका वृद्ध व्यक्तीने आपल्या सुनेशी लग्न केलं आहे. मुलाच्या मृत्यूनंतर त्याने...
May 6, 2023, 09:54 AM IST
Viral Video: वर धो-धो पाऊस आणि पिवळ्या ताडपत्रीच्या आत वऱ्हाडी; लग्नाची अजब वरात
एप्रिल आणि मे महिना हा लग्नाचा सिजन असतो. मात्र, याच लग्न सोहळ्यांमध्ये आता पावसाचे विघ्न येत आहे. ऐन उन्हाळ्यात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडत असल्याने वऱ्हाडी मंडळीची चांगलीच दमछाक होत आहे.
May 4, 2023, 08:42 PM ISTखासदाराच्या कारचालकाची मुजोरी, 3 किलोमीटर फरफटत नेलं अन्... पाहा धक्कादायक Video
Man Dragged On Car Bonnet: बिहारच्या नवादा खासदाराच्या वाहनाच्या चालकाने दिल्लीत खळबळ उडवून दिली. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. खासदारांच्या (MP Chandan Singh) गाडीच्या बोनेटला एक माणूस लटकलेला दिसत आहे.
May 1, 2023, 01:07 PM ISTOptical Illusion: फोटोतल्या '8' आकड्यांमध्ये लपलाय '3' हा आकाडा, तुम्ही दाखवाल का शोधून?
Optical Illusion Viral Photos: सोशल मीडियावर नाना तऱ्हेचे फोटो आणि व्हिडीओ (Viral Optical Illusion Puzzle) हे व्हायरल होत असतात परंतु तुम्हाला माहितीच असेल की सोशल मीडियावर सर्वात जास्त व्हायरल होतं ते म्हणजे ऑप्टिकल इल्यूजन. सध्या असंच एक इल्यूजन सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
Apr 30, 2023, 07:07 PM ISTViral Video : 'या' महिलेचा नागिन डान्स पाहिला का? जमिनीवर लोळत तिने...
Dance Video Viral : लग्न समारंभातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लग्न म्हटलं डान्स आणि मस्ती...कोंबडी डान्स नंतर आता महिलेचा नागिन डान्स सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे.
Apr 30, 2023, 02:46 PM ISTArmaan Malik च्या दुसऱ्या पत्नीने पहिल्या पत्नीच्या मुलासोबत केलं असं काही की, Video Virel झाल्यानंतर नेटकरी म्हणाले...
Armaan Malik Wife Video : काही दिवसांपूर्वी यूट्यूबर अरमान मलिकच्या पहिल्या पत्नीला जुळी मुलं झाली. त्यांचा घरी एक बेबी बॉय आणि बेबी गर्लचं आगमन झालं आहे. अरमानने त्याच्या यूट्यूब चॅनलवर नवीन व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यानंतर इंटरनेटवर चर्चेला उधाण आलं आहे.
Apr 29, 2023, 02:21 PM ISTViral Video : 'छोटा पॉकेट बडा धमाका'! 'या' चिमुकल्याचा डान्स पाहिला का?
Dance Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. निरागस, गोंडस ही पोरं असं काही करतात ही पाहणाऱ्यांची मनं जिंकतात. हा व्हिडीओ पाहून तुम्ही पण म्हणाल की, 'छोटा पॉकेट बडा धमाका'.
Apr 25, 2023, 10:52 AM ISTयाला म्हणतात खरी दिल दोस्ती दुनियादारी! मालेगाव मध्ये हेलिकॉप्टर मधून काढली मित्राच्या मुलीच्या लग्नाची वरात
Malegaon Wedding Viral News: आदिवासी कुटूंबातील नवदाम्पत्याला हेलिकॉप्टर सवारी घडवून मालेगावच्या बारा बलुतेदार मित्र मंडळाचे संस्थापक बंडूकाका बच्छाव यांनी आपल्या आदिवासी मित्राला दिलेला शब्द पूर्ण केला. एवढेच नाही तर या आदिवासी दाम्पत्यांचा विवाहही धुमधडाक्यात लावून दिल्याने आदिवासी बांधवांचा आनंद गगनात मावत नव्हता.
Apr 24, 2023, 08:43 PM ISTViral Video: दमलेल्या 'वधू'ची कहाणी! विधी सुरू असताना भर मंडपात नववधूला आली झोप, पुढे जे झालं ते....
Viral Bride Sleeping Video: लग्नातले व्हिडीओ हे अनेकदा व्हायरल होत असतात. त्यातून अनेकदा हे व्हिडीओ इतकी फनी (Funny Bride Video) असतात की, त्यातील गंमत पाहून इतकं हसायला येतं की काही विचारू नका सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral Video) व्हायरल होतो आहे.
Apr 23, 2023, 03:22 PM ISTGirl Viral Video : पिवळ्या नऊवारीमधील 'या' तरुणीचा डान्स पाहिला का?
Girl Dance Video: सोशल मीडिया हा डान्स व्हिडीओचा खजिना आहे. इथे कपल डान्स (Couple dance), नववधू (bride Video) आणि नवरदेव डान्स (groom Video), लहान मुलांचे डान्स व्हिडीओ, देवर भाभी डान्स (Devar Bhabhi Dance) आणि तरुणींचे डान्स व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. हे व्हिडीओ पाहणारा एक मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर पिवळ्या नवऱ्यामधील एका तरुणीचा डान्स सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतं आहे.
Apr 20, 2023, 03:23 PM ISTViral Video: नियम फक्त सर्वसामान्यांनाच का? हेल्मेट न घालणाऱ्या पोलिसांना दोन तरुणींनी अडवली अद्दल
UP Cops Riding Without Helmets: नुकताच हेल्मेट न घालता स्कुटी चालवणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतही दोन पोलीस कर्मचारी बिना हेल्मेट बाइक चालवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Apr 20, 2023, 02:06 PM ISTViral Video: कॅमेऱ्यात कैद झाला लाईव्ह मृत्यू, 50 फुटांवर Acrobat परफॉर्म करत असतानाच पत्नीला पायात पकडताना अंदाज चुकला अन्...
China Circusi Viral Video: चीनमध्ये लाईव्ह परफॉर्म करत असताना उंचावरुन खाली पडल्याने महिला कलाकाराचा मृत्यू झाला आहे. महिला आपल्या पतीसोबत परफॉर्म करत होती. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Apr 20, 2023, 01:40 PM IST
Viral Video: रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं लिहिलं असं काही की लोक म्हणाले, 'बरोबर बोललास भाऊ...'
Viral Rickshaw Funny Dialogue News: रिक्षाच्या मागे हरतऱ्हेचे गंमतीशीर डायलॉग लिहिले (Viral Rickshaw Video) आपण पाहतो. कधी आपल्यालाही त्यामागील लॉजिकही कळतं नाही. परंतु सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे जो पाहून तुम्ही नेटकऱ्यांप्रमाणे रिक्षाचालकाचे (Viral Funny Video) कौतुक कराल.
Apr 16, 2023, 04:32 PM ISTMetroत चढला, अंथरुण पसरलं आणि गाढ झोपी गेला... प्रवासी हैराण Video व्हायरल
Man Sleeping In Metro: सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. काही दिवसांपूर्वी दिल्ली मेट्रोत बिकनी घालून प्रवास करणाऱ्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
Apr 12, 2023, 05:06 PM IST