video viral

'ताप की अदालत' मधील मुक्ता बर्वेचा व्हिडिओ व्हायरल

 चला हवा येऊ द्या हा झी मराठीवरील हास्याची कारंजी फुलविणारा कार्यक्रमात गेल्या वर्षी मुक्ता बर्वे आली होती.

Jan 4, 2016, 02:22 PM IST

वाहतूक पोलिसाचा पैसे घेतानांचा व्हिडिओ व्हायरल

वाहतूक पोलिसाचा पैसे घेतानांचा व्हिडिओ व्हायरल

Nov 27, 2015, 04:51 PM IST

पत्नीवर ११ वेळा गोळीबार, पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडिओ वायरल

ब्राझीलमध्ये एका पोलीस अधिकाऱ्यानं भरदिवसा आपल्या पत्नीवर ११ वेळा गोळीबार केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झालाय. डेली मेलमधील बातमीनुसार पोलीस अधिकाऱ्याचा गोळीबार करण्यापूर्वी पत्नीसोबत खूप वाद झाला आणि त्यानंतर पत्नी मागे धावून-धावून त्यानं गोळ्या चालवल्या. ही घटना उबेरलेंडिया शहरातील आहे. 

Nov 5, 2015, 01:35 PM IST

पंजाबच्या दोन तरुणांनी आपल्या पगडीनं बुडणाऱ्या 8 जणांना वाचवलं

प्रत्येक शीख व्यक्तीला आपली पगडी खूप प्रिय असते. तो मान ते कधीच खाली पडू देत नाहीत. पण आपल्या प्रथेला दूर सारत संगरूरच्या दोन शीख तरुणांनी आपल्या पगडीच्या सहाय्यानं बुडणाऱ्या 8 तरुणांचे प्राण वाचवले आहेत.

Sep 30, 2015, 12:15 PM IST

व्हिडिओ - लालबागच्या राजाच्या दरबारात पोलिसाकडून तरुणीला मारहाण

लालबागच्या राजाचा आज सकाळीच विसर्जन झालंय. मुंबईत प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाच्या दरबारात लाखोंच्या संख्येनं भाविक या 10 दिवसांत दर्शनासाठी येतात. सुरक्षेसाठी तिथं पोलीस कर्मचारीही उपस्थित असतात. पण दर्शनासाठी आलेल्या एका तरुणीला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडलीय. मारहाणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झालाय.

Sep 28, 2015, 10:46 AM IST

महिला क्रिकेटपटूच्या बॉलवर बोल्ड झाला अकमल, सगळीकडे थट्टा

आतंरराष्ट्रीय पातळीवर आपल्या खराब विकेट किपिंगमुळे कोट्यवधी लोकांचा थट्टेचा विषय बनलेला पाकिस्तानचा क्रिकेटपटू उमर अकमलनं पुन्हा एकदा सर्व पाकिस्तानी जनतेला नाराज केलंय. अकमल नॉर्वेमध्ये सुरू असलेल्या एका मॅचमध्ये महिला लेग स्पिनरच्या बॉलवर बोल्ड झाला. यानंतर सोशल मीडियावर पुन्हा लोकांनी त्याची खिल्ली उडवली.

Aug 26, 2015, 07:52 PM IST

एप्रिल फूल IIT व्हिडिओ, सोशल मीडियावर धूम

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलीच धूम करतोय. व्हिडिओ आहे एप्रिल फूलच्या दिवशी केलेला. पण त्याद्वारे एक संदेश देण्याचा प्रयत्नही केला गेलाय.

Apr 4, 2015, 11:56 AM IST

सावधान! व्हॉट्स अॅपवरील या व्हिडिओला बळी पडू नका

सध्या नाशिकमध्ये जोरदार चर्चा आहे ती एका व्हीडिओची.... हा व्हीडिओ आहे एका चेटकीणीचा... आणि तो चक्क पोलिसांच्या नावावर खपवला जातोय.... 

Mar 24, 2015, 08:35 PM IST

सोशल मीडियावर खास आईसाठी बनलेला व्हिडिओ वायरल

जगात एक आईच अशी असते जी काहीही न सांगता आपल्याला काय हवंय ते ओळखते. अभ्यासापासून तर जेवणापर्यंत... आईला तिच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट मिळाली असो किंवा नसो, पण आपल्या मुलांना ती जगातील प्रत्येक सुख देऊ इच्छिते. 

Mar 17, 2015, 10:12 AM IST

जेव्हा डीएम बी चंद्रकला अधिकाऱ्यांना फटकारतात

 बुलंद शहराच्या उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकारी बी. चंद्रकला या एका व्हिडीओनंतर चर्चेत आल्या आहेत. 

Dec 17, 2014, 05:28 PM IST