video viral

मॅच संपताच विराटला आली अनुष्काची आठवण, व्हिडिओ व्हायरल

जेव्हा विराट अनुष्काला शोधू लागला

Apr 14, 2018, 02:38 PM IST

व्हिडिओ : 'कसं काय पाव्हणं...' म्हणत अनिल कपूरचा कोल्हापुरी तडका

 'कसं काय पाव्हणं... कोल्हापूरकर, झक्कास आहात ना' असे म्हणत अभिनेता अनिल कपूर यांनी कोल्हापूरकरांची मनं जिकंली.

Apr 9, 2018, 07:57 PM IST

सलमानच्या बाल्कनीच्या आतला व्हिडिओ आला समोर

काळवीट शिकारप्रकरणी जोधपुर कोर्टाने सलमानला ५ वर्षाचा तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली. पण २ दिवसातच त्याला जामिन मिळाला आणि तो बाहेर आला. त्यानंतर जोधपुरपासुन मुंबईपर्यंतच्या त्याच्या चाहत्यांनी जल्लोष केला. सलमानच्या घराबाहेर त्याचे फॅन्स वाट पाहत तासनतास उभे होते. सलमानची एक झलक कॅमेरात टीपण्यासाठी सर्वांनी आपले मोबाईल कॅमेरा सुरू ठेवले होते. अखेर सलमानने आपल्या बाल्कनीत येऊन सर्वांना हात दाखविला. तसेच घरी जाऊन झोपा असेही खुणावले. हे सर्व घराबाहेरून माध्यमांच्या कॅमेऱ्यांनीही टीपलं. पण ट्विटर युझर आलोकने एक व्हिडिओ शेअर केलाय. त्यामध्ये सलमान खानच्या पाठीमागे उभे राहून काढलेला व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय.

Apr 8, 2018, 07:08 PM IST

नेहा कक्करला हवेत १० रुपयात तुरतुरे, व्हिडिओ व्हायरल

सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्करचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चर्चेचा विषय बनलाय. यामध्ये ती १० रुपयात तुरतुरे मागताना दिसतेय. व्हिडिओच्या शेवटपर्यंत ती नक्की काय मागतेय हे काही कळत नाही. 

Mar 22, 2018, 01:46 PM IST

चंद्रपूर | ताडोबा अभयअरण्यात बछड्यांसोबत वाघीणीचा व्हिडिओ व्हायरल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 17, 2018, 05:13 PM IST

मित्राच्या लग्नात विराटचा डान्स, व्हिडिओ व्हायरल

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली क्रिकेटच नाही तर डान्समध्ये देखील धुरंधर आहे.

Mar 7, 2018, 04:17 PM IST

'काला'नंतर रजनीकांतच्या '२.० ' सिनेमाचा टीझर लीक

सिनेमा २.० च्या टीझर लीक झाल्याची बातमी येत आहे.

Mar 4, 2018, 04:23 PM IST

श्रीदेवींचा अनिल कपूर सोबतचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल

श्रीदेवींच्या निधनाला 3 दिवस झाले. त्यानंतर आता पार्थिव भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

Feb 27, 2018, 03:32 PM IST

Video : मापात पाप, पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांला नागरिकांचा चोप व्हिडिओ वायरल

मापात पाप करणाऱ्या एका पेट्रोल पंपावरील कामगाराला नागरिकांनी चांगलाच चोप दिल्याची घटना सोशल मीडियावर चांगलीच वायरल होत आहे.  शेरू सिंग असे कामगाराचे नाव आहे.   

Feb 20, 2018, 11:10 PM IST

माकडाने वाघाला आणि मृत्यूला असा चकवा दिला

मृत्यूलाच तुम्ही चकवा देता, असाच एक थरारक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

Feb 16, 2018, 01:58 PM IST

प्रिया प्रकाशचा दुसरा व्हिडिओ झाला व्हायरल

हॅलेंटाईन डेच्या आधी इंटरनेटवर प्रिया प्रकाश वॉरियर या मल्याळम अभिनेत्रीचा एक व्हिडिओ चांगलांच व्हायरल होत असताना आता दुसरा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओही पहिल्या व्हिडिओ प्रमाणे खूपच व्हायरल होत आहे. 

Feb 13, 2018, 08:40 PM IST

प्रिया वॉरिअरने सनी, आलियासह कतरिनालाही टाकले मागे!

गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर आपल्या नजरेने घायाळ करणा-या अभिनेत्री प्रिया वारीयरने लोकप्रियतेच्या बाबतीत चक्क सनी लिओनलाही मागे टाकलंय. दोन दिवसांमध्ये प्रिया वारियरला गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलं आहे.

Feb 13, 2018, 06:47 PM IST

राज्यांतील शाळांमध्ये गांधी, आंबेडकरांपेक्षा आता अधिक वाचा नरेंद्र मोदी,

राज्याच्या शिक्षण विभागाने पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पूरक वाचन योजने अंतर्गत केलेली पुस्तक खरेदी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी खरेदी केलेल्या या पुस्तकांमध्ये नरेंद्र मोदींवरील पुस्तकांची संख्या आणि त्या पुस्तकांची किंमत लक्षणीय असल्याने विरोधकांनी त्यावर आक्षेप घेतलाय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले या तीन महान व्यक्तींची पुस्तक खरेदीची किंमत एकत्रित केली तरी येणाऱ्या रकमेपेक्षा मोदींवरील पुस्तक खरेदीची किंमत जास्त असून ती 60 लाखाच्या घरात आहे. मात्र ही सर्व खरेदी पारदर्शकपणे झाल्याचा दावा खुद्द शिक्षणमंत्र्यांनी केलाय.

Feb 13, 2018, 05:51 PM IST

सोशल मीडियावर ट्रेंड प्रियाचा ट्रम्प यांच्यासोबतचा हा व्हिडिओ आता व्हायरल

व्हॅलेंटाईन डेच्या आधी इंटरनेटवर प्रिया प्रकाश वॉरियर या मल्याळम अभिनेत्रीचा व्हिडिओ चांगलांच व्हायरल होत आहे. ऑफीस, घर, कॉलेज सगळीकडे याच मुलीची चर्चा आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबतचा तयार केलेल्या व्हिडिओनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

Feb 13, 2018, 05:13 PM IST