video viral

पितृ पंधरवड्यात कावळ्याचा भाव वधारला

आजकाल प्रत्येक गोष्ट डीजिटल होतेय. अगदी मंदिरातील पुजाही...कारण धावत्या जगात लोकांना वेळच नाहीये. सध्या पितृपक्षात आपल्या पितरांना श्राद्ध घालण्यासाठी मोठी गर्दी नाशिकमध्ये गोदाकाठावर होत असते. 

Sep 10, 2017, 10:12 PM IST

मेकिंग ऑफ २.० व्हि़डीओ व्हायरल

 एआर रहमानने संगीत दिलं असल्याने, संगीताचा रहमानिया देखील प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

Aug 26, 2017, 11:05 PM IST

अन् सलमान खान 'तिच्या'कडे पाहतच राहिला !!

दबंग स्टार सलमान खान सद्ध्या 'टायगर जिंदा है' या आपल्या आगामी चित्रपटाचे अंतिम टप्प्यातील चित्रीकरण यूएई मध्ये करत आहे.

Aug 19, 2017, 01:11 PM IST

माकडांचा रिमोर्ट कारसोबत व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओ कंबोडीयातला आहे, माकडांचा रिमोर्ट कारसोबतचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Aug 6, 2017, 09:26 PM IST

आंबोलीत सेल्फीमुळे नाही तर नशेत दोघांचा मृत्यू, व्हीडिओ व्हायरल

 आंबोलीत दोन पर्यटकांच्या दरीत पडून झालेल्या मृत्यूप्रकरणी नवी माहिती समोर आली असून सेल्फी काढण्याच्या नादात नाही, तर दारुच्या नशेत पाय घसरल्यामुळे दोघांचा मृत्यू झाल्याचं आता समोर येत आहे. 

Aug 3, 2017, 08:19 AM IST

मुक्ता बर्वेच्या 'त्या' व्हिडिओने सोशल मीडियामध्ये खळबळ !!

एक तर मी तुरुंगात आहे , मला किडनॅप केलंय किंवा माझा खून झालाय ... पण तुम्हाला सत्य कळायलाच हवं .. मी तुम्हाला सत्य सांगायलाच हवं ... या आशयाचा एक व्हिडीओ नुकताच अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने तिच्या फेसबुक पेज वर अपलोड केला आणि एकच कल्लोळ उडाला.

Jul 10, 2017, 07:43 PM IST

इंग्रजी मीडियमचा इतका अट्टाहास का?

काही दिवसांपूर्वीच हिंदी मीडियम हा इरफान खान स्टारर सिनेमा प्रदर्शित झाला. 

Jun 29, 2017, 07:45 PM IST

काँग्रेस नेत्याने कार्यकर्त्याच्या कानाखाली वाजवली, व्हिडिओ व्हायरल

मध्‍य प्रदेशचे काँग्रेस नेते अजय सिंह उर्फ राहुल भैया यांनी पक्षाच्याच कार्यकर्त्याच्या कानाखाली वाजवली. कानाखाली वाजवतांना त्यांना हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा पक्षाचा कार्यकर्ता सागर हा प्रदर्शन करत होता.

Jun 20, 2017, 12:15 PM IST

आनंदोत्सव | ही मुलं देवा घरची 'पिवळी फुलं'

इंग्लंडमधील बर्मिंघहॅम शहरात एक लहानगी अनू, निरागसपणे आपला कृत्रिम पाय, सर्व वर्ग मैत्रिणींना दाखवते, आणि निरागस मैत्रिणींच्या चेहऱ्यावर खरंखुरं निरागस हास्य खुलतं. 

May 6, 2017, 05:07 PM IST

मोदीजी मला वाचवा, माझाकडून चूक झाली, युवकाचा व्हिडिओ व्हायरल

कर्जबाजारीपणामुळे हैराण एका युवकाने पंतप्रधान मोदींकडे मदत मागितली 

Apr 24, 2017, 12:16 PM IST

ट्रेनमध्ये मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्याची धुलाई

ट्रेनमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न

Apr 20, 2017, 11:37 AM IST

राजस्थानमध्ये एका नवरदेवासाठी १ कोटी ५१ हजारांची बोली - पाहा व्हिडिओ

 राजस्थानची राजधानी जयपूर जिल्ह्यातील कोटपुतलीच्या एका गावात आपल्या हादरविणार व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ येथील रामपुरा गावातील असल्याचे बोलले जात आहे. 

Apr 11, 2017, 05:23 PM IST

वसई पंचायत समितीच्या मासिक सभेत रणकंदन

वसई पंचायत समितीच्या मासिक सभेत रणकंदन माजलं होतं. सभापतींच्या एकाधिकारशाहीला कंटाळून अधिकारी आणि सदस्यांनी सभात्याग केला.

Apr 3, 2017, 07:49 PM IST

Video Viral : ट्रेनच्या खाली पडली ३ वर्षाची चिमुरडी

एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालाय. ज्यामध्ये आई-वडिलांचं लक्ष नसतांना एक ३ वर्षाची मुलगी ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये असलेल्या गॅपमधून खाली पडते. ही घटना चीनमधली आहे.

Feb 8, 2017, 09:56 AM IST

चोरीचा असा व्हिडिओ तुम्ही याआधी कधी पाहिला नसेल

तुम्ही कधी चोरांना चोरी करतांना पाहिलं नसेल. अनेकदा चोर हे रात्रीच्या वेळी चोरी करुन पसार होतात पण सोशल मीडियावर सध्या एक असा व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये चोर हे अंगणातून बाईक चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. 

Dec 22, 2016, 09:00 PM IST