'हा' अभंग सोशल मीडियावर व्हायरल
पुंडलिक वरदे हारी विठ्ठल… श्री नामदेव तुकाराम असे म्हणत अभंगाला सुरुवात होते. 'हा' अभंग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Jun 21, 2016, 01:35 PM ISTचित्ताबरोबर खेळणाऱ्या लहानग्याचा व्हिडीओ व्हायरल
मुंबई : सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, हा मुलगा चित्तासोबत खेळतोय.
Jun 15, 2016, 11:51 PM ISTआमदार सदा सरवणकरांचा तो व्हिडीओ व्हायरल
मुंबई : शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी एका महिलेवर हात उगारल्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय. हा हात मोबाईलवर शूट करणाऱ्यासाठी उगारला असल्याचं सांगण्यात येत आहे.
Jun 15, 2016, 11:30 PM ISTजेव्हा २ वर्षाच्या मुलावर धावून आला सिंह
जपानमधील चीबा येथील एका पार्कमध्ये २ वर्षाच्य मुलाला एका तगड्या सिंहाने झपाटण्याचा प्रयत्न केला. मुलगा त्या सिंहाकडे पाहत असतो आणि जसा मुलगा सिंहांच्या दिशेने पाठ फिरवतो तसा सिंह मुलाच्या दिशेने धावत येतो आणि पाहा मग काय झालं...
Jun 5, 2016, 07:59 PM ISTछोट्या परश्या आणि प्रदीपचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल
नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराटने प्रेक्षकांच्या मनावर अक्षरश: गारुड केले. त्यातील कलाकारांचा अभिनय, संवाद, गाणी प्रचंड गाजतायत.
May 23, 2016, 03:43 PM ISTमद्यप्राशन करून गाडी चालविण्याचे दुष्परिणाम, हृदय हेलावणारा व्हिडिओ व्हायरल
मद्यपान आरोग्यासाठी हानीकारक आहे आणि हे सर्व आपल्याला माहीत आहे. पण कधी कधी, काही गोष्टी अटळ असतात. दारु पिण्याने आपले आयुष्य उद्धवस्त होते. काहींना मद्यपान करुन वाहन चालविण्याची सवय असते. मात्र, दारुच्या नशेत गाडी चालविणे हा गंभीर गुन्हा आहे.
May 5, 2016, 01:52 PM ISTव्हिडिओ व्हायरल : माकडाने दिली अशी धडक की जमीनीवर जाऊन पडला
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ अधिकच व्हायरल झालाय. माकड हा तसा आगाऊ प्राणी. माकडे अनेक ठिकाणी आजही लोकांसाठी डोकेदुखीचं कारण बनले आहेत.
Apr 18, 2016, 04:41 PM ISTअरेंज मॅरेजबाबतचा व्हिडीओ होतोय व्हायरल
अरेंज मॅरेजबाबतचा तीन मिनिटांचा व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांमध्ये चांगलाच व्हायरल होतोय.
Apr 16, 2016, 04:17 PM ISTपिल्लांना जन्म देणाऱ्या सापाचा व्हिडिओ व्हायरल
अनेकदा अशा काही घटना असतात ज्या आपल्या सहज पाहायला मिळत नाही. अनेक घटनांबाबत आपल्याला पुरेशी माहिती नसते. पण कधी कधी काही अनपेक्षीत गोष्ट जेव्हा दिसते तेव्हा आपल्यालाही त्याचं आश्चर्य वाटतं.
Apr 10, 2016, 03:34 PM ISTचिम्पॅंजीच्या हातात मस्करीत दिली एके-47 आणि...
चिम्पँजी हा एक शांत स्वभावाचा आणि समजदार प्राणी मानला जातो. पण सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाहा. कधी-कधी अशा प्राण्यांसोबत मस्करी करणं भारी पडू शकतं.
Apr 5, 2016, 06:41 PM ISTvideo: ...जेव्हा कंगना राणावत भडकते तेव्हा
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ही तिच्या चिडचिड्या स्वभावासाठी देखील प्रसिध्द आहे. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
Mar 4, 2016, 06:52 PM ISTवृद्ध व्यक्तीने १२ वर्षाच्या मुलीसोबत केला विवाह आणि...
एका वृद्ध व्यक्तीने एका १२ वर्षाच्या मुलीसोबत विवाह केला. असं करणं हे अनेक देशात कायद्याने गुन्हा आहे. हा व्हिडिओ देखील बालविवाह रोखण्यासाठी बनवला गेला आहे.
Feb 22, 2016, 04:20 PM ISTतरुणीने बॉयफ्रेंड ऐवजी वडिलांना पाठवले न्यूड फोटो
तरुणांमध्ये सध्या सेल्फी इतका लोकप्रियतेचा विषय बनला आहे की आजचे तरुण सेल्फीसाठी काहीही करायला तयार होतात. सेल्फी काढतांना अनेक जण वेगवेगळ्या कारणांमुळे अडचणीत आले आहे. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
Feb 20, 2016, 10:21 PM ISTमुंबई लोकलमध्ये दोघांना कपडे काढून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
मुंबई लोकलमधला एक खळबळजनक व्हिडीओ व्हायरल झालाय. दोघांना बेदम मारहाण केलेली या व्हिडीओमध्ये दिसतेय.
Feb 17, 2016, 06:37 PM IST