या पाकिस्तानी अँकरने मोदींनी दिलीये धमकी
'आपको कितनी बार समझाया है शोलों से न खेलो जल जाओगे, बारूद से न खेलो नेस्तानाबूद हो जाओगे।' अशाच काहीशा अंदाजात बोलत असलेल्या एका पाकिस्तानी न्यूज चॅनेलच्या अँकरचा व्हिडीओ सध्या नेटवर व्हायरल होतोय. या व्हिडीओत ती शायरीद्वारे मोदींनी धमकी देतेय. ती शायरी बोलताना तिचे हावभाव पाहून तुम्हाला हसूच अधिक येईल. ती म्हणतेय अगर हमें गुस्सा आ गया तो न मान होगा, न हनुमान होगा और ना कोई शक्तीमान.
Dec 8, 2016, 03:10 PM ISTमहादेव जानकरांचा हा व्हिडीओ व्हायरल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 5, 2016, 12:01 PM ISTपंतप्रधान मोदी आणि माजी पंतप्रधान वाजपेयींचा हा व्हिडिओ व्हायरल
एक खूपच जुना व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हाय़रल होतोय. भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गळाभेट घेतांनाचा हा व्हिडिओ आहे.
Nov 30, 2016, 04:00 PM ISTइंग्लडमध्ये भांगडा नृत्याची क्रेझ, व्हिडिओ होतोय व्हायरल
इंग्लडमध्ये भांगडा नृत्याची क्रेझ दिसत आहे. हा भांगडा सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Oct 12, 2016, 08:10 PM ISTजेव्हा अजगराने 2 बकऱ्या फस्त केल्या...
सोशल मीडियावर काही दिवसांपासून एक व्हि़डिओ व्हायरल होतोय. अजगरने दो बकऱ्या फस्त केल्या. या व्हिडिओमध्ये अजगर दोन बकऱ्या गिळून रस्त्यावर पडलेला दिसत होता. एका व्यक्तीने अजगराच्या पोटातून दोन्ही बकऱ्यांना बाहेर काढलं.
Sep 13, 2016, 06:54 PM ISTपुन्हा एकदा दिसलं एलियन्सचं युएफओ, व्हिडिओ व्हायरल
एलियंस स्पेसशिप दिसल्याचा मलेशियात दावा
Sep 3, 2016, 05:57 PM ISTऑलिम्पिकला जाण्याआधीचा सिंधूचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल
पी. व्ही सिंधू ही ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक जिंकण्यापूर्वी देशातील अनेकांना परिचित नव्हती. रिओ ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचल्यानंतर ती चांगलीच चर्चेत आली. देशवासियांकडून तिच्यावर कौतूकांचा वर्षाव झाला. आज सिंधू सगळ्यांना माहित झाली आहे.
Aug 24, 2016, 02:17 PM ISTअशी पाखरे येती आणि स्मृती ठेवून जाती....
वेळ - दुपारची
स्थळ - सिमेंट्र काँक्रिटच्या जंगलातील एक घर
रोजच्या धावपळीतून काहीसे निवांत क्षण शोधत कल्याणमध्ये राहणा-या प्रताप काळोखेंनी हॉलमध्येच फ्रेंच विंडोलगत आपल्या भाच्यासोबत अंगतपंगत मांडली होती...
...जेव्हा IIT गुवाहाटीच्या तरूणीने शकीराच्या 'Hips Don't Lie'गाण्यावर केला डान्स
हा व्हिडिओ यूट्यूबवर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आयआयटी गुवाहाटीची विद्यार्थीनी डान्स करत आहे.
Aug 9, 2016, 04:52 PM ISTफ्रेंडशिप डे स्पेशल : तुम्हाला पोटभरुन हसवणारा व्हिडिओ
आज फ्रेंडशिप डे. अनेक जण आपल्या मित्रांसोबत हा दिवस साजरा करतात. मोठा उत्साह, मज्जा आणि मस्ती असा हा आजचा दिवस. रेड एफने एक प्रँक व्हिडिओ शेअर केला आहे. पाहा आणि पोटभरुन हसा.
Aug 7, 2016, 02:45 PM ISTभररस्त्यात किस करणाऱ्या कपलचा व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर सध्या एका कपलचा व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये ट्रॅफिकमध्ये बाईकवर बसलेलं हे कपल भररस्त्यात किस करत आहेत.
Jul 18, 2016, 04:07 PM ISTव्हिडिओ व्हायरल : जेव्हा मुलीने मुलाच्या कानशिलात लगावली
यूट्यूबवर एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. हा एक प्रँक व्हिडिओ आहे. कॉलेजमधल्या तरुणींसमोर जेव्हा नकली साप ठेवला जातो तेव्हा त्याच्या काय प्रतिक्रिया असतात. ते या व्हिडिओमधून दाखवण्यात आलं आहे. एका मुलीने तर या टीममधल्या एका मुलाच्या कानाखाली देखील वाजवली.
Jul 14, 2016, 03:54 PM ISTबॉलिवूड अभिनेत्रीला घराबाहेर काढलं ?
बॉलिवूड अभिनेत्री अलीसा खान हिला तिच्या कुटुंबियांनी घरातून काढून टाकल्याची चर्चा आहे. एक व्हिडियो इंटरनेटवर व्हायरल झाल्यामुळे अलीसाला घरातून काढल्याची चर्चा आहे.
Jul 11, 2016, 12:35 PM ISTआजीसोबत गैरवर्तवणूक करणाऱ्या नातवाचा व्हिडिओ व्हायरल
वरिष्ठांचा सन्मान केला पाहिजे असं प्रत्येक धर्मात सांगितलं जातं. पण अधिक घरांमध्ये वरिष्ठांसोबतची वर्तवणूक ही काही योग्य नसते. त्यांचा अपमान केला जातो.
Jul 6, 2016, 08:51 PM ISTदुर्मिळ पक्ष्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात.
Jun 30, 2016, 07:25 PM IST