Viral Video : माधुरी दीक्षितनंतर आता Pakistani Girl च्या व्हायरल डान्सचं Mr. Bean फॅन
Trending Video : 'मेरा दिल ये पुकारे आजा' या गाण्यावरील अनेक रील्स सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. पण पाकिस्तानी तरुणीच्या व्हायरल डान्सनंतर अभिनेत्री माधुरी दीक्षितचं व्हजर्न तुम्ही पाहिलं. पण तुम्ही Mr. Bean चं व्हर्जन पाहिलं का?
Dec 5, 2022, 10:38 AM ISTGujarat Election 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
Gujarat Election 2022 : गुजरात विधानसभेसाठी दुसऱ्या टप्प्यातील आज मतदान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक व्हीव्हीआयपी आज मतदान करणार आहेत.
Dec 5, 2022, 08:33 AM ISTGirl Video : काय ती अदा, काय ते स्टेप, काय ती स्माईल.., मुलींची अदा पाहून नेटकरी घायाळ
Viral Video : सोशल मीडियावर एखाद्या गोष्टीचा ट्रेंडला आला की सर्वत्र त्याचीच हवा असते. अशातच कॉलेजमधील 4 सुंदर मुली सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्या आहेत.
Dec 4, 2022, 03:30 PM ISTViral Video : मुलाला चुकीची शिक्षा देताना आई इतकी कठोर होऊ शकते का?,आईचं कृत्य चिड आणणारं..
Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. मुलाला चुकीच्या गोष्टीची शिक्षा देण्यासाठी आईने भयानक कृत्य केलं.
Dec 4, 2022, 12:56 PM ISTLong Weekends in 2023 : नवीन वर्षात सुट्ट्यांचं पूर्व नियोजन करायचं आहे?, मग 2023 चं लाँग वीकेंडच्या तारखा जाणून घ्या
List of Holidays in 2023 : डिसेंबर महिना सुरु झाला आहे. 2022 या वर्षाला अलविदा करायची वेळ जवळ आली आहे.
Dec 4, 2022, 11:21 AM ISTFIFA World Cup 2022 : मेस्सीची 1000 वा सामन्यात कमाल; अर्जेंटिनाचा फिफा वर्ल्डकपच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
FIFA World Cup Round of 16 : अर्जेंटिनाने फिफा विश्वचषक-2022 च्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
Dec 4, 2022, 10:13 AM IST
Ravivar Upay : पैशांची चणचण जाणवतंय? मग रविवारी रात्री करा 'हा' छोटासा उपाय
Ravivar Remedies : रविवार म्हणजे सूर्य देवाचा वार. ज्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय. त्यांनी रविवार छोटासा उपाय केल्यास यावर मात करु शकतात असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे.
Dec 4, 2022, 06:46 AM ISTViral Video : प्रेयसीने लग्नाला नकार दिला म्हणून प्रियकराने उचलले धक्कादायक पाऊल; मुलीला थेट उचलूनच...
Video : प्रेमात जेव्हा धोका मिळतो तेव्हा जे हाल होतात, जो मनस्ताप जो संताप होतो. या सगळ्याचा भरात अनेक जण टोकाचं पाऊल उचलतात.
Dec 2, 2022, 03:04 PM ISTGirls Fight Video : भररस्त्यात WWE चा थरार! भारतीय तरुणींना मागे टाकेल अशी विदेशी तरुणींची मारामारी
Viral Video : सोशल मीडियावर सध्या जणू काय तरुणींच्या मारामारीच्या व्हिडिओचा ट्रेंड आला आहे. भारतीय तरुणींना मागे टाकेल अशी विदेशी तरुणींची मारामारीचा एक व्हिडिओ सध्या गाजतोय.
Dec 2, 2022, 11:43 AM ISTVideo : लग्नात फुकटचं जेवायला गेला 'रँचो', मग करावं 'हे' काम...
Viral Video : तुम्ही लग्नात न बोलवता जाता का? मग थांबा बघा या विद्यार्थ्याला काय करावं लागलं ते, पाहा Video
Dec 2, 2022, 10:35 AM IST
Vastu tips for 2023 : नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वी घरात आणा 'या' वस्तू; पैशांची जाणवणार नाही चणचण
Vastu Tips : नवीन वर्ष आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश घेऊन यावं असं प्रत्येकाला वाटतं. गत वर्षापेक्षा नवीन वर्ष कसं लाभदायक होईल यासाठी वास्तूशास्त्रानुसार काही उपाय करता येतात.
Dec 2, 2022, 07:00 AM ISTExtramarital Affair : पत्नीला सरपंचासोबत हॉटेलमध्ये नको त्या अवस्थेत रंगेहात पडकलं आणि मग...
सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ (shocking video on social media) समोर आला आहे. एका पतीने आपल्या पत्नीला नको त्या अवस्थेत हॉटेलमध्ये (hotel) रंगेहात पडकलं.
Dec 1, 2022, 04:13 PM ISTFIFA World Cup 2022 : एका गटातील दोन सामने एकाच वेळी, काय आहे यामागचं कारण?
FIFA World Cup 2022 : फुटबॉलचा महाकुंभमेळा आता अंतिम टप्प्यात आला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या फेरीच्या गटातील सामन्यांप्रमाणे एकाच गटाचे सामने वेगवेगळ्या वेळी न खेळता एकाच वेळी खेळवले जाणार आहेत.
Dec 1, 2022, 02:48 PM ISTVideo : जीवघेणी लिफ्ट! जेव्हा लिफ्टमध्ये 20 मिनिटं अडकल्या तीन मुली, त्यानंतर जे घडलं...
Viral Video : एका सोसायटीच्या लिफ्टमध्ये 20 मिनिटं जेव्हा चिमुकल्या अडकल्या त्या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
Dec 1, 2022, 01:59 PM ISTमुकेश अंबानी यांच्या घरातील कचरा जातो कुठे? रहस्य जाणून व्हाल अवाक्
Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांच्याबद्दल जाणून घ्यायला अनेकांना आवडतं. मुकेश अंबानी यांच्या घरातील कचरा जातो कुठे, याबद्दल जाणून तुम्हाला धक्का बसेल.
Dec 1, 2022, 12:43 PM IST