team india

'विराटला पुन्हा फॉर्ममध्ये आणायचं असेल तर त्याला फक्त इतकं सांगा की...'; शोएब अख्तरचा सल्ला

Shoaib Akhtar On Virat Kohli: विराट कोहलीला कोणत्याही फॉरमॅटमध्ये सध्या लय गवसत नसल्याचं दिसून येत आहे. असं असतानाच शोएबने हे विधान केलं आहे.

Jan 18, 2025, 09:01 AM IST

Kho Kho World Cup: भारतीय महिला संघाने मलेशियाचा उडवला धुव्वा! बांगलादेशविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत खेळणार

Kho Kho World Cup 2025: भारतीय महिला संघाने मलेशियाला 100-20 असा 80 गुणांच्या फरकाने नमवलं. आता भारतीय टीम उपांत्यपूर्व फेरीत बांगलादेशशी सामना करणारा आहे. 

Jan 17, 2025, 10:06 AM IST

Kho Kho World Cup: इराणवर दमदार विजय मिळवत भारतीय महिला संघाने उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक

Kho Kho World Cup 2025:  खो खो जागतिक विश्वचषक स्पर्धेत महिला संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश गटसाखळी फेरीत भारताने आधी दक्षिण कोरिया आणि नंतर इराणवर रोमहर्षक विजय मिळवला. 

 

Jan 16, 2025, 09:26 AM IST

पीसीबी पाहत आहे रोहित शर्माची वाट, हिटमॅन जाणार पाकिस्तानला! टीम इंडियाही जाणार का?

Rohit Sharma Going to Pakistan: पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी जोरात सुरू आहे. ही स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून सुरू होणार असली तरी अद्याप सर्व स्टेडियम पूर्णपणे तयार झालेले नाहीत.

 

Jan 16, 2025, 08:47 AM IST

खो खो विश्वचषक स्पर्धेत पेरू संघाचा 70-38 असा पराभव, भारतीय पुरुष संघाचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित!

Kho Kho World Cup 2025:  खो खो जागतिक विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष संघाचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित झाला आहे. 

 

Jan 16, 2025, 08:17 AM IST

रोहित शर्मा, विराट आणि शुभमन... टीम इंडियाचे स्टार खेळाडू रणजी ट्रॉफीमध्ये 'या' संघाविरुद्ध खेळणार सामने?

टीम इंडियाचे स्टार खेळाडू यंदा रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना दिसू शकतात. नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि फलंदाज विराट कोहली चंगली कामगिरी करू शकले नाहीत. त्यामुळे बीसीसीआयच्या निर्देशांनुसार शुभमन गिल, केएल राहुल, रोहित शर्मा आणि विराट कोहली हे रणजी ट्रॉफीचे सामने खेळण्यासाठी मैदानात उतरू शकतात. 

Jan 15, 2025, 03:17 PM IST

भारतीय पुरुष संघाची ब्राझील संघावर मात, खो खो जागतिक विश्वचषक स्पर्धेत बघायला मिळाली संघर्षपूर्ण लढत

Kho Kho World Cup 2025: खो खो जागतिक विश्वचषक 2025 स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने ब्राझील संघावर 64-34 असा विजय मिळवला. 

 

Jan 15, 2025, 08:25 AM IST

टीम इंडियाच्या युवा खेळाडूसोबत एअरपोर्टवर गैरवर्तन; पोस्ट करून सांगितली सगळी घटना

Cricket News : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 22 जानेवारीपासून 5 सामन्यांच्या टी 20 सीरिजला सुरुवात होणार आहे. 

Jan 13, 2025, 05:47 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा करायला का होतोय उशीर? 2 खेळाडू आहेत कारणीभूत

Champions Trophy 2025  : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने आयसीसीकडून चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा करण्या करता मुदत वाढवून मागितली आहे. मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यासाठी नेमका उशीर का होतोय याबाबत माहिती समोर आली आहे. 

Jan 13, 2025, 04:18 PM IST

रोहित आणि विराट रणजी ट्रॉफी खेळणार? BCCI च्या बैठकीत मोठा निर्णय

BCCI Meeting : टेस्ट क्रिकेटमध्ये टीम इंडियाचे जवळपास सर्वच फलंदाज मोठी कामगिरी करू शकले नाहीत, अशा स्थितीत युवा खेळाडूंसह दिग्गज खेळाडूंनी देखील रणजी ट्रॉफी सामने खेळावेत असा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समधून समोर येत आहे. 

Jan 12, 2025, 02:37 PM IST

मोहम्मद शमीचं टीम इंडियात Comeback! इंग्लंड विरुद्ध टी 20 सीरिजमध्ये संधी, तर पंत आणि सिराजला डच्चू

IND VS ENG T20 Series : बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर टीम इंडिया आता इंग्लंडचा सामना करणार आहे. 22 जानेवारी रोजी इडन गार्डन येथे सीरिजचा पहिला सामना खेळवला जाणार आहे. 

Jan 11, 2025, 08:24 PM IST

Champions Trophy 2025 पूर्वी मोठा वाद, इंग्लंडचा 'या' टीम विरुद्ध खेळण्यास नकार, पाकिस्तान पुन्हा पेचात

Champions Trophy 2025 : फेब्रुवारी - मार्च दरम्यान पाकिस्तानच्या विविध शहरांमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 खेळवली जाणार आहे. 

Jan 8, 2025, 01:04 PM IST

ना हार्दिक ना सूर्या, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 'हा' स्टार क्रिकेटर असणार टीम इंडियाचा नवा उपकर्णधार?

Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा उपकर्णधार कोण असणार याच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

Jan 6, 2025, 05:05 PM IST

Kapil Dev Net Worth: क्रिकेटमधून 30 वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती, 66 वर्षांच्या कपिल देव यांची संपत्ती पाहून थक्क व्हाल

Kapil Dev Net Worth: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव हे आज त्यांचा 66 वा वाढदिवस साजरा करत आहेत. कपिल देव यांच्या नेतृत्वात 1983 मध्ये भारताने पहिला वर्ल्ड कप जिंकवून दिला. तेव्हा कपिल देव यांनी 1994 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, मात्र आजही त्यांची कमाई ही कोट्यवधींमध्ये आहे. 

Jan 6, 2025, 04:02 PM IST

भारत OUT! 'हे' दोन संघ खेळणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल; सामन्याची तारीखही ठरली

WTC Final 2025: सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यामुळे टीम इंडिया WTC फायनलमध्ये पोहोचण्याचं स्वप्न भंगलं आहे.

Jan 5, 2025, 11:44 AM IST