सुशांत सिंग राजपूतने 'तिच्यासोबत' साजरी केली होळी
'पवित्र रिश्ता' फेम सुशांत सिंग राजपूत आणि त्याची पाच वर्षांपासून गर्लफ्रेंड असलेली अंकिता लोखंडे यांच्या ब्रेकअपच्या बातम्या नुकत्याच धडकल्या. त्यांच्या चाहत्यांचा यामुळे हिरमोड झाला असला तरी सुशांत सिंग राजपूत मात्र एका वेगळ्याच सुंदरीसोबत होळी खेळण्यात दंग होता.
Mar 26, 2016, 09:21 AM ISTअंकिता लोखंडे - सुशांत रजपूत यांचे ब्रेकअप
छोट्या पड्द्यावरील झी टीव्हीवरील 'पवित्र रिश्ता' या मालिकेद्वारे प्रसिद्धी झोतात आलेली जोडी अंकिता लोखंडे आणि सुशांत रजपूत विवाहबद्ध होणार होती. मात्र, त्यांचे ब्रेकअप झाल्याची माहिती पुढे आलेय. लग्न होण्यासाठीच ही जोडी वेगळी झालेय.
Mar 25, 2016, 10:35 AM ISTसुशांत सिंह राजपूत चढला बोहल्यावर!
सध्या, 'काय पो छे'फेम सुशांत सिंह राजपूतच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये त्याच्या पत्नीच्या रुपात दिसतेय ती अभिनेत्री कायरा अडवाणी...
Feb 4, 2016, 02:52 PM ISTधोनीच्या एक्स-गर्लफ्रेंडच्या भूमिकेत दिशा पटानी
भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित चित्रपटात धोनीच्या एक्स-गर्लफ्रेंडची भूमिका मॉडेल दिशा पटानी करणार असल्याची बातमी आहे.
Jan 5, 2016, 12:32 PM ISTअंकिता लोखंडे-सुशांत राजपूत यांच्या लग्नाची तारीख ठरली
छोट्या पडद्यावर 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून यशस्वी पदार्पण केलेली जोडी अंकिता लोखंडे आणि सुशांत राजपूत आता लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाची तारीख पक्की झालेय. याला दुजोराही मिळाला आहे.
Sep 30, 2015, 07:13 PM ISTअभिनेता सुशांत सिंह राजपूतला गर्लफ्रेंडन लगावली 'श्रीमुखात'!
टीव्ही सीरिअल्समधून बॉलिवूडमध्ये एंन्ट्री करणारा सुशांत सिंह राजपूतला त्याची गर्लफ्रेंड आणि लिव्ह इन पार्टनर अंकिता लोखंडेनं कानखाली मारली आहे.
Apr 28, 2015, 11:59 AM ISTफिल्म रिव्ह्यू: गुन्हेगाराला पकडणार ब्योमकेश बक्षी
१९४०च्या काळातली या सिनेमाची कथा आहे... दिवाकर बॅनर्जी दिग्दर्शित, डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी या सिनेमात सुशांत सिंह राजपूत प्रमुख भूमिकेत आहे.
Apr 4, 2015, 02:20 PM IST१४ वर्षांची मुलगी असूनही अभिनेत्री
यशराज बॅनरचा नविन सिनेमा येत आहे. 'डिटेक्टिव ब्योमकेश बख्शी', असं या सिनेमाचे नाव आहे. यात सुशांत राजपूत याची प्रमुख भूमिका आहे. सुशांतबरोबर रोमान्स करताना दिसणार आहे स्वास्तिका मुखर्जी.
Mar 28, 2015, 05:21 PM ISTआलिया भट्ट बनणार ‘एम एस धोनी’ची बायको
क्रिकेटर महेंद्र सिंग धोनीच्या जीवनावर आधारीत चित्रपट 'MS Dhoni: The Untold Story' मध्ये आलिया भट्ट साक्षी धोनीची भूमिका निभावणार आहे. धोनीच्या भूमिकेसाठी सुशांत सिंह राजपूत यांचे नाव फायनल झाल्यानंतर डायरेक्टर नीरज पांडे याने साक्षीच्या भूमिकेसाठी आलियाचे नाव निश्चित केले आहे.
Dec 15, 2014, 03:17 PM ISTसुशांत राजपूत साकारणार धोनीची भूमिका, चित्रपटावर शिक्कामोर्तब!
भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीवर बनणाऱ्या फिल्मला ग्रीन सिग्नल मिळालाय. या चित्रपटात धोनीची भूमिका अभिनेता सुशांत राजपूत साकारणार आहे. फिल्मचा फर्स्ट लूक रिलीज झालाय.
Sep 25, 2014, 11:39 AM ISTधोनीने मागितली इतकी रक्कम... थांबला चित्रपट
भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीवर बनविण्यात येणारा चित्रपट अटकला आहे. याचे कारण स्वतः धोनी आहे.
Aug 25, 2014, 03:59 PM ISTआदित्य- सुशांतमध्ये बिनसलं?
बॉलिवूडमध्ये दोन कलाकारांमधील स्पर्धा तर आपल्याला माहितीच आहे. मात्र चांगले मित्र असलेल्या आदित्य रॉय कपूर आणि सुशांत सिंग राजपूत यांच्यात शुल्लक कारणावरुन भांडण झाल्याचं कळतंय. नुकतंच आदित्यनं सुशांतला एका चित्रपटात रिप्लेस केलंय, यामुळंच हे भांडण झालं असं सांगण्यात येतंय. या दोघांमध्ये आता शीतयुद्ध सुरू झालंय.
Jan 27, 2014, 12:38 PM IST`अंकितानं कानाखाली मारली नव्हती`
आपल्या आणि अंकिताच्या नात्याबद्दल मीडियात सुरू झालेल्या उलट-सुलट चर्चेमुळे सुशांत सिंह राजपूत चांगलाच वैतागलाय.
Nov 12, 2013, 11:29 AM ISTअंकिताच्या नावाची शाहरुखकडून वर्णी!
‘पवित्र रिश्ता’मधली अर्चना म्हणजेच अंकिता लोखंडे हिदेखील शाहरुखसोबतच बॉलिवूडमध्ये आपलं पाऊल ठेवणार असं दिसतंय
Jul 14, 2013, 08:59 AM ISTप्रेक्षकांच्या मनावर फडफडणार... काय पो छे!
ही कथा आहे मैत्रीची आणि त्याचसोबत महत्त्वकांक्षेचीही... कधी खळखळून हसवणारी तर कधी रडायला भाग पाडणारी... ज्यांनी चेतन भगत लिखित ‘थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ’ ही कादंबरी वाचलीय त्यांच्यासाठी ही कथा नवीन नक्कीच नसेल पण ती कथा पडद्यावर पाहण्याचा अनुभव निश्चितच वेगळा ठरेल
Feb 23, 2013, 08:58 AM IST