सनी लियॉनीच्या गाण्यावर सुशांत सिंहचा डान्स व्हिडिओ व्हायरल
सुशांत सिंह राजपुत सध्या जास्त चर्चेत आहे. त्याचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
May 18, 2018, 12:35 PM ISTबॉलीवूडचा धोनी लवकरच अडकणार विवाहबंधनात
बॉलीवूडचं आणखी एक कपल अडकणार विवाहबंधनात
May 7, 2018, 03:17 PM ISTहॅपी बर्थडे सुशांत सिंग राजपूत
Jan 21, 2018, 08:04 AM ISTअभिनेता सुशांत सिंग राजपूत यांने कोट्यवधी रुपयांची ही जाहिरात नाकारली
'पवित्र रिश्ता' या टीव्ही मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला आणि एमएस धोनी फेम अभिनेता सुशांत सिंग राजपूतने कोट्यवधी रुपयांची जाहिरात चक्क नाकारली. त्यामुळे सुशांतचे कौतुक होत आहे.
Jan 12, 2018, 11:58 PM ISTमराठमोळी भूमि पेडणेकर आता या अभिनेत्यासोबत दिसणार
आपल्या अभिनयाच्या माध्यमातून इंडस्ट्रीत आपलं वेगळं स्थान निर्माण करणारी मराठमोळी अभिनेत्री भूमि पेडणेकर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येतीये.
Nov 13, 2017, 01:37 PM IST‘हम्मा-हम्मा’ गाण्यावर जॅकलीन-सुशांतचा रोमॅंटिक डान्स, VIDEO पाहून व्हाल फिदा
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांचा एक डान्स व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या डान्स व्हिडिओत दोघांमध्ये कमालीची केमिस्ट्री बघायला मिळत आहे.
Sep 20, 2017, 05:07 PM IST... म्हणून सुशांत सिंह राजपूतला मिळाला ''नासा"मध्ये प्रवेश
साईड डान्सर ते एम एस धोनी या सिनेमापर्यंतचा सुशांत सिंह राजपूजतचा हा प्रवास साऱ्यांनाच थक्क करणारा आहे. आपल्या भूमिकेला न्याय देता यावा म्हणून अभिनेता सुशांत कायमच जास्तिचे परिश्रम घेताना दिसतो.
Aug 15, 2017, 08:33 PM ISTअच्छा..! तर या कारणाने सुशांतसिंग राजपूतचे झाले ब्रेकअप
मालिकांमधून लोकप्रियता मिळवल्यावर मोठ्या पडद्यावरून लोकप्रियतेच्या यशोशिखरावर पोहचलेला अभिनेता सुशांतसिंग राजपूत सध्या त्याच्या ब्रेकअप आणि नव्या अफेअरमुळे चांगलाच चर्चेत आहे.
Aug 15, 2017, 10:06 AM ISTया चित्रपटासाठी सुशांत आणि भूमी एकत्र !
सुशांत सिंह राजपूत लवकरच एका डाकूच्या भूमिकेत दिसणार आहे. इतकंच नाही तर त्याच्या या आगामी चित्रपटात भूमी पेडणेकर देखील आहे. खरंतर 'इश्किया', 'डेढ़ इश्किया' आणि 'उड़ता पंजाब' यांसारखे हिट चित्रपटाचे डिरेक्टर आपल्या आगामी चित्रपट चंबल या डाकूवर बनवत आहेत. मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार या चित्रपटात भूमी आणि सुशांत रोमान्स करताना दिसतील. सुरुवातील हा चित्रपट या वर्षाच्या शेवटी प्रदर्शित होणार होता. परंतु, आता या चित्रपटाचे शूटिंग या वर्षाच्या शेवटी सुरु केले जाईल. त्यानंतर २०१८ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल.
Aug 4, 2017, 05:40 PM ISTसुशांत सिंग राजपूत-क्रिती सॅनन स्टाटर 'राबता' आज प्रदर्शित
आज बॉक्स ऑफिसवर दोन हिंदी, तीन मराठी तर एक हॉलिवूडचा सिनेमा प्रदर्शित झालाये. हिंदीमध्ये सुशांत सिंग राजपूत आणि क्रिती सॅनन स्टारर राबता हा सिनेमा प्रदर्शित झालाये. हा सिनेमा सुशांत आणि क्रितीच्या सिंझलिंग केमिस्ट्रीमुळे हा सिनेमा चांगलाच चर्चेत आहे.
Jun 9, 2017, 07:57 AM IST'राब्ता'मध्ये दिसणार दीपिकाचा बोल्ड लूक
सुशांत सिंह राजपूत आणि कृती सेननच्या आगामी चित्रपट 'राब्ता'चे ट्रेलर रिलीज होताच त्यांच्या चाहत्यांकडून या ट्रेलरला खूप पसंदी मिळाली.
Apr 27, 2017, 02:14 PM IST‘राब्ता’चे ट्रेलर रिलीज
सुशांत सिंह राजपूत आणि कृती सेनन यांचा आगामी चित्रपट ‘राब्ता’चे ट्रेलर रिलीज झाले आहे. लव ट्रॅंगल आणि पूर्नजन्मावर आधारित हा चित्रपट होमी अदजानिया, दिनेश विजन आणि भूषण कुमार यांनी प्रोड्यूस केला आहे. या चित्रपटात तुम्ही बॉलिवूड अभिनेता इरफानचा आवाज ऐकणार आहात. हा चित्रपट ९ जूनला रिलीज होणार आहे.
Apr 17, 2017, 03:07 PM IST'राब्ता'चे पहिले पोस्टर रिलीज
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि कृती सैननचा आगामी चित्रपट 'राब्ता'चे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे. चा चित्रपटाचे दिग्दर्शन दिनेश विजान यांनी केले आहे. सुशांत सिंह राजपूत या चित्रपटात वैभवची भूमिका करणार आहे, तर कृती प्रियाच्या भूमिकेत दिसणार आहे.
Apr 15, 2017, 12:37 PM ISTम्हणून सुशांतनं हटवलं 'राजपूत' आडनाव
दिग्दर्शक संजय लीला भन्साळींवर राजस्थानमध्ये झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बॉलीवूड एकवटलं आहे.
Jan 29, 2017, 05:11 PM IST