सारा, सुशांतच्या प्रेमाला प्रेक्षकांची पसंती, 'केदारनाथ'ची कमाई पोहोचली....
Kedarnath day 2 collections २०१३ मध्ये केदारनाथ मंदिर धाम परिसरात झालेल्या महाप्रलयावर प्रकाशझोत टाकत दिग्दर्शक अभिषेक कपूर याने 'केदारनाथ' हा चित्रपट साकारला. सैफ अली खानची मुलगी सारा अली खान हिने या चित्रपटातून पदार्पण करत आपल्या अभिनयाच्या बळावर चाहत्यांची दाद मिळवली. तिला जोड मिळाली ती म्हणजे अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची.
Dec 10, 2018, 10:03 AM ISTSonchiriya teaser : 'सोनचिडिया'चा लक्षवेधी टीझर प्रदर्शित
बैरी बेईमान, बागी सावधान
Dec 7, 2018, 02:15 PM ISTKedarnath Movie Review : नि:स्वार्थ प्रेम, श्रद्धेची अनुभूती देणारा 'केदारनाथ'
शायद फिर इस जनम मे मुलाकात हो ना हो....
Dec 7, 2018, 07:36 AM IST
Kedarnath Song : त्यांच्या विरहाची वेदना सांगतंय 'हे' गाणं
प्रेमाच्या प्रवासात नेमक्या कशा अडचणी येतात हेसुद्धा गाण्यातून पाहायला मिळत आहे.
Nov 29, 2018, 09:10 AM ISTKedarnath Song Qaafirana: 'काफिराना'च्या निमित्ताने पाहा सारा, सुशांतच्या प्रेमाचा बहर
यात्रेचा माहोल आणि त्यातून वाट काढत पुढे जाणारी ही जोडी अशी सुरेख घडी या गाण्याच्या निमित्ताने बसली आहे
Nov 22, 2018, 11:51 AM ISTसुशांतच्या 'या' फोटोमागे दडलंय एक गुपित
जाणून घ्या नेमकं काय आहे ते रहस्य
Nov 22, 2018, 10:13 AM ISTफक्त लव्हस्टोरीमुळे नाही तर 'केदारनाथ' या 5 कारणांमुळे खास
पाहा हा सिनेमा
Nov 12, 2018, 09:08 PM ISTKedarnath Trailer : ...म्हणून आला 'तो' महाप्रलय
प्रेमाला श्रद्धेची जोड मिळाली खरी पण.....
Nov 12, 2018, 03:33 PM ISTआता, 'केदारनाथ' चित्रपटाच्या नावाला विरोध
चित्रपटात काही बदल होणार का की विरोध वाढणार?
Nov 6, 2018, 04:21 PM ISTVIDEO : महाप्रलयात खुलणार त्यांचं प्रेम, पाहा केदारनाथचा टीझर
टीझर पाहताना महाप्रलयाच्या आठवणींनी अंगावर काटा उभा राहत आहे.
Oct 30, 2018, 12:56 PM IST
वाचलो! 'या' अभिनेत्रीमुळे सुशांतवरचं #MeToo संकट टळलं
त्याच्यावरही #MeToo प्रकरणी गंभीर आरोप करण्यात आले होते.
Oct 24, 2018, 08:21 AM IST#MeToo अभिनेत्रीसोबत छेडछाडीच्या आरोपांवर सुशांतचं स्पष्टीकरण
#MeToo कॅम्पेननंतर पुन्हा एकदा सुशांत सिंह राजपूतचं नाव ट्विटवर ट्रेन्ड होत होतं
Oct 19, 2018, 09:39 AM ISTसैन्यदलासाठी खुद्द ‘हा’ अभिनेता चपात्या बनवतो तेव्हा...
बसला ना तुम्हालाही धक्का?
Sep 25, 2018, 03:31 PM ISTकेरळसाठी चाहत्याने मागितली मदत, या अभिनेत्याने दिले 1 कोटी
पाहा कोण आहे हा 'दिलदार' अभिनेता
Aug 23, 2018, 01:46 PM IST