sushant singh rajput

बॉलिवूडची 'बार्बी डॉल' बनलीय सुशांतची डाय-हार्ट फॅन

सुशांत सिंग राजपूतला नवी फॅन मिळाली आहे आणि ही कोणी साधी फॅन नाही तर बॉलिवूडची बार्बी डॉल आहे.

Oct 19, 2016, 04:26 PM IST

एम.एस.धोनीची बॉक्स ऑफिसवर धुंवाधार कमाई

भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित एम.एस.धोनी द अनटोल्ड स्टोरी हा सिनेमा काल प्रदर्शित झाला.

Oct 1, 2016, 02:17 PM IST

सुशांत सिंग राजपूतने केलं धोनीला क्लीन बोल्ड

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी याच्या जीवनावर आधारित एक सिनेमा येत्या 30 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. धोनीच्या या बायोग्राफीमध्ये सुशांत सिंह राजपूत मुख्य भूमिकेत आहे. सुशांत म्हणतो की, धोनी बननं ऐवढं सोपं नाही आहे.

Sep 14, 2016, 10:15 PM IST

धोनीचा प्रवास : टीसी ते भारताचा कर्णधार

भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या जीवनावर आधारित धोनी दी अनटोल्ड स्टोरी या सिनेमाचा ऑफिशियल ट्रेलर रिलीज झालाय.

Aug 12, 2016, 10:28 AM IST

एसएस धोनी - 'द अनटोल्ड स्टोरी' रूपरी पडद्यावर

नवी दिल्ली : एसएस धोनी - 'द अनटोल्ड स्टोरी' हा सिनेमा टीम इंडियाचा कप्तान महेंद्रसिंह धोनीच्या जीवनावर आधारीत आहे.

या सिनेमाच्या ट्रेलरचं आज अनावरण झालं, यावेळी धोनी साकारणाऱ्या सुशांतसिंग राजपूतसह महेंद्रसिंह धोनी देखील उपस्थित होता.

Aug 11, 2016, 10:41 PM IST

अंकिता-सुशांत चाहत्यांना सुखद धक्का देणार?

अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या ब्रेकअपची बातमी त्यांच्या चाहत्यांना फारशी रुचलेली नव्हती... पण, आता मात्र या त्यांना सुखद धक्का बसण्याची शक्यता आहे. 

Jul 13, 2016, 11:10 AM IST

कतरिनाला हा 'हिरो' चालणार नाही, सिनेमा नाकारला

रणबीर कपूरशी ब्रेक अपनंतर कतरिना कैफ आता पुन्हा आपल्या प्रोफेशनल करिअरवर लक्ष केंद्रीत करतेय. यामुळेच की काय सध्या ती अनेक फिल्मी पार्ट्यांमध्येही दिसतेय. 

Jul 8, 2016, 11:48 AM IST

व्हिडिओ : जेव्हा अंकिता सुशांतला म्हणाली 'आय लव्ह यू गुग्गू'

अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांचा जरी ब्रेक अप झाला असला... तरी त्यांच्या चाहत्यांना मात्र त्यांचा हा निर्णय फारसा रुचलेला नाही. 

Jun 25, 2016, 05:12 PM IST

सुशांतशी ब्रेकअपनंतर अंकिता पुन्हा पडलीय प्रेमात?

'पवित्र रिश्ता' फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांचं नात संपुष्टात आल्याचं त्यांनी जाहीर केलं आणि त्यांच्या अनेक चाहत्यांना धक्काच बसला.

Jun 23, 2016, 05:58 PM IST

अंकितासोबतच्या ब्रेकअपनंतर सुशांत करतोय हिच्याशी रोमान्स?

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांने काही दिवसांपूर्वीच त्याची पूर्वीची प्रेयसी अंकिता लोखंडे हिच्याशी ब्रेकअप झाल्याचे कन्फर्म केले. 

May 8, 2016, 11:46 AM IST

मानव - अर्चनाचा ‘पवित्र रिश्ता’ लग्नाआधीच मोडला

अभिनेत्री अंकिता लोखंडेबरोबर प्रेम प्रकरण संपुष्टात आल्याचे अभिनेता सुशातसिंग राजपूतचे ट्विट केले.  

May 5, 2016, 03:36 PM IST

सुशांत सिंग राजपूत आणि अंकिताचा म्हणून झाला ब्रेकअप

२०१६ या वर्षात बॉलिवूडच्या अनेक कलाकारांच्या ब्रेकअपच्या बातम्या आल्या. मलाइका-अरबाज, फरहान-अधुना हे अनेक वर्ष लग्नाच्या बंधनात राहिल्यानंतर ही ते वेगळे झाले. कॅटरिना-रणबीर कपूर यांच्यात देखील ब्रेकअपची बातमी समोर आली होती. पण यामध्ये आणखी एक जोडीचं नाव पुढे आलं ते म्हणजे पवित्रा रिश्ता या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या मानव आणि अर्चना म्हणजेच सुशांतसिंग राजपूत आणि अर्चना यांचं.

May 5, 2016, 08:38 AM IST

सचिन तेंडुलकरच्या जीवनावरील सिनेमाचा पहिला टीझर

बहुचर्चित ‘सचिन ए बिलियन ड्रिम्स’  या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर आधारित सिनेमाचा टिझर आज रिलीज करण्यात आला. 

Apr 14, 2016, 03:03 PM IST

अंकिताने सुशांतला घराबाहेर काढल्याने त्याच्यावर ही वेळ आली...

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांच्यातील ब्रेकअपची चर्चा सोशल मीडियावर सुरु असतानाच आणखी एक वृत्त हाती आलेय. अंकिताने चक्क सुशांतला घराबाहेर काढले. त्यामुळे त्याला हॉटेलमध्ये राहावे लागले.

Apr 1, 2016, 08:52 AM IST

परिणीती नाही तर हे आहे सुशांत-अंकिताच्या ब्रेकअपचं खरं कारण

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांमुळे त्यांच्या चाहत्यांना नक्कीच धक्का बसला.

Mar 26, 2016, 03:29 PM IST