मायावतींच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी, 2 महिलांचा मृत्यू
बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांच्या रॅलीनंतर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये दोन महिलांचा मृत्यू झालाय. तर 13 लोक जखमी झालेत.तसेच 100 हून अधिक जण बेपत्ता झाले असून त्यात अधिक लहान मुलांचा समावेश आहे.
Oct 9, 2016, 03:39 PM ISTमालाडमध्ये नेव्ही परीक्षेच्यावेळी चेंगराचेंगरी, अनेक तरुण जखमी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 9, 2016, 10:40 PM ISTमालाडमध्ये नेव्ही परीक्षेच्यावेळी चेंगराचेंगरी, अनेक तरुण जखमी
मालाडमध्ये नेव्हीची परीक्षा देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये चेंगराचेंगरी होऊन 10 पेक्षा जास्त तरुण जखमी झाले. मालाडमध्ये नव्यानं बनलेल्या INS हमलाच्या बाहेर ही दुर्घटना घडली.
Sep 9, 2016, 10:19 AM ISTपोकेमॉन गोमुळे तैवानमध्ये चेंगराचेंगरी
सध्या पोकेमॉन या गेमने जगभरात धुमाकूळ घातलाय. पोकेमॉनमुळे चक्क तैवानमध्ये चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडलीये.
Aug 24, 2016, 10:21 PM ISTहज यात्रेच्यावेळी चेंगराचेंगरी, ७०० पेक्षा जास्त भाविकांचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 25, 2015, 08:41 AM ISTहज यात्रेत चेंगराचेंगरी: मृतांचा आकडा ७१७ वर
Sep 24, 2015, 08:38 PM ISTमक्कामधील चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा ७१७ वर
मक्कामध्ये हज दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत सुमारे १०० जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे ४०० जण जखमी झाले आहे. रॉयटर्सने साऊदी अधिकाऱ्यांचा हवाल्याने दिलेल्या बातमीनुसार शैतानाला दगड मारण्याचा परंपरेवेळी ही चेंगराचेंगरी झाली.
Sep 24, 2015, 02:32 PM ISTबाबा वैद्यनाथ मंदिरात चेंगराचेंगरी
Aug 10, 2015, 04:51 PM ISTझारखंडच्या बाबा वैद्यनाथ मंदिरात चेंगराचेंगरी, ११ भाविकांचा मृत्यू, ५० जखमी
झारखंडमधल्या देवघर इथे महादेव मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये अकरा जणांचा मृत्यू झाला आहे.
Aug 10, 2015, 08:53 AM IST'गोदावरी पुष्करम' उत्सवादरम्यान चेंगराचेंगरी, २७ ठार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 15, 2015, 11:54 AM ISTचीनमध्ये नववर्षाच्या पार्टीत चेंगराचेंगरी, ३५ ठार, ४२ जखमी
जगभरात नववर्षाचं स्वागत जल्लोषात होत असतानाच चीनमध्ये नववर्षासाठी जमलेल्या लोकांमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ३५ जणांचा मृत्यू तर ४२ जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे.
Jan 1, 2015, 12:55 PM ISTचीनमध्ये नववर्षाच्या पार्टीत चेंगराचेंगरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 1, 2015, 10:46 AM ISTधर्मगुरू सय्यदनांच्या अंत्ययात्रेला जगभरातून लाखोंचा जनसागर
दाऊदी बोहरी समाजाचे धर्मगुरू डॉ. सैय्यदना मोहम्मद बु-हानुद्दीन यांच्या अंत्यदर्शनाच्या वेळी चेंगराचेंगरी होऊन १८ जणांचा मृत्यू झाला. मुंबईतील मलबार हिल येथील सैफी महाल या त्यांच्या निवासस्थानाजवळ ही दुर्दैवी दुर्घटना घडली. दरम्यान, त्यांच्या अंत्ययात्रेला मुंबईसह जगभरातून लाखोंचा जनसागर लोटला आहे.
Jan 18, 2014, 02:27 PM ISTसय्यदना अंत्यदर्शनाच्यावेळी चेंगराचेंगरीत १७ ठार, ६६ जण जखमी
दाऊदी बोहरा समाजाचे ५२ वे धर्मगुरू डॉ. सय्यदना मोहंमद बुऱ्हानुद्दीन यांचे शुक्रवारी मुंबईत निवासस्थानी हृदयविकाराच्या धक्क्याने झाले. ते ९९ वर्षांचे होते. त्यांचा शव अंत्यदर्शनासाठी मलबार हिल सैफी महल ठेवण्यात आले होते. अंत्यदर्शनावेळी मोठी गर्दी झाली होती. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू झाला. तर ६६ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळच्या सेफी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Jan 18, 2014, 08:18 AM ISTमंदिरात चेंगराचेंगरी, मृतांची संख्या १०९!
मध्य प्रदेशातील दातिया जिल्ह्यातील रतनगड मंदिराजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत कमीत कमी १०९ भाविकांचा मृत्यू झाला आहे. तसंच १०० हून धिक भाविक जखमी झाले आहेत.
Oct 14, 2013, 08:45 AM IST