sports news

कोण आहे सुशीला मीणा? जिच्या बॉलिंग स्टाईलचा फॅन बनला क्रिकेटचा देव, Video शेअर करून केलं कौतुक

सध्या सोशल मीडियावर सुशीलाच्या बॉलिंगचा व्हिडीओ व्हायरल होत असून सचिन तेंडुलकरने देखील हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. 

Dec 21, 2024, 10:13 AM IST

'रात्र-रात्रभर हॉटेलच्या बाहेर राहायचा...' क्रिकेटर पृथ्वी शॉबाबत MCA अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Prithvi Shaw : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने पृथ्वी शॉच्या वागणुकीसंदर्भात धक्कादायक खुलासा केला आहे. असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, पृथ्वीने अनेकदा शिस्त भंग केला आहे आणि तो स्वतःच स्वतःचा शत्रू झालाय. 

Dec 21, 2024, 09:11 AM IST

SMAT 2024 Final: श्रेयस अय्यरची चॅम्पियन मुंबई! जिंकला सय्यद मुश्ताक अली करंडक, मध्य प्रदेशचा 5 गडी राखून पराभव

Mumbai Won Syed Mushtaq Ali Trophy 2024: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली मुंबई संघ सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 चा चॅम्पियन बनला आहे. अंतिम फेरीत मध्य प्रदेशचा पराभव करून विजेतेपद पटकावले. 

Dec 16, 2024, 09:07 AM IST

Pro Kabaddi League: हरियाणा स्टीलर्स संघाविरुद्ध दिल्ली संघाची 'दबंगगिरी', मिळवला रोमहर्षक विजय

Dabang Delhi vs Haryana Steelers: दिल्ली दबंग संघाने आघाडी स्थानावरील हरियाणा स्टीलर्स संघाविरुद्ध ४४-३७ असा विजय मिळवला आणि आपले आव्हान कायम राखले.

Dec 15, 2024, 10:08 AM IST

IND vs PAK: आज होणार भारत-पाकिस्तान सामना! किती वाजता आणि कुठे बघता येणार मॅच? जाणून घ्या

Ind vs Pak Live Match: क्रिकेटच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीसाठी चाहते उत्सुक आहेत. आतापासून काही तासांत हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळताना दिसणार आहेत.

Dec 15, 2024, 07:01 AM IST

मिस टू मिसेस! बॅडमिंटनपटू PV Sindhu च्या साखरपुड्याचा पहिला फोटो समोर

पीव्ही सिंधूच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले आहेत. यात सिंधू खूपच ग्लॅमरस दिसत असून तिचा नवरा व्यंकट दत्ता हा तिला अंगठी घालताना दिसत आहे. 

Dec 14, 2024, 07:30 PM IST

Pro Kabaddi League: पुणेरी पलटणचा बंगळुरु बुल्सवर दणदणीत विजय, मिळवला 56-18 असा विजय

Puneri Paltan vs Bengaluru Bulls: प्रतिस्पर्धी संघाच्या गुणांपेक्षा तिप्पट गुणांनी विजय मिळवून पुणेरी पलटण संघाने क्रमवारीत सातवे स्थान गाठत बाद फेरी गाठण्याचे आपले आव्हान कायम राखले. 

Dec 14, 2024, 07:12 AM IST

18 वर्षांचा गुकेश बनला करोडपती! बुद्धिबळ चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर मिळाली 'इतकी' रक्कम

भारताचा डी गुकेश हा बुद्धिबळाचा नवा आणि सर्वात तरुण विश्वविजेता ठरला आहे. जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन 2024 च्या अंतिम फेरीत त्याने चीनच्या बुद्धिबळ मास्टर डिंग लिरेनचा पराभव केला.

Dec 13, 2024, 01:05 PM IST

'बुद्धिबळाचा हा खेळ महाराष्ट्रात....', राज ठाकरेंची विश्वविजेत्या डी गुकेशसाठी खास पोस्ट

World Chess Championship 2024 : डी गुकेशच्या या यशानंतर सर्व स्थरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डी गुकेशचे अभिनंदन करून एक खास पोस्ट केली. 

Dec 13, 2024, 12:38 PM IST

Pro Kabaddi League: यूपी योद्धाज आणि बंगाल वॉरियर्स यांच्यात झाला अटीतटीचा सामना, लढत सुटली बरोबरीत!

Bengal Warriorz and UP Yoddhas: यूपी योद्धाज संघाने आतापर्यंत झालेल्या १७ सामन्यांपैकी नऊ सामने जिंकले होते तर बंगाल संघाने तेवढ्याच सामन्यांमध्ये फक्त पाचच सामने जिंकण्यात यश मिळवले होते.

Dec 13, 2024, 06:57 AM IST

डी गुकेश बनला वर्ल्ड चॅम्पियन! चीनच्या खेळाडूला चेकमेट करत बनला बुद्धिबळाच्या पटावरील 'नवा चाणक्य'

D Gukesh : डी गुकेश हा केवळ 18 वर्षांचा असून तो जगातील सर्वात तरुण वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे. यापूर्वी गॅरी कास्पोरोव्ह याने असा विक्रम केला होता.

Dec 12, 2024, 07:10 PM IST

5 वर्षांपूर्वी घेतली रिटायरमेंट तरी आजही श्रीमंत क्रिकेटर्सच्या यादीत नाव, किती आहे युवराज सिंहची एकूण संपत्ती?

Yuvraj Singh Networth : भारताचा माजी ऑल राउंडर युवराज सिंह आज गुरुवारी 12 डिसेंबर रोजी त्याचा 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. युवराज सिंहचं नाव हे जगातील सर्वोत्कृष्ट ऑल राउंडर्समध्ये घेतलं जातं. जून 2019 मध्ये युवराज सिंहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, मात्र आजही त्याचं नाव हे जगातील श्रीमंत क्रिकेटर्सच्या यादीत आहे. तेव्हा युवराजची एकूण संपत्तीबद्दल जाणून घेऊयात. 

Dec 12, 2024, 12:43 PM IST

Border-Gavaskar Trophy: यशस्वी जैस्वालवर भडकला रोहित शर्मा, ओपनिंग स्टारला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम

Rohit Sharma left opener Yashasvi Jaiswal: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या विचित्र बातम्या येत आहेत. रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाने यशस्वी जैस्वालला हॉटेलमध्येच सोडले. 

Dec 12, 2024, 09:06 AM IST

Pro Kabaddi League: यु मुम्बा बाद फेरीच्या उंबरठ्यावर, तमिळ थैलवाजवर विजय मिळवत आला दुसऱ्या स्थानावर

U Mumba VS Tamil Thalaivas: पॉईंट टेबलवर यु मुम्बा संघ ६० गुणांसह दुसऱ्या स्थानावर आला आहे. तमिळ थैलवाजचे स्वतःचे स्थान राखण्याचे प्रयत्न मात्र फोल ठरले. 

 

Dec 12, 2024, 07:38 AM IST