'5- 6 एकर जमीन तरी... ' भेट म्हणून म्हैस दिल्यावर अरशदने पत्नी समोरच सासऱ्यांना केलं ट्रोल, पाहा काय म्हणाला? Video
अरशद गोल्ड मेडल जिंकल्यावर त्याच्या सासऱ्यांनी त्याला एक म्हैस भेट म्हणून दिली. मात्र यावरून एका मुलाखतीत आपल्या पत्नी समोरच सासऱ्यांना उपहासात्मक टोमणा मारला.
Aug 16, 2024, 04:25 PM ISTPM On Vinesh Phogat : 'विनेश पहिली भारतीय जिने....' पदकाची याचिका फेटाळल्यावर विनेश फोगटविषयी काय म्हणाले मोदी?
15 ऑगस्ट रोजी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर गुरुवारी मोदींनी ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंची भेट घेतली.
Aug 16, 2024, 01:04 PM ISTIND VS BAN : बांगलादेश विरुद्ध टेस्ट सीरिजसाठी रोहित शर्मा घेणार मोठा निर्णय, 4 खेळाडूंचा पत्ता होणार कट
बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यात दोन सामान्यांची टेस्ट सीरिज आणि दोन सामान्यांची टी 20 सीरिज खेळवण्यात येणार आहे. यासाठी बांगलादेशची टीम भारत दौऱ्यावर येणार असून 19 सप्टेंबर पासून दोन्ही टीममध्ये टेस्ट सीरिजच्या पहिल्या सामन्याला सुरुवात होईल.
Aug 16, 2024, 11:54 AM ISTDuleep Trophy 2024-25 : दुलीप ट्रॉफीमध्ये खेळणार टीम इंडियाचे 10 स्टार खेळाडू, BCCI कडून वेळापत्रक जाहीर, कुठे होणार सामने?
बीसीसीआयने यापूर्वीच स्पष्ट केले होते की बांगलादेशच्या सामन्यांपूर्वी टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि विराट कोहली वगळता इतर सर्व खेळाडूंनी दुलीप ट्रॉफीच्या सामन्यांमध्ये सहभाग घ्यायचा आहे. त्यामुळे यंदा दुलीप ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचे स्टार खेळाडू खेळताना दिसणार आहेत.
Aug 15, 2024, 05:48 PM ISTविनेशच्या पदकाच्या आशा मावळताच, तिनं हरवलेल्या कुस्तीपटूनं मागितली माफी; असं काय घडलं?
Olympics 2024 : अचानकच माफी का मागितली.... तिच्याकडून नेमकं काय घडलं? पुन्हा एकदा विनेश- सुसाकीच्या 'त्या' सामन्याची चर्चा
Aug 15, 2024, 11:30 AM ISTPHOTO :10 वर्षी आई-वडिलांचं छत्र हरपलं, आजोबानी पोहोचवलं कुस्तीच्या आखाड्यात, 21 वर्षीय Aman Sehrawat चा खडतड प्रवास
Aman Sehrawat Untold Story : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमध्ये भारताला पहिलं पदक अमन सेहरावत याला मिळालं आणि भारताच्या खात्यात सहावं पदक मिळालं. 21 वर्षीय अमनचा ऑलिम्पिकमधील प्रवास खूप खडतर होता.
Aug 10, 2024, 10:44 AM ISTक्रिकेटवेड्या भारताला भालाफेकीचं वेड लावलं! नीरज चोप्राकडे किती संपत्ती? काय असतो डाएट? जाणून घ्या
Paris Olympics 2024: . याआधी टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने गोल्ड मेडल जिंकल होतं. त्याच्या डाएट, संपत्तीविषयी जाणून घेऊया.
Aug 9, 2024, 07:52 AM ISTहा भेदभाव का? क्रिकेटर्सवर पैशांचा पाऊस, पण भारतीय हॉकी संघाला साधा पगारही नाही
India Hockey Team Salary : ऑलिम्पिकमध्ये प्रत्येक वेळी भारतीय पुरुष हॉकी संघ असो किंवा महिला हॉकी संघ हे दमदार कामगिरी करतात. यंदाही पॅरिस ऑलिम्पिकमध्येही भारतीय पुरुष हॉकी संघाने सेमीफायनलमध्ये चांगली कामगिरी केली. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, हॉकी इंडिया ही खेळाडूंना पगार देत नाहीत.
Aug 7, 2024, 01:49 PM ISTParis Olympics 2024: मला समजत नाहीये...; ऑलिम्पिकमधील पराभवामुळे निराश झाला लक्ष्य सेन; म्हणाला, मानसिकदृष्ट्या खूप...!
Paris Olympics 2024: कांस्य पदकाच्या सामन्यात भारतीय बॅडमिंटनपटून पहिला गेम 21-13 असा जिंकला होता. यानंतर दुसऱ्या गेमच्या एका टप्प्यावर लक्ष्यने 8-2 अशी आघाडी घेतली होती.
Aug 6, 2024, 05:08 PM ISTChampions Trophy 2025: पाकिस्तानला मोठा झटका; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ICC कडून प्लॅन B तयार
ICC Plan B For Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेसाठी टीम इंडिया पाकिस्तानचा दौरा करणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. बीसीसीआयने या प्रकरणावर अधिकृतपणे स्पष्टीकरण दिलेलं नाही.
Aug 4, 2024, 04:15 PM ISTRohit Sharma: तो एक रन आम्हाला....; सामना टाय झाल्यानंतर निराश झाला रोहित शर्मा, म्हणाला, शेवट निराशाजनक...!
Rohit Sharma Reaction: सामन्यानंतर बोलताना रोहित शर्मा म्हणाला, "हे लक्ष्य गाठण्यासारखं होतं. ती धावसंख्या गाठण्यासाठी चांगली फलंदाजी करावी लागेल. आम्ही पॅचमध्ये चांगली फलंदाजी केली.
Aug 3, 2024, 04:22 PM ISTमहाकाय व्हेलने बोट पलटवली! प्रवाशी समुद्रात फेकले गेले; घटना कॅमेरात कैद, पाहा Video
Whale Attack Boat Overturned It In To Sea: सा संपूर्ण घटनाक्रम जवळच असलेल्या अन्य एका बोटीवरील व्यक्तीने कॅमेरामध्ये कैद केला असून सध्या हा व्हिडीओ चर्चेत आहे.
Jul 25, 2024, 08:53 AM ISTRohit Sharma: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना धक्का! IPL 2025 मध्ये 'या' टीमकडून खेळणार रोहित शर्मा?
IPL 2025 Rohit Sharma Mumbai Indians: आयपीएल 2024 मध्येच रोहित शर्मा मुंबईकडून खेळणार नसून पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये अन्य कोणत्या तरी टीमकडून खेळणार असल्याची चर्चा रंगली होती.
Jul 21, 2024, 04:44 PM ISTअद्भूत! चंद्रावर सापडली गुहा, येऊ लागले शिट्ट्यांचे आवाज! तिथं मानवी हालचाली की एलियन्सचा वावर? पाहा Video
cave on the Moon : चंद्र आणि चंद्राभोवती फिरणाऱ्या अनेक संकल्पना आणि रहस्यांची उकल करण्यासाठी मागील बराच काळ शास्त्रज्ञ प्रयत्न करताना दिसत होते.
Jul 16, 2024, 10:15 AM IST
भारताच्या सर्व स्टेडिअमवर यापुढे दिसणार नाहीत 'या' जाहीराती? आरोग्य मंत्रालय उचणार मोठं पाऊल
BCCI : भारताच्या सर्व स्टेडिअमवर यापुढे तंबाखू किंवा गुटख्याच्या जाहीरातींवर बंदी आणली जाण्याची शक्यता आहे. आरोग्य मंत्रालय लवकरच याबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. सामन्यादरम्यान अशा जाहीराती दाखवून शकत नाही.
Jul 15, 2024, 05:34 PM IST