sports news

जनतेला मोफत रेशनवर किती दिवस जगवणार, रोजगार निर्मितीवर काम करा; सुप्रीम कोर्टानं सरकारला झापलं

Supreme Court on Free Ration Scheme: कोरोना संसर्गाची लाट आल्या दिवसांपासून देशभरात केंद्रशासनाच्या निर्देशांनंतर मोफत रेशन वाटप योजना लागू करण्यात आली हती. 

 

Dec 10, 2024, 11:30 AM IST

पाकिस्तान ऐकायला तयार नाही, चॅम्पियन्स ट्रॉफीवर सुरू झालं नवीन 'नाटक'! ICC समोर ठेवली 'ही' अट

Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दलचा गोंधळ संपताना दिसत नाहीये. ही स्पर्धा 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान होणार आहे, परंतु अद्याप वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. 

Dec 10, 2024, 11:14 AM IST

CT 2025: टीम इंडिया 'या' सामन्यासाठी जाणार पाकिस्तानला, वेळापत्रकातून मिळाला इशारा; माजी क्रिकेटरचा दावा

Champions Trophy 2025 Update: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी च्या टीम इंडियाचा पाकिस्तान दौरा रद्द झाल्याची एक गोष्ट निश्चित झाली आहे. पण आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटर बासित अलीने नवा दावा केला आहे.

Dec 10, 2024, 07:05 AM IST

IND vs AUS 2nd Test: ॲडलेड दिवस-रात्र कसोटी नक्की किती वाजता सुरू होणार? टीव्ही-मोबाइलवर कुठे बघायचा? जाणून घ्या

Border-Gavaskar Trophy day-night Test: भारतीय क्रिकेट संघ 6 डिसेंबरपासून ॲडलेड येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. 

Dec 6, 2024, 07:12 AM IST

Junior Asia Cup: विजेतेपदाची हॅट्ट्रिक! भारताने अंतिम फेरीत पाकिस्तानला हरवत रचला इतिहास

Junior Hockey Team: ज्युनियर हॉकी आशिया चषक 2024 मध्ये भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव केला. अंतिम सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत झाली. भारताने पाकिस्तानचा 5-3 असा पराभव करत विजेतेपदाची हॅट्ट्रिक साधली आहे.

Dec 5, 2024, 07:21 AM IST

कोण म्हणतं गर्भवस्थेत व्यायाम करु नये? साक्षी मलिकचा हा VIDEO प्रत्येकीसाठी प्रेरणादायी

जिद्द आणि दृढनिश्चयासाठी ओळखली जाणारी साक्षी मलिकने तिचा गर्भवस्थेत जिम करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय. हा व्हिडीओ प्रत्येकीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. तुम्ही पाहिला का हा व्हिडीओ?

Dec 4, 2024, 08:20 PM IST

'मी धोनीशी बोलत नाही, 10 वर्ष झाली...' हरभजन सिंहचं MS Dhoni बाबत खळबळजनक वक्तव्य

Harbhajan Singh About Dhoni : सध्या माजी गोलंदाज हरभजन सिंहचं धोनीबाबत केलेलं एक वक्तव्य चर्चेत आहे. यात भज्जीने तो धोनीशी जवळपास 10 वर्ष झाली बोलला नाही असे सांगितले. त्यामुळे या दोघांमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. 

Dec 4, 2024, 01:42 PM IST

Sachin vs Virat: सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्यात श्रेष्ठ कोण? सुनील गावस्करांचे उत्तर एकदा ऐकाच

Who is better, Sachin or Virat : कोहली आणि सचिन यांच्यातील सर्वोत्तम फलंदाज कोण? या प्रश्नावर सुनील गावस्कर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Dec 4, 2024, 01:13 PM IST

फक्त विनोद कांबळीच नाही तर व्यसनामुळे 'या' 4 क्रिकेटर्सचंही करिअर उध्वस्त झालंय

Cricket : एकेकाळी भारताचा स्टार क्रिकेटर आणि विस्फोटक फलंदाज राहिलेला विनोद कांबळी सध्या त्याच्या प्रकृतीच्या कारणामुळे त्रस्त आहे. द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर सरांच्या जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मित्र विनोद कांबळीची झालेली अवस्था पाहून सचिन तेंडुलकर देखील अस्वस्थ झाला होता. एकेकाळी स्टार क्रिकेटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विनोद कांबळीचं करिअर हे व्यसनाधीनतेमुळे धुळीस मिळालं. मात्र जागातिक क्रिकेटमध्ये देखील असे काही क्रिकेटर्स आहेत ज्यांचं करिअर व्यसनामुळे उध्वस्त झालंय. 

Dec 4, 2024, 12:34 PM IST

Pro Kabaddi League: घरच्याच मैदानावर पुणेरी पलटण अपयशी, यु मुम्बानी सोळा गुणांनी मिळवला विजय

Puneri Paltan VS U Mumba: प्रो कबड्डी लीगच्या ११व्या पर्वातील अखेरच्या टप्प्यात यु मुंबाने पुणेरी पलटणला त्याच्या घरच्या मैदानावर  ४३-२९ असे सहज हरवले. 

Dec 4, 2024, 10:18 AM IST

Rohit Sharma: "भाई, १० वर्ष झाली..." रोहित शर्माने पूर्ण केली चाहत्यांची इच्छा; जबरा फॅनचा Video Viral

Rohit  Sharma Fan Viral Video: भारतीय कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रोहित आणि त्याच्या चाहत्याचा एक मजेदार प्रसंग पाहायला मिळाला.

Dec 4, 2024, 09:15 AM IST

"तर पाकिस्तानच्या संघाने भारतात जावे आणि..." चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वादावरून शोएब अख्तरने टीम इंडियासाठी काढले वाईट उद्गार

Shoaib Akhtar on Champions Trophy 2025 Controversy: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वादावर खूश नाहीये. याबद्दलच बोलताना त्याने टीम इंडियाबद्दल वाईट उद्गार काढले आहेत. 

Dec 2, 2024, 11:56 AM IST

"सार्वजनिक जीवनात..." पलाश मुच्छालने भारतीय स्टार खेळाडू स्मृती मानधनासोबतच्या नात्याबद्दल पहिल्यांदाच केलं व्यक्तव्य

Smriti Mandhana and Palash Muchhal: पलाश मुच्छालने स्मृती मानधनासोबतच्या त्याच्या नात्याबद्दल खुलासा केला, त्याने ते खाजगी का ठेवले याबद्दलही स्पष्ट केले आहे.  

Dec 2, 2024, 10:55 AM IST

शुभमन गिल आणि अभिषेक नायर यांच्यात जोरदार टक्कर, 4200 रुपये पणाला; कोण जिंकले? बघा मजेशीर Video

India vs Australia Test: भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळू शकला नाही. शुभमनच्या जागी देवदत्त पडिक्कल खेळायला आला होता. 

 

Dec 2, 2024, 08:16 AM IST

क्रिकेटच्या मैदानात दिसला WWE! बॉल बॉयने फाफ डू प्लेसिसला उचलून फेकले बाहेर, Video Viral

Faf du Plessis:  एका सामन्यादरम्यान फाफ डू प्लेसिसची बॉल बॉयशी जबरदस्त टक्कर झाली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Dec 1, 2024, 12:11 PM IST