Winter Bath : हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करण्याचे 6 अद्भुत फायदे
हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करणे सध्याच्या काळात सामान्य प्रथा आहे, कारण थंड पाण्यामुळे शरीराला थोडा ताण येतो. परंतु, हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ केल्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. थंड पाण्याच्या अंघोळीने होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक फायद्यांबद्दल जाणून घेणार आहोत. थंड पाणी केवळ शरीराला ताजेपणाची भावना देत नाही, तर ते शरीराला सकारात्मक परिणाम करून आपले आरोग्य सुधारते.
Jan 4, 2025, 05:51 PM IST
'या' जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे तोंडावर येतात पिंपल्स
व्हिटॅमिन बी हे जीवनसत्व त्वचा, केस आणि नखांसाठी खूप महत्वाचे आहे.
Nov 8, 2024, 08:25 PM ISTरोज हेल्मेट घालणाऱ्यांनी हे काम जरूर करा, नाहीतर होईल मोठं नुकसान
दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे बंधनकारक झालं आहे. हे नियमांसाठीच महत्वाचं नाही, तर यामुळे तुमचं संरक्षण देखील होतं.
Aug 10, 2022, 08:21 PM ISTतुम्हीही त्रासला आहात स्किन प्रॉब्लेम्समुळे? या पाण्याने रोज चेहरा स्वच्छ करा होईल फायदाच फायदा
स्किन संदर्भात प्रॉब्लेम्समुळे हैराण झाला असाल तर कडुनिंबाचा वापर एकदा नक्की करून पहा.
Jul 30, 2022, 05:44 PM ISTSkin disorder : आयुर्वेदानुसार त्वचा संदर्भात समस्या असल्यास हे पदार्थ खाणे टाळावे
Skin Problem : त्वचा संदर्भात कोणत्याही समस्या असल्यास हे पदार्थ खाणे टाळले पाहिजे.
Jun 14, 2022, 02:16 PM ISTसावधान! तासनतास AC समोर बसल्याने होऊ शकतात 'हे' धोकादायक आजार
उन्हाळा आला की उष्णतेपासून लांब राहण्यासाठी लोक AC मध्ये राहातात आणि बराच वेळ AC मध्ये घालवतात.
Apr 28, 2022, 08:34 PM ISTपालकांनो सावधान! नुकतीच कोरोनामुक्त लहान मुलांच्या त्वचेवर दिसून येतायत अशी लक्षणं
लहान मुलांना दुसऱ्या लाटेत कोरोनाची लागण झाल्याचं दिसून आलं.
Jun 7, 2021, 06:09 PM ISTमास्कचा वापर त्वचेसाठी नुकसानदायक; या घरगुती टीप्सने होणार नाही त्रास
कोरोनापासून संरक्षण व्हावं यासाठी मास्कचा वापर सक्तीचा केला आहे.
Jun 6, 2021, 06:04 PM ISTथ्रेडिंगनंतर पिंपल्सचा त्रास टाळण्यासाठी खास उपाय
चेहर्यावरील अनावश्यक केस हटवण्यासाठी अनेकजण थ्रेडिंगचा पर्याय निवडतात.
Aug 28, 2018, 09:57 AM ISTत्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठी डार्क चॉकलेट फायदेशीर
चॉकलेट केवळ जीभेचे चोचले पुरवण्यासाठी नाही तर त्वचेच्या आरोग्यासाठीही तितकेचं फायदेशीर आहे.
Aug 20, 2018, 12:39 PM ISTअॅक्नेचा त्रास कमी करण्यास '5' मधाचे फेसपॅक फायदेशीर
सौंदर्य खुलवण्यासाठी मध हे अत्यंत फायदेशीर आहे.
Aug 16, 2018, 12:46 PM ISTस्वयंपाकघरातील 'या' पदार्थाने मिळवा चमकदार त्वचा!
ऊन, धुळ, प्रदुषण याचा थेट परिणाम त्वचेवर होतो.
Jun 12, 2018, 01:08 PM ISTत्वचा संसर्ग, कारणं आणि उपाय
वाढत्या वयाबरोबर त्वचा रोग वाढण्याची शक्यता अधिक असते, मात्र आधीपासून निरोगी त्वचा असल्यासं त्वचेचे आजार लांबच राहतात.
Oct 16, 2014, 12:56 PM IST