siddhivinayak temple

अंगारकीनिमित्त सिद्धिविनायकाच्या मंदिरात सुरक्षेत वाढ

उद्या अंगारकीनिमित्त तुम्ही मुंबईतल्या सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जाणार असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. 

Feb 13, 2017, 03:25 PM IST

सिद्धिविनायकाच्या दर्शनानं नव्या वर्षाची सुरुवात

नववर्षाचं स्वागत श्री गणेशाला वंदन करून  करण्याचा अनेक भाविकांचा संकल्प असतो. त्यासाठीच रात्री 1 वाजल्यापासून सिद्धीविनायक मंदिर खुलं ठेवण्यात आलं.

Jan 1, 2017, 08:08 AM IST

सिद्धीविनायक मंदिराची युरोपीयन फुलांनी सजावट

गणेश चतुर्थी निमित्त सिद्धीविनायक मंदिरात भाविकांनी रांगा लावल्यात. गणेशोत्सव निमित्त युरोपीयन देशातून खास फूल आणत संपूर्ण मंदीर परिसरात सजावट केली आहे.

Sep 5, 2016, 05:01 PM IST

अमिताभ बच्चन यांच्या आवाजात गणपतीची आरती

यंदाच्या गणपतीत बिग बी अमिताभ बच्चन यांच्या आवाजातली आरती ऐकायला मिळणार आहे.

Sep 3, 2016, 06:08 PM IST

सिद्धिविनायक मंदिरात गणेशोत्सवाची जय्यत तयारी

मुंबईचं अराध्य दैवत असलेल्या सिद्धीविनायक मंदिरात सध्या गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. कारण संपूर्ण सिद्धीविनायक मंदिराला गणेशोत्सवात फुलांची सजावट करण्यात येत आहे. 

Sep 3, 2016, 05:01 PM IST

सिद्धिविनायक मंदिरात भक्तांना करता येणार डीमॅट फॉर्ममध्ये शेअर्स दान

सिद्धिविनायक मंदिरात भक्तांना डीमॅट फॉर्ममध्ये शेअर्सही दान करता येणार आहेत.

Jul 20, 2016, 09:15 AM IST

सिद्धिविनायक मंदिराने मोदींच्या स्किममध्ये दिले ४४ किलो सोने

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेले वचन पूर्ण करत मुंबईच्या सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराने पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी 'गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम'मध्ये ४४ किलो सोने जमा केले आहे. मंदिराच्या ट्रस्टने गेल्या महिन्यात डिसेंबरमध्ये याची घोषणा केली होती. 

May 20, 2016, 09:02 PM IST

सिद्धिविनायक मंदिर मध्यरात्रीही भाविकांसाठी खुले, अलंकारांचा होणार लिलाव

गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी. सिद्धिविनायक मंदिर मध्यरात्रीही भाविकांसाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 

Apr 5, 2016, 09:42 AM IST

२६/११ हल्ल्यावेळी सिद्धिविनायक मंदिर मुख्य टार्गेट, हेडलीचा खळबळजनक गौप्यस्फोट

२६/११हल्ल्यावेळी सिद्धिविनायक मंदिर हेच मुख्य टार्गेट होते, असा डेव्हिड हेडलीने गौप्यस्फोट साक्षीदरम्यान केलाय.  

Feb 9, 2016, 11:28 AM IST