shoaib ibrahim

PHOTO : पायलट पतीला घटस्फोट, धर्म बदलून अभिनेत्याशी लग्न; टीव्हीची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होताच सोडली इंडस्ट्री

Entertainment : टीव्हीची सर्वाधिक मानधन घेणारी ही अभिनेत्री बिग बॉसमधून 2 कोटी 55 लाखांची कमाई करुन गेली. ती दर आठवड्याला सुमारे 15 लाख रुपये मानधन घ्यायची, पण आता लग्नानंतर ती इंडस्ट्रीतून गायब झालीय.

Aug 6, 2024, 08:27 AM IST

विभक्त कुटुंबात मोठ्या झालेल्या दिपीकाचा पहिल्या पतीकडून मानसिक छळ; जीवनात प्रेम परतलं आणि...

Entertainment News : सेलिब्रिटींच्या जीवनातील खरेपणा या झगमगाटापलिकडे येऊनच लक्षात येतो. कारण, अनेकदा त्यांच्या या प्रसन्न चेहऱ्यामागे दु:ख दडलेलं असतं... 

 

Jul 10, 2024, 11:52 AM IST

विवाहित अभिनेत्रीच्या प्रेमात होता अभिनेता! लग्नासाठी मोडला तिचा संसार; धर्मामुळे आजही ट्रोल होते 'ही' जोडी

या अभिनेत्यावर आहे अभिनेत्रीचा सुखी संसार मोडण्याचे आरोप... विवाहीत अभिनेत्रीच्या प्रेमात पडला अन् धर्मावरून आजही होतात ट्रोल...

Jun 20, 2024, 10:48 AM IST

'झलक दिखला जा 11' मध्ये झाला पराभव तरी 'या' अभिनेत्यानं कमावले इतकी रक्कम!

Jhalak Dikhhla Jaa 11 Runner Up Shoaib Ibrahim : 'झलक दिखला जा 11' या शोचा विजेता ठरला नसला तरी या अभिनेत्यानं केली बक्कळ कमाई...

Mar 3, 2024, 04:44 PM IST

'झलक दिखला जा 11' कार्यक्रमातून शिव ठाकरे बाहेर, म्हणाला 'माझं स्वप्न...'

त्यामुळे आता यांच्यातील विजेता कोण होणार याची उत्सुकता पाहायला मिळत आहे. 

Feb 25, 2024, 11:20 PM IST

दीपिका-शोएबने अडॉप्टेड केला मुलगा? काय आहे सत्य

dipika kakar and shoaib ibrahim : दीपिका आणि शोएब त्यांच्या पालकत्वाचा प्रवास खूप एन्जॉय करत आहेत. पण त्यांचा मुलगा रुहानबद्दल नवीन खुलासा झाला आहे. वडील शोएबने नवीन ब्लॉगमध्ये जे काही सांगितलं त्यानंतर सर्वांना धक्का बसला आहे. दीपिका-शोएबने रुहानला अडॉप्टेड केलं अशी चर्चा रंगली आहे. का आहे सत्य जाणून घेऊयात. 

Oct 11, 2023, 04:53 PM IST

विवाहित असूनही अभिनेत्रीं दुसऱ्या पुरुषावर भाळल्या... यादी पाहा

बऱ्याचवेळा सेलिब्रिटी एकत्र स्पॉट होतात त्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु होतात. जर कधी ते कोणत्या दुसऱ्या सेलिब्रिटीसोबत दिसले तर त्यांचा ब्रेकअप झाला अशा देखील बातम्या सुरु होतात. तर कधी सेलिब्रिटी त्यांच्या Extramarital Affair मुळे चर्चेत येतात. दरम्यान, काही अभिनेत्री विवाहीत असताना दुसऱ्या पुरुषाच्या प्रेमात होत्या. कोणत्या अभिनेत्री आहेत या यादीत पाहुया...

Aug 14, 2023, 03:58 PM IST

दीपिकानं शोएब इब्राहिमशी लग्न केल्यानंतर गमावली स्वत:ची ओळख, अभिनेत्री फलक नाजचं वक्तव्य चर्चेत

Dipika Kakar and Shoaib Ibrahim: दीपिका कक्कड आणि शोएब यांच्या विवाहाला बराच काळ झाला असून त्यांना एक मुलगा आहे. दीपिकानं नुकताच तिच्या मुलाला जन्म दिला असून त्याचं रुहान असं नाव त्यांनी ठेवलं आहे. 

Jul 30, 2023, 10:56 AM IST

VIDEO : जन्माच्या 20 दिवसांनंतर Dipika Kakar आणि शोएबचा लेक आला घरी, असं झालं स्वागत

Dipika Kakar Baby: दीपिका कक्कडनं काही दिवसांपूर्वी तिच्या बाळाला जन्म दिल्या. तिच्या बाळाचा जन्म हा प्रीमॅच्योअर होता. त्यामुळे त्याला NICU मध्ये ठेवण्यात आलं होतं, अशात आता अखेर बाळाला रुग्णालयातून डिस्चार्य मिळाल्यानं त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.

Jul 10, 2023, 06:38 PM IST

Shoaib Ibrahim नं शेअर केला दीपिकाच्या डिलिव्हरीचा व्हिडीओ, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच म्हणाला...

Dipika Kakar Baby: दीपिका कक्कडनं 21 तारखेला तिच्या मुलाला जन्म दिला होता. तिचा मुलगा प्री मॅच्युअर असल्यानं त्याच्या आरोग्यावर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. तर दीपिका आणि बाळाच्या डिस्चार्जवि,यी सतत चाहते विचारत असलेल्या चाहत्यांना दीपिकानं त्याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.

Jun 29, 2023, 02:39 PM IST

बाळाच्या जन्मानंतर दीपिका चिंतेत, तर पती म्हणातो "माझं धाडसच नव्हतं पण...."

Dipika Kakkar and Shoaib Ibrahim : दीपिका कक्कडनं नुकताच तिच्या मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्मानंतर दीपिकानं तिला कसला त्रास होत आहे याविषयी सांगितलं तर शोएबनं बाळाला पाहायला जायचं धाडसच होत नव्हतं असं त्यांनी नुकत्याच दिलेल्या व्लॉगमध्ये सांगितले. 

Jun 26, 2023, 03:48 PM IST

बाळाला जन्म दिल्यानंतर आता अशी दिसतेय दीपिका; पतीनं फोटो शेअर करताच वळल्या नजरा

Dipika Kakar with her Baby : दीपिका कक्करनं नुकताच एका मुलाला जन्म दिला आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर आता दीपिका कशी आहे हे पाहण्यासाठी तिचे चाहते उस्तुक असताना तिचा पती शोएबनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत चाहत्यांना तिच्या आरोग्याविषयी सांगितले आहे. 

Jun 24, 2023, 11:10 AM IST

Dipika च्या घरी आला राजकुमार! Premature डिलीवरीनंतर पतीने दिली प्रतिक्रिया...

Dipika Kakar Baby : दीपिकांने आज सकाळी एका गोंडस मुलाला जन्म दिल्याची गोड बातमी पती शोएब इब्राहिमनं यांनी सोशल मीडियावर दिली. इन्स्टाग्रामवर स्टेट्समधून त्याने आनंद व्यक्त केला. 

Jun 21, 2023, 02:26 PM IST

दीपिकानं दिला जुळ्या मुलांना जन्म? पतीची पहिली प्रतिक्रिया...

Shoaib Ibrahim On Dipika Kakar Delivery:  दीपिकानं जुळ्या मुलांना जन्म दिल्याच्या बातम्यांवर चर्चा सुर असताना आता तिचा पती शोएब इब्राहिमनं सोशल मीडियावर एक व्लॉग शेअर करत या प्रकरणी माहिती दिली आहे. शोएबनं दिलेल्या या माहितीनुसार या सगळ्या अफवा असल्याचे कळले आहे. 

Jun 9, 2023, 04:01 PM IST

तीन वर्षे काम नाही... वडिलांच्या उपचारासाठी 'या' अभिनेत्यावर घरातच्या महागड्या वस्तू विकण्याची वेळ

Shoaib Ibrahim नं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या आयुष्यातील त्या तीन वर्षांविषयी सांगितलं आहे. यावेळी त्यानं त्याच्या ससुराल सिमर का या मालिकेतून मिळालेल यश आणि अचानक मालिका सोडल्यानंतर सामना कराव्या लागलेल्या अनेक गोष्टींविषयी सांगितलं आहे. त्यात त्याच्या वडिलांवर असलेला उपचार...

May 6, 2023, 01:36 PM IST