'बिग बींना राष्ट्रपती करा'
बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांना देशाचा पुढचा राष्ट्रपती करा अशी मागणी भाजप खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी केली आहे.
Mar 18, 2016, 10:18 AM ISTसिन्हा कुटुंबाला दु:खद धक्का... नातेवाईकाची आत्महत्या!
आपल्या एका नातेवाईक महिलेच्या आत्महत्येनं सिन्हा कुटुंबाला मोठा धक्का बसलाय. शत्रुघ्न सिन्हा यांची वहिनी शीला सिन्हा यांनी आत्महत्या केल्याचं उघड झालंय.
Mar 11, 2016, 03:33 PM ISTशत्रुघ्न सिन्हांकडून कन्हैया कुमारचं कौतुक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 5, 2016, 11:31 PM ISTकीर्ती आझाद भाजपमधून निलंबित, शत्रुघ्न सिन्हांकडून पाठराखण
भाजप खासदार कीर्ती आझाद यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशन म्हणजेच डीडीसीए मधल्या तिकीट वाटप घोटाळ्यावरुन, कीर्ती आझाद यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावरच आरोप केले होते. त्यानंतर आझाद यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
Dec 23, 2015, 06:40 PM ISTशुत्रुघ्न सिन्हा लालू प्रसाद यादव यांच्या भेटीला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2015, 08:01 PM IST'शॉटगन'च्या मुलाच्या लग्नाचं रिसेप्शन!
'शॉटगन'च्या मुलाच्या लग्नाचं रिसेप्शन!
Jan 20, 2015, 08:27 PM ISTशत्रुघ्न सिन्हांचा मुलगा कुशच्या लग्नाचे वराती!
Jan 19, 2015, 07:41 AM ISTशत्रुघ्न सिन्हांच्या मुलाच्या लग्नाला पंतप्रधानांची हजेरी
अभिनेता आणि भाजपा नेता शत्रुघ्न सिन्हा यांच्या मुलाच्या लग्नात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली. शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा कुशने लंडनचे एनआरआय परिवारातील मुलगी तरूणा अग्रवाल सोबत विवाह केला आहे.
Jan 18, 2015, 07:44 PM ISTशत्रुघ्न सिन्हांना काळे झेंडे दाखविणाऱ्यांना चोपले
शत्रुघ्न सिन्हा यांच्या विरोधात काळे झेंडे दाखवणाऱ्याला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चोप चोपले. त्यामुळे पाटणा साहेब मतदार संघात वातावरण तंग होते.
Mar 21, 2014, 04:59 PM ISTशत्रुघ्न सिन्हांनी उत्तराखंडला दिले ५० लाख
उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक नागरिकांचा बळी गेला असून, अद्यापही बेपत्ता आहेत. दुर्घटनाग्रस्त नागरिकांसाठी ज्येष्ठ अभिनेते आणि राजकीय नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी ५० लाख रुपयांची मदत आज जाहीर केली आहे.
Jun 20, 2013, 07:39 PM ISTशत्रुघ्न सिन्हांनी राणी मुखर्जीला म्हटलं `राणी चोप्रा`!
यशराज स्टुडिओमध्ये दिवंगत यश चोप्रा यांच्या पुतळ्याचं अनावरण करताना शत्रुघ्न सिन्हांनी आपल्या प्रतिमेला साजेशी शॉटगन काढली आणि धमाका केला. या समारंभात शत्रुघ्न सिन्हांनी राणी मुखर्जीचा उल्लेख ‘राणी चोप्रा’ असा केला. राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांच्यातील प्रेमसंबंधांवर शत्रुघ्न सिन्हांनी हा शेरा मारला होता.
Feb 11, 2013, 06:58 PM ISTसोनाक्षी माझ्यासारखी दिसत नाही- रीना रॉय
सोनाक्षी सिन्हा ‘दबंग गर्ल’ बनून बॉलिवूडमध्ये दाखल झाल्यापासून तिच्या रूपाची तुलना जुन्या जमान्यातली अभिनेत्री रीना रॉयशी करण्यात येत आहे. सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा आणि रीना रॉयचं त्या जमान्यात बहरलेल्या प्रेम प्रकरणाचं सोनाक्षी हे फळ असल्याचीही शक्यता बऱ्याच जणांनी वर्तवली. म्हणजेच सोनाक्षी ही रीना रॉयचीच मुलगी असावी, असा काहीजणांचा कयास आहे.
Oct 13, 2012, 04:08 PM IST