व्हिडिओ : 'बुटांच्या डॉक्टर'साठी आनंद महिंद्रांनी स्थापन केलं नवीन हॉस्पीटल
नरसी राम पहिल्यांदा चर्चेत आला तो उद्योगपती आनंद महिंद्रा केलेल्या एका ट्विटनंतर...
Aug 1, 2018, 03:17 PM ISTजान्हवीनं प्रदर्शनापूर्वीच लीक केला 'धडक'चा क्लायमॅक्स
जान्हवीनं नकळत या सिनेमाचा क्लायमॅक्स लीक करून टाकलाय
Jul 19, 2018, 12:10 PM ISTटीव्ही अभिनेत्रीने शेअर केला 'अश्लील व्हिडिओ' चा स्क्रिनशॉर्ट
चाहत्यांनी दिला हा सल्ला
Jun 23, 2018, 10:42 AM ISTधक्कादायक : मृत्यूच्या 5 तासांंनंतर जिवंत झाली व्यक्ती
मृत्यूनंतर माणसाचा एक वेगळा प्रवास सुरू होतो असं म्हटलं जातं.
Apr 23, 2018, 12:23 PM ISTअर्पिताने सलमान खानसाठी लिहीली इमोशन पोस्ट
बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे चाहते आणि घरातली मंडळी सध्या त्याच्या जामीनावर खूष आहेत. सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणात दोषी ठरवलं होतं. त्या संदर्भात त्याला 5 वर्षांची शिक्षा झाली असून 10 हजार रुपयांचा दंड देण्यात आला.
Apr 9, 2018, 04:11 PM ISTफेसबुकनंतर 'अमेझॉन'च्याही अडचणींत वाढ, सरकारचा जोरदार झटका
फेसबुकनंतर आणखीन एक अमेरिकन कंपनी असलेल्या 'अमेझॉन'च्या अडचणींत आपल्याच देशात वाढ होणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ई-कॉमर्स सेगमेंटची सर्वात मोठ्या कंपनीला जोरदार झटका दिलाय.
Mar 30, 2018, 09:35 AM ISTपॉर्नस्टारला मेसेज पाठवून १२ वर्षीय मुलाने केली 'तशी' मागणी, तिने दिलं हे उत्तर
एका 12 वर्षांच्या मुलाने पॉर्न व्हिडिओ पाहून एका पॉर्नस्टारला मेसेज पाठवला आणि तिच्याशी सेक्स करण्याची इच्छा व्यक्त केल्याचा धक्कादायक प्रकार पॅरीसमध्ये घडला आहे.
Jan 22, 2018, 11:40 PM ISTअजय देवगनच्या "आपला मानूस" सिनेमाचं पोस्टर लाँच
बॉलिवूडचा सिंघम आता मराठी सिनेमाची निर्मिती करत आहे.
Dec 29, 2017, 04:41 PM ISTजनावरांना आईप्रमाणे दूध पाजणारी महिला, Photo Viral
मिशलिन स्टार अवॉर्ड विजेता शेफ विकास खन्नाचा हा फोटो सोशल मीडियावर चर्चेत.
Nov 24, 2017, 04:28 PM ISTइन्फोसिस करणार १३ हजार करोड रुपयांचे शेअर बायबॅक!
इन्फोसिसच्या जवळपास ३६ वर्षांत पहिल्यांदाच कंपनीनं शेअर बायबॅक करण्याचा निर्णय घेतलाय.
Aug 19, 2017, 04:41 PM ISTएका रात्रीत 'तो' बनला टाटा-अंबानीहून अधिक श्रीमंत...
शेअर ब्रोकिंगमधून आपला व्यवसाय सुरु करणारे आणि मुंबईतल्या विविध भागात आपली रिटेल स्टोअर असणारे राधाकिशन दमाणी एका रात्रीत दलाल स्ट्रीटवरील चर्चेचा विषय ठरलेत.
Mar 22, 2017, 06:13 PM ISTविजय माल्याची ६६३० कोटींची संपत्ती ईडीने केली जप्त
बँकांचं हजारो कोटी रुपये कर्ज घेऊन विदेशात फरार झालेल्या विजय माल्याची संपत्ती ईडीने जप्त केली आहे.
Sep 3, 2016, 02:41 PM ISTमुकेश अंबानींच्या भाषणानंतर पाऊण तासात 13,800 कोटींचं नुकसान
रिलायन्स कंपनीने आपली 'जियो 4G' सेवा सामान्य ग्राहकांना उपलब्ध केली.
Sep 1, 2016, 08:09 PM IST२० वर्षांच्या विद्यार्थीनीसह बेडमध्ये उसैन बोल्ट, फोटो व्हायरल
जमैकाचा सुप्रसिद्ध धावपटू उसैन बोल्टने ऑलिम्पिकचा शेवट वादाने केला आहे. एका २० वर्षीय मुलीसोबत त्याचे काही आपत्तीजनक फोटो समोर आले असून ते सोशल मीडियावर आगीसारखे पसरत आहेत.
Aug 22, 2016, 07:04 PM ISTसिद्धिविनायक मंदिरात भक्तांना करता येणार डीमॅट फॉर्ममध्ये शेअर्स दान
सिद्धिविनायक मंदिरात भक्तांना डीमॅट फॉर्ममध्ये शेअर्सही दान करता येणार आहेत.
Jul 20, 2016, 09:15 AM IST