जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडसोबत दिसली सारा तेंडुलकर!
Sara Tendulkar with Janhvi Kapoor s boyfriend : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत दिसली सारा तेंडुलकर! फोटो आणि व्हिडीओ व्हायरल
Jan 7, 2024, 04:28 PM ISTसचिन तेंडूलकरच्या लेकीचा ग्लॅमरस अंदाज
क्रिकेटचा देव सचिन तेंडूकरची लेक सारा तेंडुलकरचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. आज भलेही तिने सिनेसृष्टीत एन्ट्री घेतली नसली तरी तिची चर्चा एक सेलिब्रिटीप्रमाणेच असते. नेहमीच सारा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असते.
Dec 27, 2023, 07:19 PM ISTब्लॅक साडीमध्ये सारा तेंडुलकरनं केला कहर..!
साराने मित्राच्या लग्नात साडी नेसली होती
साराला साडी नेसणे आवडते आणि तिने तिच्या मैत्रिणीच्या लग्नात आणखी एक आकर्षक साडी नेसण्याचा निर्णय घेतला.
Dec 25, 2023, 01:30 PM IST
सचिन तेंडुलकरच्या लेकीने केली चेहऱ्याची सर्जरी? साराचा लूक पाहून ओळखणंही कठिण
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सारा इंस्टाग्रामवर खूप प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावप तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. अनेकदा साराच्या सौंदर्याचेही खूप कौतुक होतं. मात्र तुम्हाला माहिती आहे का साराने तिच्या चेहऱ्याची सर्जरी केली आहे. काही दिवसांपुर्वी साराने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. तिच्या व्हिडीओच्या कमेंट्स बॉक्समध्ये तिने प्लास्टिक सर्जरी केली असल्याचं तिच्या चाहत्यांनी कमेंट करत म्हटलं आहे.
Dec 7, 2023, 08:17 PM ISTShubman Gill : सारा नव्हे तर लंडनमध्ये 'या' अभिनेत्रीसोबत दिसला शुभमन गिल; काय आहे प्रकरण?
Shubman Gill : वर्ल्डकप संपल्यानंतर आता शुभमन गिलचा एका अभिनेत्रीसोबतचा फोटो व्हायरल होताना दिसतोय. या फोटोमध्ये शुभमन अभिनेत्री अवनीत कौरसोबत दिसतोय.
Dec 6, 2023, 12:47 PM ISTसचिन तेंडुलकरच्या लेकीचा निकाल लागला; येथे पाहा सारा तेंडुलकरला किती मार्क पडले!
क्रिकेटर सचिन तेंडूलकर यांची लेक सारा तेंडूलकरला कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. सारा जरी सेलिब्रिटी नसली तरी ती चर्चेत मात्र कोणत्याही सेलिब्रिटीपेक्षा कमी नसते.
Nov 29, 2023, 01:17 PM ISTदोघात तिसरा! शुभमन गिल नव्हे, 'हा' आहे सारा तेंडुलकरचा रुमर्ड बॉयफ्रेंड?
Sara Tendulkar Rumoured Boyfried: अलीकडेच एक व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे ज्यामध्ये सारा तेंडुलकर एका व्यक्तीसोबत स्पॉट झाल्याचं सांगण्यात येत आहे.
Nov 24, 2023, 03:34 PM ISTसारा तेंडुलकर एक दिवस आधीच पोहोचली अहमदबादला, युजर्स म्हणतात, 'आता शुभमन गिलची..;
Sara Tendulkar in Ahmedabad: साराने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे फोटो शेअर केले आहेत. यावर यूजर्स शुभमन गिलचे नाव घेऊन वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
Nov 18, 2023, 05:07 PM ISTसारा तेंडूलकरचं मुंबईतलं अलिशान घर पाहिलत का ?
सचिन तेंडुलकर ची मुलगी सारा तेंडुलकरचं मुंबईतील आलिशान घराचे काही खास फोटो दाखवले आहेत.
Nov 18, 2023, 11:57 AM ISTसिम्पल लूकमध्ये इतकी सुंदर दिसली सारा, लोक म्हणाले- 'हमारी भाभी...'
क्रिकेटचा देव सचिन तेंडुकरची लेक सारा तेंडूलकर बऱ्याच दिवसांपासून लाईमलाईटमध्ये आहे. आणि यामागचं कारण म्हणजे क्रिकेटर शुभमन गिल. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा आहे.
Nov 16, 2023, 05:27 PM ISTबॉलिवूडपासून पॉलिटिक्सपर्यंत... भारत-न्यूझीलंड सेमीफायनलसाठी दिग्गजांची हजेरी
ICC World Cup Ind vs NZ Semifinal : आयसीसी विश्वचषकात भारत आणि न्यूझीलंडदरम्यान सेमीफायनल रंगली. मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवण्यात आलेला हा सामना पाहाण्यासाठी बॉलिवूडपासून राजकारण्यांपर्यंत अनेक दिग्गजांनी हजेरी लावला होती.
Nov 15, 2023, 05:46 PM ISTShubman Gill: शुभमन गिलसोबत दिसलेली 'ती' मिस्ट्री गर्ल कोण? एअरपोर्टवर माजली एकच खळबळ
Mystery Girl With Shubman Gill: टीम इंडियाचा पुढचा सेमीफायनलचा सामना असून तो मुंबईत खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया मुंबईत पोहोचली असून शुभमन गिल पुन्हा चर्चेत आला आहे.
Nov 14, 2023, 01:48 PM ISTसचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर अडकणार लग्नबंधनात; 'या' क्रिकेटरने केला खुलासा
सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आाता पुन्हा एकदा सारा तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आली आहे.
Nov 9, 2023, 06:36 PM ISTVideo : हमारी भाभी कैसी हो..! शुभमन गिलसमोर किंग कोहलीने दिली अशी रिअॅक्शन; तुम्हीही पोटधरून हसाल
India vs South Africa : हमारी भाभी कैसी हो विराटने चाहत्यांना या घोषणा थांबवण्याचा इशारा केला. नो नो.. असं कोहली बोटांनी सांगत होता. शुभमन गिलने (Shubhman gill) या घोषणांकडे दुर्लक्ष केलं. मात्र, विराटने भन्नाट रिअॅक्शन दिली.
Nov 5, 2023, 11:02 PM ISTShubman gill : शुभमनचं शतक हुकलं अन् साराचा चेहराच पडला; पण उभं राहून वाजवल्या टाळ्या, पाहा Video
IND vs SL, World Cup 2023 : टीम इंडियाचा स्टार सलामीवीर शुभमन गिल (Shubman gill) याचं शकत हुकल्यानंतर मैदानात उपस्थित असलेल्या सारा तेंडूलकरची (Sara Tendulkar) रिअॅक्शन कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Nov 2, 2023, 05:47 PM IST