दिग्दर्शकानं सलमान खानच्या चित्रपटाला दिला नकार, मग बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहून झाला पश्चाताप
Salman Khan : सलमान खानच्या या चित्रपटाला आधी दिला नकार... चित्रपट प्रदर्शित होताच दिग्दर्शकाला झाला पश्चाताप
Mar 3, 2024, 02:26 PM ISTPHOTO : 'या' चिमुकलीने 16 व्या वर्षी नाकारला सलमानचा चित्रपट, आज आहे बॉलिवूडची टॉप अभिनेत्री; संपत्तीचा आकडा ऐकून व्हाल आश्चर्यचकित
Entertainment : 'या' चिमुकलीने 16 व्या वर्षी सलमान खानसोबत काम करण्यास नकार दिला होता. पण आज ही चिमुकली बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रीपैकी एक आहे.
Mar 3, 2024, 10:11 AM ISTसंजय लीला भन्साळींना सलमान आणि ऐश्वर्यालाच घेऊन करायचा होता 'बाजीराव मस्तानी'!
Salman Khan-Aishwaryra Rai in Bajirao Mastani : सलमान खान आणि ऐश्वर्या रायला घेऊन संजय लीला भन्साळी यांना करायचा होता 'बाजीराव मस्तानी'
Feb 24, 2024, 09:00 AM ISTस्वप्नातील नव्हे, खरी-खुरी राजकुमारी आहे सलमानची 'ही' हिरोईन! 'वयाच्या 13 व्या वर्षीच...'
Salman Khan's Actress is from Royal Family : सलमानची अभिनेत्री भाग्यश्री आहे खरी-खुरी राजकुमारी... महाराष्टातील या राजघराण्यात जन्माला आल्यानंतर कसं होतं आयुष्य
Feb 23, 2024, 11:44 AM ISTPHOTO : पतीच्या एका हट्टामुळे फ्लॉप झाली सलमान खानची हिरोईन, सांगलीतल्या राजघराण्यातील लेकीने प्रेमासाठी सोडलं घर
Entertainment : सलमान खानसोबत हिट चित्रपट देणारी ही चिमुकली पतीच्या एका हट्टामुळे फ्लॉप झाली. सांगलीतल्या राजघराण्यातील श्रीमंती सोडून तिने प्रेमाखातर घर सोडलं. आजही अभिनेत्री काय करतेय माहिती आहे?
Feb 23, 2024, 10:21 AM IST'तुम्ही काय विचार करता यानं काही फरक पडत नाही'; चेहऱ्यावरून ट्रोल करणाऱ्यांना आयशा टाकियानं दिलं सडेतोड उत्तर
Ayesha Takia Troll : आयशा टाकियानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर
Feb 18, 2024, 05:15 PM ISTसलमान खानचा मेहुणा अडकणार लग्नबंधनात! क्रितीच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण
Pulkit Samrat getting Married : पुलकित सम्राट लवकरच अडकणार लग्न बंधनात? अभिनेत्री क्रितीच्या पोस्टनं वेधलं लग्न
Feb 15, 2024, 11:51 AM ISTधक्कादायक : सलमान खानच्या या अभिनेत्रीला ओळखणंही झालं कठीण
अशा अनेक सेलिब्रिटी असतात. ज्या सिने क्षेत्रात येतात आणि अचानक गायब होतात. मात्र केवळ मोजून केलेल्या सिनेमांनंतरही अशा अभिनेत्री प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. आता अशाच एका अभिनेत्रीबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जिने सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं आणि खूप प्रसिद्धीही मिळवली. मात्र अचानक अभिनेत्री फिल्मी दुनियेपासून दूर गेली आहे. इतकंच नाही तर आता तिचा लूक इतका बदलेला आहे की, तिला ओळखणंही कठिण झालं आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ९० च्या दशकात चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी रंभा आहे.
Feb 11, 2024, 07:03 PM ISTकधी रस्त्यावर काढावी लागली रात्र; 'या' मुलाच्या संपत्तीचा आकडा ऐकून बसेल धक्का
या मुलावर आली होती कधी बिकट परिस्थिती, आज आहे इतक्या कोटींच्या संपत्तीचा मालक... तर अभिनयानं जिंकली लाखो प्रेक्षकांची मनं
Feb 11, 2024, 02:59 PM ISTसलमान खान होता अभिषेक आणि ऐश्वर्या रायचा प्रेमदूत? जुना व्हिडीओ होतोय Viral
Salman Khan united Abhishek Bachchan and Aishwarya Rai : खरंच, सलमान खान झाला होता अभिषेक आणि ऐश्वर्याच्या नात्यात प्रेमदूत
Feb 5, 2024, 12:56 PM ISTभावाच्या चुकीमुळे सलमान खानच्या हातातून गेला प्रभू श्रीरामांचा रोल; चित्रपटाचे शुटिंगही झाले होते
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला प्रभू श्रीरामांची भूमिका साकारण्याची संधी चालून आली होती. पण त्याच्या भावामुळे त्याला ही संधी गमवावी लागली.
Jan 31, 2024, 10:29 PM ISTना ऐश्वर्या, ना कतरिना सलमान खाननं 'या' अभिनेत्रीला मानलेलं लग्नासाठी परफेक्ट बायको!
Salman Khan : सलमान खाननं एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्याला बायको म्हणून कोणती अभिनेत्री योग्य वाटते.
Jan 31, 2024, 04:29 PM IST'मी हजारो मुलींसोबत रिलेशनमध्ये पण कधी...', सलमान खानचे वक्तव्य चर्चेत
सलमान खान आणि संगीता बिजलानी यांचा ब्रेकअप झाल्यानंतर एकदा एका मुलाखतीत त्याला त्याच्या खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.
Jan 27, 2024, 04:43 PM ISTऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान सलमानचा जुना व्हिडीओ व्हायरल! म्हणाला होता 'अभिषेक हा...'
Salman Khan's old video : गेल्या अनेक दिवसांपासून एकीकडे ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाची चर्चा सुरु असताना. आता दुसरीकडे सलमान खानचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यात तो त्याच्या एक्सच्या लग्नावर प्रतिक्रिया देताना दिसत आहे.
Jan 27, 2024, 02:21 PM ISTसंताप आणि मारहाण...; 'या' व्यक्तीवर हात उगारल्याची सलमाननं दिलेली कबुली
Entertainment News : सलमान आणि त्याचा राग.... एका मोठ्या दिग्दर्शकाच्या कानाखाली मारल्यानंतर सलमानच्या वडिलांनी काय केलं माहितीये?
Jan 24, 2024, 01:09 PM IST