प्रभासचा असा लूक कधीच पाहिला नसेल! अक्षय कुमारनंतर बाहुबली स्टारचा First Look रिलीज...
अक्षय कुमारनंतर आता प्रभासचा 'कन्नप्पा' चित्रपटातील 'रुद्र' लूक समोर आला आहे आणि त्याचा लूक सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. प्रभासच्या या नव्या लूकला प्रचंड पसंती मिळत आहे.
Feb 3, 2025, 01:47 PM ISTबहिण भावाच्या नात्यावर आधारित 'रुद्रा'; 12 एप्रिलला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला
भन्नाट थरारक "रुद्रा, या चित्रपटाची निर्मिती अशोक कामले व दिपाली सय्यद यांची आहे. तर या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अशोक कामले व सुनील मोटवानी या दिग्गज दिग्दर्शकांनी सांभाळली आहे. चित्रपटाचे सहाय्यक निर्माते प्रमोद कवडे व प्रमोद कामले आहेत.
Mar 12, 2024, 06:56 PM ISTअजय आणि काजोलच्या मुलीचं सर्वांसमोर असं कृत्य... व्हिडीओ व्हायरल
'अभिनेत्री नसूनही असं कृत्य....' अजय आणि काजोलच्या मुलीचं असं वागणं कोणालाचं आवडलं नाही....
Mar 6, 2022, 09:27 AM IST
नाशिक | आर्मि एव्हिएशनला राष्ट्रपतींच्याहस्ते रंगध्वज
नाशिक | आर्मि एव्हिएशनला राष्ट्रपतींच्याहस्ते रंगध्वज
Oct 10, 2019, 04:00 PM ISTआनंदाची बातमी!, 3 महिन्याचा रूद्र आईसह बचावला
माळीण गावात झालेल्या दुर्घटनेत प्रत्येक घरात मनुष्य हानी झालीय. मात्र लिंबे कुटुंबियांच्या घरात आश्चर्यकारकरित्या सगळे बचावले. विशेष घरातल्या एका तीन महिन्यांच्या बाळाने अक्षरशः काळावर मात केलीय.
Jul 31, 2014, 07:47 PM IST