राजकीय पक्ष आरटीआयच्या कक्षेत नको- केंद्र सरकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2015, 09:45 PM ISTरेल्वेमध्ये आजही मराठीची गळचेपी
रेल्वेमध्ये आजही मराठीची गळचेपी होत असल्याचे उदाहरण समोर आले आहे. सुभाष जगताप यांना हा अनुभव आला आहे. मध्य रेल्वेमध्ये जगताप यांनी माहितीच्या अधिकारात मराठीत अर्ज केला म्हणून तो परत पाठवण्यात आला असून इंग्रजी किंवा हिंदीत अर्ज करा असे त्यांना सांगण्यात आले आहे.
Aug 21, 2015, 03:51 PM ISTएक रूपयाची नोट छापण्यासाठी खर्च किती?
एक रूपयाची नोट झापण्यासाठी १ रूपया १४ पैसे खर्च येत असल्याची माहिती, माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे.
Jul 2, 2015, 07:51 PM IST'ऑपरेशन बँक'... बचत खातेदारांचा भयंकर विश्वासघात!
आज आम्ही आणखी एक खळबळजनक खुलासा करणार आहोत... बँकिंग क्षेत्रातल्या धोकेबाजीचा... 'ऑपरेशन बँक'... माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीच्या आधारे या धोकेबाजीचा पर्दाफाश आम्ही करणार आहोत. बँकांमध्ये ठेवलेली ग्राहकांची रक्कम सुरक्षित आहे का? कशी होतेय ग्राहकांची फसवणूक? यावरचा हा खास रिपोर्ट...
Apr 8, 2015, 06:12 PM ISTमेट्रो-१ प्रकल्प आरटीआय अंतर्गत येतो का?
मेट्रो-१ प्रकल्प आरटीआय अंतर्गत येतो का?
Feb 24, 2015, 10:19 PM ISTलाचलुचपत प्रतिबंधक विभाग RTIच्या कक्षेतच
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती अधिकाराच्या कक्षेतून वगळण्याचा आघाडी सरकारचा अध्यादेश राज्यपाल विद्यासागर राव यांनी गुरुवारी रद्द केला. राज्यपालांच्या या निर्णयामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे.
Oct 30, 2014, 09:58 PM ISTमहाराष्ट्रात 84 व्हीआयपींच्या सुरेक्षासाठी 812 पोलीस
महाराष्ट्रात 84 व्हीव्हीआयपी लोकांच्या सुरक्षेसाठी एकूण 812 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आलंय.
May 12, 2014, 12:01 PM ISTराहुल गांधीः ‘युवराजा’ची वाट बिकट
विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलीटी म्हणजे महान शक्तींसोबत महान जबाबदारी येते. पण दुदैवाची गोष्ट म्हणजे हा प्रकार काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधीच्या बाबतीत लागू होत नाही..
Apr 4, 2014, 11:50 AM ISTमनसे कार्यकर्त्यांनी `टोलबंद`चा नारळ फोडला
उस्मानाबादेत कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा १२ तारखेआधीच प्रचाराचा नारळ फोडला आहे. येणेगूर टोलनाक्यावर मनसे कार्यकर्त्यांची गर्दी व्हायला सुरूवात झाली आहे.
Feb 10, 2014, 11:23 AM ISTमी मोदींना घाबरलो नाही- राहुल गांधी
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की , मी भाजपच्या कोणत्याच नेत्याला भीत नाही. काँग्रेसच्यावतीनं पंतप्रधानपदाचे उमेदवार न होऊन ते मोदींना टक्कर देण्यापासून स्वत:चा बचाव करत आहेत का? असा प्रश्न विचारला असता राहुल गांधींनी हा प्रश्न समजायला तुम्हाला आधी राहुल गांधी कोण आहे हे समजावं लागेल. मग तुम्हाला कळेल मी कोणालाच भीत नाही, असंही ते म्हणाले.
Jan 28, 2014, 11:11 AM ISTदेशातल्या सर्वोच्च पुरस्कारांमध्येही वशिलेबाजी!
यंदाच्या पद्म पुरस्काराच्या नावांच्या शिफारशींची यादी फुटली असून काही नेते आणि मान्यवरांनी स्वतःचे मित्र तसंच नातेवाईकांची नावं या पुरस्कारांसाठी सुचवल्याचं माहितीच्या अधिकारात उघड झालंय.
Nov 10, 2013, 09:13 PM ISTरडतोय ‘राज्य मानवी हक्क आयोग’!
दीड वर्ष उलटून गेलं तरी राज्य मानवी हक्क आयोगाच्या कार्यालयात अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणं सरकारला जमलेलं नाही.
Aug 14, 2013, 09:54 AM ISTराजकीय पक्ष RTIच्या कक्षेबाहेर!
राजकीय पक्षांना माहिती अधिकाराच्या कक्षेबाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारनं कंबर कसली आहे. यासाठी RTI कायद्यात दुरूस्ती विधेयकाला मंत्रीमंडळानं आज मंजुरी दिली.
Aug 1, 2013, 08:26 PM ISTउधळपट्टीला लगाम; काँग्रेसची तिखट प्रतिक्रिया
माहिती अधिकाराच्या कार्यकक्षेत राजकीय पक्षांचाही समावेश करण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्रीय माहिती आयुक्तलयानं घेतलाय. यामुळे आता राजकारणातली पारदर्शकता वाढायला मदत होणार आहे.
Jun 4, 2013, 06:12 PM ISTराजकीय पक्ष माहितीच्या अधिकाराखाली
राजकीय पक्षांना आता लगाम बसणार आहे. राजकीय पक्ष माहितीच्या अधिकार कायद्याच्या (आरटीआय) कक्षेत आले आहेत. त्यामुळे या काद्यानुसार ते माहिती देण्यासाठी बांधील आहेत. तसा निर्णय केंद्रीय माहिती आयोगाने घेतला आहे.
Jun 4, 2013, 11:38 AM IST