robin uthappa

Kieron Pollard: 'शेर बूढा जरूर हुआ है, मगर...', मुंबईच्या 'बिग बॉस'कडून बॉलर्सची धुलाई; पाहा Video

International League T20: लीगमधील एमआय एस्टिमेट्स (MI Emirates) आणि दुबई कॅपिटल्स विरुद्ध 13 वा सामना खेळवला गेला. यामध्ये प्रथम फलंदाजी करताना दुबईने (Dubai Capitals) 222 धावांचा डोंगर उभा केला.

Jan 23, 2023, 03:40 PM IST

शेर बूढा जाए लेकिन शिकार करना नहीं भूलता! उथप्पाने 12 बॉलमध्ये काढल्या 52 धावा

भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू रॉबिन उथप्पाने (Robin Uthappa) तडाखेबंद खेळी केली आहे. उथप्पाने आंतरराष्ट्रीय टी-20 लीगमध्ये (International League T20) चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली.

Jan 17, 2023, 03:42 PM IST

Team India: तो पुन्हा आलाय... निवृत्तीनंतर मैदानात परतला भारताचा 'हा' खेळाडू!

Indian Cricket Team: सध्या हा खेळाडू टी-20 लीगमध्ये खेळत आहे. या खेळाडूने (robin uthappa) मैदानावर दमदार पुनरागमन करताना झंझावाती खेळी केली आहे, त्यामुळे त्याच्याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागलं आहे.

Jan 16, 2023, 11:41 PM IST

"येत्या 10 वर्षात 'हा' भारतीय खेळाडू टी-20 क्रिकेट गाजवणार"

कसोटीमध्येही या खेळाडूने एकट्याच्या जोरावर 'या' खेळाडूने भारताला सामने जिंकून दिले आहेत.

Nov 18, 2022, 05:49 PM IST

Team India चा स्टार खेळाडू दोनदा अडकला होता लग्न बंधनात, जाणून घ्या रंजक लव्हस्टोरी

टीम इंडियाच्या 'या' स्टार खेळाडूला आपल्याच पत्नीशी दोनदा का करावं लागलं लग्न? काय आहे यामागचं कारण?

Sep 15, 2022, 07:34 PM IST

टीम इंडियाचा हा खेळाडू कॉलेजमध्ये सिनिअर मुलीच्या पडला होता प्रेमात

कॉलेजमधल्या मैत्रिणीला 4 वर्ष डेट केल्यानंतर त्याने लग्नाचा निर्णय घेतला आहे.

Sep 15, 2022, 07:34 PM IST

T20 World Cup 2022 : टी 20 वर्ल्ड कपआधी टीम इंडियाच्या या स्टार खेळाडूची निवृत्तीचा निर्णय

भारतीय क्रिकेटमधून (Indian Cricket Team) मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या स्टार खेळाडूने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. 

Sep 14, 2022, 07:54 PM IST

Team India: रोहित शर्मानंतर भारतीय वनडे आणि टेस्ट टीमचा कर्णधार कोण? या दिग्गज क्रिकेटपटूने सांगितलं नाव

रोहित शर्मानंतर टीम इंडियाच्या वनडे आणि टेस्ट संघाचा कर्णधार कोण असेल? याबाबत चर्चा सुरु झाली आहे. 

Jul 26, 2022, 05:09 PM IST

चेन्नई सुपर किंग्स संघाचा 'हा' खेळाडू दुसऱ्यांदा बनला बाप

चेन्नईच्या 'या' खेळाडूला कन्यारत्न, सोशल मीडियावर नावही जाहीर 

Jul 14, 2022, 08:25 PM IST

मॅच हातून जाताच धोनीचा पारा चढला, या खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर

बंगळुरू टीमने चेन्नई विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये 13 धावांनी विजय मिळवला. चेन्नईच्या हातून सामना खेचून आणल्याचा आनंद बंगळुरू टीमला आहे. 

May 5, 2022, 07:38 AM IST

Mumbai Indians | धक्कादायक! मुंबई इंडियन्सवर या खेळाडूचा गंभीर आरोप

एका दिग्गज खेळाडूने मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) गंभीर आरोप केले आहेत.

 

Apr 8, 2022, 07:49 PM IST

आर अश्विन किंवा बुमराह नाही तर या खेळाडूनं मोडला मलिंगाचा रेकॉर्ड

धोनीच्या खास बॉलरने मोडला मलिंगाचा रेकॉर्ड, IPL मध्ये असा विक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू

Apr 1, 2022, 09:56 AM IST

आयुष बदोनीच्या सिक्सने महिलेला दुखापत, पाहा व्हिडीओ

आयुष बदोनी फायर मोड, असा भिरकवला बॉल की प्रेक्षकांमध्ये बसलेली महिला जखमी... पाहा व्हिडीओ

Apr 1, 2022, 08:39 AM IST

फाफ ड्यु प्लेसिसची जागा कोण? कॅप्टन महेंद्रसिंह धोनीसमोर मोठं प्रश्नचिन्हं

तुम्हाला काय वाटतं, फाफ ड्यु प्लेसिसची जागी खेळण्याची संधी कोणाला द्यावी?

Mar 21, 2022, 04:27 PM IST

IPL 2021 : CSKमध्ये पहिल्यांदाच घडलं असं, धोणीने मर्जीतल्या खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता

आयपीएल सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आपल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये (Playing XI) फारसे बदल करत नाही, पण यावेळी धोणीने मोठा निर्णय घेतला.

Oct 4, 2021, 08:56 PM IST