कित्येकांचे Salary Account असणाऱ्या दोन बड्या बँकांना RBI कडून कठोर शिक्षा; खातेधारकांचं काय?
RBI Imposed Panelty For HDFC and Axis Bank : या बँकांमध्ये अनेकांचीच खाती आहेत. तुम्हीही आहात खातेधारकांच्या या यादीत? पाहा महत्त्वाची बातमी
Sep 11, 2024, 02:08 PM IST
ATM मधून फाटलेल्या नोटा निघाल्यात? घाबरू नका, 'या' पद्धतीने मिळवा कोऱ्या करकरीत नोटा
Damaged Note Exchange RBI Rule: एटीएममधून फाटलेल्या नोटा निघाल्यात का? तर घाबरु नका. पाहा RBIचा नियम काय सांगतो?
May 5, 2024, 02:33 PM ISTRBI ची तुमच्यावर नजर; 2 हजारांची नोट बदलण्याची आज अंतिम तारीख, अन्यथा....
RBI Rules : 2 हजारांच्या नोटा बदलण्यासाठी आज शेवटचा दिवस
Oct 7, 2023, 09:58 AM ISTबँकेत पैसे ठेवून विसरलायत? RBI कडून कारवाईला सुरुवात, आताच Bank स्टेटमेंट पाहा
RBI UDGAM portal: कर्जावरील व्याजदर म्हणजेच रेपो रेट स्थीर ठेवण्यात येत असल्याचं आरबीआयने जाहीर करत सामन्यांना दिलासा दिला. पण तिथं बँकेकडून एक कारवाईसुद्धा सुरु करण्यात आली.
Oct 6, 2023, 12:24 PM IST
तुमच्या घरी 10, 20, 50, 100, 200 किंवा 500 च्या नोटा आहेत? RBI चा हा नियम आजच जाणून घ्या
RBI Currency Notes Update: खराब, फाटलेल्या नोटांची देवाणघेवाण करण्याची सुविधा देण्याचे आदेश आरबीआयने दिले आहे. पण अशा नोटांचे मूल्य निश्चित करण्यासाठी नियम केले गेले आहेत. हे नियम तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.
Sep 11, 2023, 01:02 PM ISTपुन्हा चलनात येणार 1000 ची नोट? RBI चे गव्हर्नर काय म्हणतायत ऐकाच
1000 Rupees Notes: काही दिवसांपूर्वीच 2 हजार रुपयांची नोट चलनातून बाद करण्याची घोषणा आरबीआय आणि केंद्राकडून करण्यात आली. ज्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या प्रत्येक घोषणेकडे सर्वांचच लक्ष आहे.
May 22, 2023, 12:48 PM ISTतुमचं इथं खातं तर नाही? RBI कडून 'या' 8 सहकारी बँकांचे परवाने रद्द
RBI Cancelled 8 Co-Operative Bank License: गेल्या काही काळापासून भारतीय रिझर्व्ह बँकेनं अनेक नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करून बँकिंग क्षेत्रात सुतूत्रता आणली आहे. फसव्या बँकांकडून खातेधारकांना होणारा मनस्ताप टाळण्यासाठीसुद्धा आरबीआयनं खास पावलं उचलली आहेत.
Apr 20, 2023, 12:19 PM IST
SBI-HDFC-ICICI बँकेच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी नवीन नियम, RBI कडून नवा आदेश जारी
Re-KYC Rules: RBI बँकेने नवा नियम लागू केला आहे. याबाबत नवा आदेश जारी केला आहे. आता बँकेत Re-KYC करताना ग्राहकांनी सेल्फ डिक्लेरेशन केलेले पुरेसे असेल. तसेच खातेदारांना त्यांचा पत्ता देखील अपडेट करता येईल.
Jan 7, 2023, 09:05 AM ISTबँक खात्यात किती नाणी जमा करू शकता? जाणून घ्या काय सांगतो RBI चा नियम
Coin Deposits: बँकेचे व्यवहार डिजिटल माध्यमातून जलदगतीने होत आहेत. पण असं असलं तरी काही नियम माहिती असणं आवश्यक आहे. देशात चलन जारी करण्याचा अधिकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे असतो. सध्या देशात 1, 2, 5, 10 आणि 20 रुपयांची नाणी चलनात आहेत.
Dec 29, 2022, 06:22 PM ISTCredit Card Account बंद करण्यासाठी किती दिवसांचा अवधी लागतो, जाणून घ्या नियम
Credit Card: क्रेडिट कार्डची सवय अंगलट येऊ शकते. कारण एखाद्या महिन्याचं गणित चुकलं की सिबिल आणि क्रेडिट स्कोअरवर चांगलाच परिणाम होतो. त्यामुळे क्रेडिट कार्ड नको रे बाबा यासाठी प्रयत्न सुरु होतो. क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी बँकांकडून सल्लामसलत केली जाते. पण तुम्हाला क्रेडिट कार्ड बंद करायचं असेल तर ते सोपं आहे.
Dec 19, 2022, 03:35 PM ISTLoan EMI भरण्यासाठी बँक एजंट तुम्हाला धमकवू शकत नाही, जाणून घ्या नियम
अनेकदा आर्थिक गणित कोलमडल्याने ठरावीक तारखेला हफ्ता भरणं कठीण होऊन जातं. अशात बँक कर्जाच्या हफ्त्यासाठी तगादा लावते.
Nov 4, 2022, 06:03 PM ISTअनेक बँकांमध्ये खाते असणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBI चे नियम पाळा नाहीतर...
एकापेक्षा जास्त अकाउंट्स वापरात असाल तर अशी काळजी घ्या...
Oct 7, 2022, 12:57 PM ISTOnline Loan Apps: ऑनलाइन कर्ज घेताय..., मग तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
Illegal Loan App: ऑनलाईन कर्ज देणारे अनेक ॲप्स आहेत. जर तुम्ही सर्च केले तर तुम्हाला खूपच पर्याय दिसतात. कारण आता या सारख्या ॲपची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा ऑनलाईन कर्ज प्रकरणात फसवणूक टाळण्यासाठी अर्थमंत्रालयाने मोठे पाऊल उचले आहे.
Sep 10, 2022, 03:49 PM ISTकर्जदारांना RBI कडून मोठा दिलासा, आता बँका देणार नाही तुम्हाला त्रास
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून कर्जदारांना मोठा दिलासा दिला आहे.
Aug 17, 2022, 05:45 PM ISTबँक कर्मचाऱ्याने ग्राहकांसोबत असं कृत्य केल्यास कारवाई झालीच समजा! आरबीआयचे नियम जाणून घ्या
आता बँकेच्या कर्मचाऱ्याने तुमच्या कामासाठी टाळाटाळ केली, तर तुम्ही त्याची तात्काळ तक्रार करू शकता.
Jul 21, 2022, 02:21 PM IST