Ratan Tata Birth Anniversary : रतन टाटा किती संपत्ती मागे सोडून गेले
भारतीय उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा आज या जगात नसले तरीही त्यांचा साधेपणा आणि त्यांचे विचार आजही लोकांच्या स्मरणात आहे. रतन टाटा आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेले जाणून घ्या.
Dec 28, 2024, 11:46 AM ISTभारतीयांनी 2024 या वर्षभरात Google वर काय सर्च केलं? तुम्हीही यापैकी काहीतरी शोधलं होतं का?
Google Year in Search 2024: कोणत्याही प्रश्नाचं उत्तर हवं असेल, एखादी शंका असेल किंवा काहीही शोधायचं असेल तर अनेकांचच हक्काचं ठिकाण म्हणजे गुगल.
Dec 11, 2024, 11:55 AM IST
रतन टाटा यांच्या निधनानंतर शांतनू नायडू काय काम करतोय? स्वत:च सांगितलं...
Shantanu Naidu : तो सध्या काय करतो? रतन टाटा यांच्यासोबत सावलीप्रमाणं वावरलेल्या शांतनू नायडू याच्यावर आता कोणती जबाबदारी? पाहा त्यानंच स्वत:च्या जीवनाविषयी सांगितलेली माहिती...
Dec 7, 2024, 10:16 AM IST
Jaguar ने बदलला आयकॉनिक लोगो, 102 वर्षांनंतर कंपनीने केला बदल, लोगो पाहून लोकांनी डोक्यावर हात मारला
Jaguar New Logo: जॅग्वार कार कंपनीने त्यांचा लोगो बदलला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर मात्र कंपनीला ट्रोल करण्यात आलं आहे.
Nov 21, 2024, 08:58 AM ISTरतन टाटांचा तो खास मित्र कोण? ज्याला समुद्र किनाऱ्याच्या बंगल्यासह दिल्या तीन खास गोष्टी
Ratan Tata: रतन टाटा यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीचं काय? असा प्रश्न चर्चेत होता.
Nov 4, 2024, 02:39 PM ISTRatan Tata| रतन टाटांना अनोखी आदरांजली, मीरा-भाईंदरमध्ये भव्य दीपोत्सव
A unique tribute to Ratan Tata at Deepotsav festival in Mira-Bhayandar
Nov 3, 2024, 11:00 AM ISTरतन टाटांचा मोठेपणा! मृत्यूपत्रात शांतनू नायडूसह आवडत्या पाळीव श्वानाचेही नाव, आयुष्यभराची केली तजवीज
Ratan Tata Net Worth: रतन टाटा यांची कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचे काय होणार? मृत्यूपत्रात त्यांनी अनेकांची नावे लिहली आहेत.
Oct 25, 2024, 01:41 PM IST3 तासात रतन टाटांनी तिला Leadership म्हणजे काय हे समजावलं; आज 'ती' ₹62440000000 ची मालकीण
Ratan Tata Memories: रतन टाटांनी केलेल्या मदतीमुळे आणि मार्गदर्शनामुळे अनेकांचं आयुष्य बदललं. त्यामध्येच या मुलीचाही समावेश असून तुमचा विश्वास बसणार नाही पण ती आज तब्बल 6244 कोटी रुपयांचा मालकीण आहे. ही तरुणी आहे तरी कोण आणि तिला टाटांनी कशी मदत केलेली पाहूयात...
Oct 24, 2024, 10:37 AM ISTरतन टाटांप्रमाणे यशस्वी व्हायचंय? मग त्यांच्या 5 गोष्टी कधीच विसरु नका!
रतन टाटा यांनी 9 ऑक्टोबर रोजी अखेरचा श्वास घेतला. पण लोकांच्या मनात ते कायम जिवंत राहतील. जगासाठी ते केवळ उद्योगपतीच नव्हते तर लाखो तरुणांसाठी प्रेरणा होते.तुम्हालादेखील रतन टाटा यांच्याप्रमाणे यशस्वी व्हायचे असेल तर तुम्ही त्यांनी शिकवलेल्या 5 गोष्टी कायम लक्षात ठेवायला हव्यात.रतन टाटांनी आयुष्यात कधी हार मानली नाही. मग ते टाटा नॅनोचा विषय असो किंवा जॅगुआरचा.ते कोणत्याच गोष्टीचे दडपण घ्यायचे नाहीत. धैर्य ठेवायचे. रतन टाटा म्हणायचे, मी आधी निर्णय घेतो मग तो योग्य ठरवतो. कोणताही निर्णय घेण्याआधी तो निर्णय योग्य कसा केला जाईल, याचा मी विचार करतो, असे ते सांगायचे.रतन टाटा बड्या लोकांपेक्षा सामान्य लोकांचा जास्त विचार करायचे. यासाठी ते टाटा नॅनोसारखी कमी किंमतीची कार घेऊन आले. आधी सेवा मग व्यवसाय अशी त्यांची जगण्याची फिलोसॉपी होती. असा व्यवसाय ज्यामुळे लोकांचे भले होईल, याचा विचार ते सतत करायचे.
Oct 22, 2024, 05:19 PM ISTजगात दबदबा निर्माण करणाऱ्या 5 भारतीय उद्योगपतींचे न पाहिलेले फोटो, तुम्ही यापैकी कोणाला ओळखलात?
आपण सर्वांनी मुकेश अंबानी, रतन टाटा, आनंद महिंद्रा, कुमार मंगलम बिर्ला या भारतीय करोडपती आणि अब्जाधीश उद्योगपतींबद्दल ऐकले असेलच. हे सर्वजण अशा भारतीयांपैकी आहेत ज्यांनी केवळ आपल्या मूळ गावाचा किंवा राज्याचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा गौरव केला आहे.
Oct 16, 2024, 07:10 PM ISTभारतीय नसतानाही TATA Sons मध्ये 1520560 कोटींची भागिदारी; कोण आहे ही व्यक्ती?
रतन टाटा यांच्या निधनानंतर नोएल टाटा यांना टाटा समुहाच्या अध्यक्षपदी विराजमान करण्यात आलं. यानंतर आता टाटा समुहामध्ये असणाऱ्या इतर गुंतवणुकदारांची बरीच चर्चा होताना दिसत आहे.
Oct 16, 2024, 03:18 PM IST'प्रत्येक भारतीय तुमचा ऋणी आहे,' रतन टाटा यांनी 1996 मध्ये लिहिलेलं पत्र; कोण आहे ती व्यक्ती? हर्ष गोयंकांनी केलं उघड
दिवंगत रतन टाटा (Ratan Tata) यांनी 1996 मध्ये दिवंगत माजी पंतप्रधान नरसिम्हा राव (Narasimha Rao) यांना पत्र लिहिलं होतं. यामध्ये त्यांनी भारतातील अत्यंत आवश्यक आर्थिक सुधारणांची घोषणा करताना नरसिम्हा राव यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आदर व्यक्त केला.
Oct 16, 2024, 01:23 PM IST
रतन टाटा स्वर्गात पोहोचले असतील म्हणूनच...; कार चालवताना राज ठाकरे असं का म्हणाले?
Raj Thackeray Ratan Tata Heaven Comment: राज ठाकरेंनी रतन टाटांना एका पोस्टमधून यापूर्वीच श्रद्धांजली वाहिली असली तरी त्यांनी नोंदवलेली एका वाक्यातील ही प्रतिक्रिया कार चालवतानाही आहे.
Oct 16, 2024, 10:18 AM ISTरतन टाटांच्या निधनानंतर तीन दिवसांनी त्यांचा प्रिय श्वान GOAचा मृत्यू? शांतनू नायडू म्हणाला...
Ratan Tata News: रतन टाटा यांचा प्रिय श्वान गोवा याचे निधन झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काय आहे या व्हायरल मेसेजमागचं सत्य, जाणून घ्या.
Oct 16, 2024, 09:18 AM IST
का विकावी लागलेली एअर इंडिया कंपनी? टाटांनी पुन्हा कसा मिळवला ताबा? आजच्या दिवशी 92 वर्षांपूर्वी...
भारतामध्ये एअर इंडिया आणि त्यांच्या सेवेविषयी कायम कुतूहलानं बोललं जातं. अशा या विमानसेवा पुरवणाऱ्या कंपनीविषयी तुम्ही जाणता....?
Oct 15, 2024, 12:49 PM IST