रतन टाटांना इतका का आवडला होता शांतनु नायडू?

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Feb 05,2025


रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर 2024 रोजी निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी रतन टाटा यांनी अखेरचा निरोप घेतला.


पण आजही त्यांचे विचार आणि त्यांचे कतृत्व सगळ्यांचा लक्षात आहे.


रतन टाटा यांच्या जीवनातील एक खास गोष्ट म्हणजे त्यांची आणि शांतनु नायडूची मैत्री.


दोघांमध्ये जवळपास 50 ते 55 वर्षांचा अंतर आहे. तरीही त्यांची मैत्री एक आदर्श मानली जाते.


शांतनूच्या प्राण्यांवरील आणि श्वानांवरच्या प्रेमाने रतन टाटा यांचे लक्ष वेधले आणि टाटांनी त्यांना मुंबईत बोलावले.


येथूनच रतन टाटा आणि शांतनू यांच्यातील मैत्रीची सुरुवात झाली.


'गुडफेलोज' या उपक्रमाचा शांतनु एक भाग होता. ज्यामध्ये रतन टाटांनी गुंतवणूक केली होती.


2018 मध्ये, शांतनूने रतन टाटा यांचे सहाय्यक म्हणून काम करण्यास सुरुवात केली.


शांतनु नायडूला टाटा मोटर्स येथे 'जनरल मॅनेजर' हेड स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्हजची जबाबदारी देण्यात आली आहे.

VIEW ALL

Read Next Story