ratan tata

खरेखुरे 'हिरो'! भारताचे 'रत्न' हरपले; रतन टाटा असे बनले जेआरडींचे उत्तराधिकारी, कधीच न पाहिलेले PHOTO

संपूर्ण भारतासाठी प्रेरणास्थान असलेले प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर रोजी निधन झाले. रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. 

Oct 10, 2024, 09:53 AM IST

'माझ्या दिपस्तंभाला, अखेरचा...'; रतन टाटांना सावलीप्रमाणं साथ दिलेल्या 'त्या' तरुणाची डोळे पाणावणारी पोस्ट

Ratan Tata Demise : उद्योगभूषण रतन टाटा यांच्या निधनाचं वृत्त सर्वांच्याच काळजाचं पाणी करून गेलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून साऱ्यांनीय या असामान्य व्यक्तीमत्त्वं 

 

Oct 10, 2024, 09:44 AM IST

Tata Death: मध्यरात्री रुग्णालयात पोहोचले मुकेश अंबानी; भावूक होत म्हणाले, 'रतन तू कायम माझ्या..'

Mukesh Ambani Emotional On Ratan Tata Death: रतन टाटांच्या निधानचं वृत्त समोर आल्यानंतर मध्यरात्री मुकेश अंबानी ब्रीच कॅण्डी रुग्णालयामध्ये पोहचल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे.

Oct 10, 2024, 08:53 AM IST

Ratan Tata Death: 'आपण एवढच करु शकतो की...', महिंद्रांची हेलावणारी पोस्ट; पिचाई म्हणाले, 'भारताला...'

Ratan Tata Death Anand Mahindra Sundar Pichai Tribute: रतन टाटा यांच्या निधनानंतर आनंद महिंद्रांनी भावूक शब्दांमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सुंदर पिचाई यांनी शेवटच्या भेटीची आठवणी जागवल्यात.

Oct 10, 2024, 07:46 AM IST

Ratan Tata Death: सर्वसामान्यांनाही घेता येणार रतन टाटांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन

Ratan Tata Last Rites Darshan: ब्रीच कॅण्डी येथे रतन टाटा यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.

Oct 10, 2024, 06:49 AM IST

Ratan Tata : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचं निधन

Ratan Tata Passed Away :  प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झालंय. 

Oct 10, 2024, 12:06 AM IST

बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री होती रतन टाटांची 'ड्रीम गर्ल'; का होऊ शकलं नाही लग्न?

Ratan Tata Love Story : रतन टाटा यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. या नावाभोवतीच एक वेगळं वलय आहे. पण रतन टाटा यांची लव्हस्टोरी मात्र अधुरीच आहे. बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीला रतनन टाटा अनेक वर्ष करत होते डेट. 

Oct 8, 2024, 06:34 PM IST

रतन टाटांकडून शिका या गोष्टी, कट्टर विरोधकही बनतील तुमचे चाहते!

Ratan Tata Motivational Quotes in Marathi: रतन टाटा ग्रुपमध्ये सहभागी झाल्यानंतर टाटा ग्रुप भारताबाहेर संपूर्ण जगात व्यवसाय करु लागला. रतन टाटा आपल्या विनम्रतेसाठी ओळखले जातात. परिस्थिती कोणतीही असो माणसाने नेहमी नम्र राहायला हवे.ग्राहकांची सुरक्षा, त्यांचं भलं करण्याला प्राधान्य द्या. हे टाटांच्या मुख्य मुल्ल्यांपैकी एक राहिले आहे. एक लीडर दूरदर्शी असावा. त्याने रिस्क घ्यायला हवी.

Oct 7, 2024, 04:20 PM IST

उगीच कोणी बनत नाही रतन टाटा!आजीकडून शिकले दिलदारपणा, कर्मचाऱ्यांसाठी गहाण ठेवला डायमंड!

टाटा स्टील वाचवण्यासाठी आपला 245 कॅरेटचा जुबली डायमंड गहाण ठेवला होता. 1920 च्या दशकात टाटा स्टीलसमोर आर्थिक संकट आलं होतं. 

Oct 7, 2024, 03:39 PM IST