रतन टाटांना खरंच दत्तक घेतलं होतं का? त्यांचे खरे नाव काय?

Mansi kshirsagar | Feb 05, 2025, 15:09 PM IST

 रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर 2024 रोजी निधन झाले. पण आजही त्यांचे विचार व त्यांनी केलेल्या कार्याचा आवर्जुन उल्लेख होतो. 

1/7

रतन टाटांना खरंच दत्तक घेतलं होतं का? त्यांचे खरे नाव काय?

Navajbai Tata adopted Ratan tata through the JN Petit Parsi Orphanage

रतन टाटा यांचा खूप जवळचा मित्र शांतनू नायडू याला टाटा मोटर्समध्ये मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा रतन टाटा चर्चेत आले आहेत. 

2/7

 रतन टाटा यांच्या आयुष्याबाबत अनेक गोष्टी चर्चेत येत असतात. त्यांच्याबाबतीत एक वृत्त सध्या व्हायरल होत आहे. 

3/7

रतन टाटा यांना दत्तक घेतलं असल्याचं वृत्त व्हायरल होत आहे. तसंच, नावही बदलण्यात आल्याचा दावा केला जात आहे. रतन टाटा यांना दत्तक घेतलं असल्याचं खरं असलं तरी त्यांचे नाव तेच होते. 

4/7

रतन टाटा यांचे वडील नवल टाटा होते. अहमदाबादमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे सूनी टाटा यांच्यासोबत विवाह झाला. 

5/7

मात्र 1948 साली रतन टाटा दहा वर्षांचे असताना त्यांचे आई-वडील विभक्त झाले. नंतर रतन टाटा आणि त्यांचे भाऊ नोएल टाटा यांचे संगोपन केले.   

6/7

 रतन टाटा यांचे आई-वडील विभक्त झाल्यानंतर त्यांच्या आजी नवाजबाई सेठ यांनी त्यांना दत्तक घेतलं. मात्र त्यांचे नाव रतन हेच ठेवलं होतं. बदलण्यात आलं नव्हतं. 

7/7

रतन टाटा यांनी मुंबईच्या कॅम्पियन स्कूलमध्ये त्यांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर, त्यांनी मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल, शिमला येथील बिशप कॉटन स्कूलमध्ये शिक्षण घेतले. नंतर त्यांनी १९५५ मध्ये न्यू यॉर्क येथील रिव्हरडेल कंट्री स्कूलमध्ये पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले