गायीपासून ते श्वानापर्यंत....; जनावरांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आजोबांना अटक; CCTV पाहून पोलीसही चक्रावले
Crime News: कानपूरच्या (Kanpur) बर्रा परिसरात मादी श्वानासह जनावरांवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) करणाऱ्या एका वयस्कर व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या व्यक्तीची मानसिक स्थिती योग्य नसल्याचं म्हटलं आहे. तसंच त्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.
Jul 9, 2023, 12:28 PM IST
नोकरीसाठी नागपुरात महिलेवर सामुहिक बलात्कार; फेसबुक फ्रेंडसह दुसऱ्याला अटक
फेसबुक फ्रेंडवर विश्वास ठेवला आणि तिथेच घात झाला. मध्य प्रदेशातील महिलेवर नागपुरात सामुहिक बलात्कार झाल्याची घटना घडलेय.
Jun 29, 2023, 04:57 PM ISTडॉक्टरने उपचाराच्या बहाण्याने महिलेला दिलं बेशुद्धीचं इंजेक्शन, नंतर आपल्या मित्राला बोलावलं अन् झोपेतच...
Crime News: डॉक्टरांनीच उपचाराच्या बहाण्याने महिलेवर सामूहिक बलात्कार (Gangrape) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इतकंच नाही तर बलात्कार करतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड करत महिलेला धमकावलं. पण महिलेने हिंमत दाखवत पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी एका डॉक्टरला अटक केली आहे.
Jun 27, 2023, 11:34 AM IST
रिक्षा निर्जनस्थळी नेऊन तरुणीचे कपडे काढण्याचा प्रयत्न, विरोध केल्यावर अंगावर बसून...; पुण्यातील धक्कादायक घटना
Crime News: पुण्यात (Pune) रिक्षा चालकाकडून (Rickshaw Driver) एका महिला प्रवाशावर बलात्काराचा (Rape) प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रिक्षा चालकाने आधी महिलेला निर्जनस्थळी नेलं आणि नंतर तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
Jun 21, 2023, 03:24 PM IST
'आश्रम' वेब सीरिजसारखी तंतोतंत घटना! साधूकडून महिनोमहिने अनाथ मुलीवर बलात्कार
Crime News: आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) एका अल्पवयीन तरुणीवर बलात्कार (Rape) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका साधूने हा बलात्कार केला आहे. आपल्या आश्रमातच त्याने एका अनाथ मुलीवर महिनोमहिने बलात्कार केल्याचं समोर आलं आहे.
Jun 20, 2023, 06:12 PM IST
दहावीची मार्कशीट आणण्यासाठी शाळेत गेली अन्... तिच्याबरोबर घडली धक्कादायक घटना
दहावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर ही अल्पवयीन मुलगी शाळेत मार्कशीट आणण्यासाठी गेली होती. मात्र, परत येताना तिच्यासह असं काही घडल की तिने कल्पना देखील केली नव्हती.
Jun 13, 2023, 05:11 PM ISTचर्चगेट बलात्कार आणि हत्या प्रकरणात धक्कादायक अपडेट
Shocking update on Churchgate rape and murder case
Jun 8, 2023, 10:20 PM ISTपौर्णिमेच्या रात्री भोंदू बाबाकडे गेली आणि आयुष्यातून उठली; दरबारात सुरु होतं भलतचं काही
मूल होत नसल्याने ही महिल्या मोठ्या आशेने या भोंदू बाबाच्या दरबारात गेली. मात्र, तिच्यासह अत्यंत धक्कादायक घटना घडली.
Jun 8, 2023, 05:05 PM ISTघरात घुसून 14 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, नंतर हातोड्याने मारुन फासावर लटकवलं; निर्घृण हत्यांकाडाने पोलीसही हादरले
Crime News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखनऊत (Lucknow) एका अल्पवयीन मुलीची घरात घुसून बलात्कार (Rape) केल्यानंतर हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.
Jun 8, 2023, 03:16 PM IST
Mumbai | मुंबईत तरुणीची हत्या, वॉचमननेच अतिप्रसंग करुन हत्या केल्याचे उघड
Mumbai Police Solved Hostel Girl Rape Case
Jun 7, 2023, 08:15 AM ISTचार मुलांची आई घरात झोपलेली असतानाच शेजारी घुसला अन्...; घटनास्थळी आलेले शेजारीही थरथरले
Crime News: बिहारच्या (Bihar) मुजफ्फरपूर (Muzafarpur) येथे एका विवाहित महिलेवर शेजाऱ्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिलेचे हात, पाय बांधून त्याने पळ काढला होता. महिलेचा आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी आरोपीला पकडलं. पीडित महिला चार मुलांची आई आहे.
Jun 6, 2023, 04:58 PM IST
Porn पाहिल्यानंतर लहान मुलांचा शोध, निर्जनस्थळी नेऊन बलात्कार आणि हत्या; 30 मुलं ठार करणारा Serial Killer
Crime News: रवींद्र कुमार याने 2008 ते 2015 दरम्यान आपण 30 अल्पवयीन मुलांवर बलात्कार (Rape) करत हत्या (Murder) केली असल्याची कबुली दिली आहे. यानंतर दिल्ली कोर्टाने (Delhi Court) त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
May 25, 2023, 03:48 PM IST
प्रेयसीवर बलात्कार करुन गुप्तांगात टाकली मिरची पावडर, नंतर केबल वायर...; मन सुन्न करणारी घटना
Gujarat Crime News: आरोपी विवाहित असून त्याने तरुणीला लग्नाचं अमिष देत आपल्या जाळ्यात ओढलं होतं. पण जेव्हा तरुणी आपला प्रियकर आधीपासूनच विवाहित असल्याची माहिती मिळाली त्यानंतर मात्र त्यांच्यात भांडणं होण्यास सुरुवात झाली.
May 18, 2023, 11:21 AM IST
लहानपणी वडील आणि भाऊ रोज करत होते बलात्कार, पण तिला माहितीच नव्हतं; 50 वर्षांनी एका कागदामुळे गुन्हा झाला उघड
Crime News: लहान असताना आपल्यावर वडील आणि भाऊ बलात्कार करत होते हे एका महिलेला तब्बल 50 वर्षांनी कळलं आहे. महिला तेव्हा साडे तीन वर्षांची होती. लहान असल्याने तिच्या फार काही लक्षात नव्हतं. पण एका कागदामुळे महिलेला याची माहिती मिळाली आणि गुन्हा समोर आला.
May 11, 2023, 09:07 AM IST
भारतीयाचं दानवी रुप पाहून ऑस्ट्रेलियन कोर्टही हादरलं, कॅमेऱ्यात सापडले बलात्काराचे 47 व्हिडीओ, महिला बेशुद्ध असताना....
Crime News: ऑस्ट्रेलियात (Australia) पाच कोरियन महिलांना (Korean Women) ड्रग्ज देऊन त्यांच्यावर बलात्कार (Rape) केल्याप्रकरणी भारतीय वंशाच्या व्यक्तीला दोषीला ठरवण्यात आलं आहे. बालेश धनखर (Balesh Dhankar) ऑस्ट्रेलियातील भारतीयांच्या संघटनेचा प्रमुख सदस्य असून त्याने हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला होता.
Apr 25, 2023, 12:30 PM IST