वयस्कर महिलांना विवस्त्र करून शेतात सोडणारा Serial Killer..., Porn पाहून करायचा बलात्कार अन् नंतर...
वयस्कर महिलांवर बलात्कार करुन त्यांची हत्या करणाऱ्या सीरियल किलरला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी महिलांची हत्या केल्यानंतर त्यांचे नग्न मृतदेह शेतात सोडून देत असे. चार महिलांचे मृतदेह सापडल्यानंतर एकच खळबळ माजली होती. पोलिसांनी अखेर या सीरियल किलरला अटक केली आहे
Jan 27, 2023, 10:55 AM IST
Crime News : बलात्कार करता आला नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीला...12 वर्षाच्या मुलाचे हैवानी कृत्य पाहून पोलिसही हादरले
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यात ही अंगावर काटा आणणारी आणि भितीने थरकाप उडवणारी घटना घडली आहे. आरोपी मुलाचे वय अवघं बारा वर्षे आहे. त्याने पाच वर्षाच्या मुलीची हत्या केली आहे. आरोपी मुलाला मुलीच्या मृतदेहासोबत पाहिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.
Jan 23, 2023, 12:07 AM IST'माझ्यासोबत 50 पेक्षा जास्त वेळा ठेवला शरीर संंबंध पण..', पोलिसाचे तरूणीसोबत धक्कादायक कृत्य!
लग्नाचं आमिष दाखवत तरूणींची फसवणूक झाल्याची अनेक प्रकरण आपण पाहिली आहेत. अशातच एक प्रकरण समोर आलं आहे ज्यामध्ये एका पोलिसाने लग्नाचं आमिष दाखवत तरूणीसोबत शारीरिक संंबंध ठेवले.
Dec 27, 2022, 08:09 PM ISTDubai Girl Rape Case | "दुबई स्थित तरूणीवरील बलात्कार प्रकरणाची एसआयटी चौकशी करा", नीलम गोऱ्हेंची मागणी
SIT inquiry into Dubai girl rape case", Neelam Gorhan demands
Dec 22, 2022, 07:15 PM ISTHonour Killing Case | जन्मदात्यानेच घेतला मुलीचा बळी, मुलगी नातेवाईकाचा हात धरून पळून गेल्याच्या रागातून हत्या
The birth father took the victim of the girl, the girl was killed out of anger because she ran away holding the hand of a relative
Dec 15, 2022, 10:50 PM ISTUdayan Raje | बलात्कार करणाऱ्यालाही छाटण्याची शिक्षा द्या - उदयनराजे गर्जले
Punish the rapist by beheading - Udayanraje roared
Dec 15, 2022, 05:30 PM ISTUdayan Raje | "चोरी करणाऱ्यांची बोटं छाटा, बलात्कार करणाऱ्यांचं..." पाहा उदयनराजे यांचं वक्तव्य
Cut off the fingers of those who steal, those who rape..." See Udayanraje's statement
Dec 15, 2022, 03:35 PM ISTहिंदू अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत मुस्लिम तरुणाकडून इस्लाम स्वीकारण्याची बळजबरी
Torture of Hindu Girl : आरोपीने घरी कोणी नसल्याचे पाहून मुलीवर अत्याचार केला. हिंदू अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतर मुस्लिम युवकाने लग्न करण्यासाठी इस्लाम स्वीकारण्याची अट घातली होती.
Nov 24, 2022, 09:16 AM ISTJitendra Awhad Anticipatory bail | "कोण कोणाला भेटलं ते सगळे व्हिडिओ तुमच्याकडे आले आहेत" पाहा जितेंद्र आव्हाडांचा रोख कोणावर
All the videos of who met whom have come to you" Watch Jitendra Awhad's Cash on Who
Nov 15, 2022, 04:30 PM ISTJitendra Awhad Anticipatory Bail | जितेंद्र आव्हाडांना मोठा दिलासा, अटकपूर्व जामिन मंजूर
Big relief to Jitendra Awhad, pre-arrest bail granted
Nov 15, 2022, 03:40 PM ISTJitendra Awhad | आव्हाड 'या' अटींचं पालन करत नाहीत - तपास अधिकाऱ्यांची माहिती
Awads do not comply with 'these' conditions - information of investigating officers
Nov 15, 2022, 03:00 PM ISTJitendra Awhad | आव्हाडांना अटक होण्याच्या शक्यता काय? तपास अधिकाऱ्यांचा युक्तीवाद असा आहे
What are the chances of getting arrested? This is the argument of the investigating officers
Nov 15, 2022, 02:50 PM ISTJitendra Awhad | विनयभंगाचा आरोप ते आमदारकीचा राजीनामा संपूर्ण घटनाक्रम पाहा
story from molestation allegation to MLA's resignation
Nov 14, 2022, 10:55 PM ISTJitendra Awhad | ".... तोपर्यंत अटक नको", कोर्टाचा आव्हाडांना तात्पुरता दिलासा
no arrest until then", temporary relief to the court
Nov 14, 2022, 10:45 PM ISTAmruta Fadanvis On Jitendra Awhad | "राज्यात आता गुंडाराज नाही", अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया
There is no thuggery in the state", Amrita Fadnavis's reaction
Nov 14, 2022, 09:10 PM IST