ranbir kapoor

कपूर कुटुंबातील पहिला सदस्य ज्याने सिनेमा सोडून शिक्षकी पेशात चालवला आपलं खणखणीत नाणं; शिक्षक होण्यासाठी सोडले 2 सिनेमे

कपूर कुटूंब म्हटलं की, पहिला विचार समोर येतो तो म्हणजे सिनेमा. पण तुम्हाला माहिती आहे का? या कुटुंबातील एका व्यक्तीने शिक्षक होण्यासाठी चक्क 2 सिनेमांना नाकारलं होतं. कोण आहे ती व्यक्ती आणि आज ती काय करते? 

Dec 18, 2024, 11:41 AM IST

सैफ अली खान आणि रणबीर कपूरमध्ये वाद? सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

राज कपूर फिल्म फेस्टिवलमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून तो आता चर्चेचा विषय ठरला आहे. 

Dec 15, 2024, 05:26 PM IST

रणबीरला Deviated Septum चा त्रास! स्वत: केला खुलासा; 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच सावध व्हा!

Actor Ranbir Kapoor Suffers From This Health Issue: स्वत: रणबीरनेच यासंदर्भातील खुलासा एका मुलाखतीमध्ये केला आहे. पण हा आजार नेमका आहे तरी काय आणि त्याची लक्षणं काय हे पाहूयात...

Dec 15, 2024, 02:35 PM IST

'माझ्यासाठी प्रभू श्रीराम म्हणजे...', रामायणातील भूमिकेवर पहिल्यांदाच रणबीरचं वक्तव्य

रणबीर कपूर लवकरच नितेश तिवारीच्या महत्त्वाकांक्षी 'रामायण' चित्रपटात झळकणार आहे. रणबीर या चित्रपटात प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणार असून, त्याच्या चाहत्यांमध्ये याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.  

Dec 9, 2024, 04:23 PM IST

'Animal 3' संदर्भात रणबीर कपूरची मोठी घोषणा, सिक्वेलबाबत काय म्हणाला रणबीर?

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने 'रामायण' नंतर त्याच्या आगामी 'ॲनिमल 3' आणि 'ब्रह्मास्त्र 2' या चित्रपटांबद्दल एक मोठं विधान केलं आहे. 

Dec 9, 2024, 01:49 PM IST

रणबीर कपूरने सांगितलं होळी पार्टी बंद करण्याचं खरं कारण, त्या 'भयानक' आठवणींना दिला उजाळा, म्हणाला 'कोणीही यायचं आणि...'

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) नुकतीच 55 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाला (55th International Film Festival of India) हजेरी लावली. यावेळी त्याने आर के स्टुडिओत (RK Studio) नेहमी आयोजित होणाऱ्या कपूर कुटुंबाच्या प्रसिद्ध होळी पार्टीबद्दल सांगितलं. तसंच ती परंपरा बंद का केली याचाही खुलासा केला. 

 

Nov 25, 2024, 04:10 PM IST

किशोर कुमार कोण? आलियानं रणबीरला विचारलेल्या प्रश्नावरून नेटकऱ्यांनी केलं अभिनेत्रीला ट्रोल

Alia Bhatt Gets Troll : रणबीर कपूरनं नुकत्याच एका कार्यक्रमात आलिया भट्टला किशोर कुमार कोण हे माहित नाही याविषयी खुलासा केला.

Nov 25, 2024, 12:15 PM IST

'कोण किशोर कुमार?' आलिया भट्टच्या प्रश्नानं रणबीरला बसला धक्का; स्वत: खुलासा करत म्हणाला...

Alia Bhatt Asked Who Is Kishore Kumar : आलिया भट्टनं पहिल्याच भेटीत रणबीरला विचारला होता किशोर कुमार यांच्याविषयी प्रश्न, ऐकताच रणबीरला बसला मोठा धक्का

Nov 25, 2024, 10:28 AM IST

बॉलिवूडचे हे चित्रपट आयुष्य कसं जगावं हे शिकवतात

बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत जे आपल्याला बरेचं काही शिकवून जातात. अशात काही चित्रपटांबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जाणून घ्या सविस्तर. 

Nov 9, 2024, 05:51 PM IST

रणबीर कपूर दिवाळीमध्ये बॉक्स ऑफिसवर करणार कब्जा, 'रामायण' चित्रपट 'या' दिवशी होणार रिलीज

'ॲनिमल'च्या यशानंतर रणबीर कपूर 'रामायण' चित्रपटात दिसणार आहे. नुकतीच चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. 

Nov 6, 2024, 01:03 PM IST

पापाराझींनी रस्ता अडवताच रणबीर कपूर चिडला, दिला धक्का, व्हायरल व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले, तू कोण आहेस?

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो पापाराझींवर भडकला आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर 

Oct 26, 2024, 06:08 PM IST

रॉकी भाई उर्फ यशची सर्वात मोठी घोषणा! म्हणाला- KGF 3 चे कथानक…

'रामायण'नंतर साउथ सुपरस्टार यशने 'KGF 3' चित्रपटाला मंजुरी दिली आहे. या चित्रपटासाठी यशने प्रशांत नीलसोबत हातमिळवणी केली आहे.

Oct 23, 2024, 02:03 PM IST

रणबीर आणि कतरिनाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! 'या' दिवशी री-रिलिज होणार 'अजब प्रेम की गजब कहानी'

रणबीर कपूर  कतरिना कैफचा 'अजब प्रेम की गजब कहानी' हा चित्रपट 25 ऑक्टोबरला पुन्हा रिलीझ होणार. बॉलिवूड चाहत्यांना आता एक आनंदाची बातमी रणबीर कपूर व कतरिना कैफचा 2009 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट 25 ऑक्टेबरला पुन्हा प्रदर्शित होणार. 

Oct 23, 2024, 12:54 PM IST

रणबीर आणि आलियाच्या ₹2500000000 च्या नव्या बंगल्याचे आणखी 2 मालक कोण?

रणबीर आणि आलियाच्या ₹2500000000 च्या नव्या बंगल्याचे आणखी 2 मालक कोण?

Oct 22, 2024, 03:03 PM IST

आता होणार खरा धमाका, रणबीर कपूरसोबत 'धूम 4' मध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री? मोडणार सर्व रेकॉर्ड

Dhoom 4 चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटात रणबीर कपूरसोबत बॉलिवूडमधील या अभिनेत्रीची एन्ट्री झाल्याचा दावा केला जात आहे. 

Oct 15, 2024, 01:25 PM IST