'त्यानं मला श्रेय न देता...' Animal च्या दिग्दर्शकावर ट्रांसवुमन स्क्रीनराइटरचे गंभीर आरोप
Gazal Dhaliwal post on Sandeep Reddy Vanga : लेखक गजल धालीवालनं यावेळी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत संदीप रेड्डी वांगा यांच्यावर आरोप केलं आहे.
Dec 22, 2023, 11:22 AM ISTरणबीर कपूरच्या 'ॲनिमल'ने रचला इतिहास, पठाण, गदर चित्रटाचाही विक्रम मोडला
Entertainment : बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कुमारच्या ॲनिमल चित्रपटाने इतिहास रचला आहे. 1 डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करत सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. प्रदर्शनाच्या तिसऱ्याच आवड्यातही ॲनिमलने दमदार कमाई सुरु ठेवली आहे.
Dec 18, 2023, 11:21 AM ISTरणबीरसोबत इंटिमेट सीन देणारी तृप्ती डिमरी 'या' बिझनेसमॅनला करते डेट?
बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी ही सध्या तिच्या 'ॲनिमल' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील तिचे आणि रणबीरचे इंटिमेट सीन हे सोशल मीडियावर चांगलेच चर्चेचाविषय ठरले. इतकंच नाही तर चित्रपट प्रदर्शित होताच तिच्या चाहत्यांच्या यादीत वाढ झाली आहे. इन्स्टाग्रामवर हजारोंच्या संख्येनं असलेले फॉलोवर्स आता लाखांमध्ये गेले आहेत. आता नेटकरी आणि तिचे चाहते तिच्याविषयी अनेक गोष्टी या सर्च करताना दिसत आहेत.
Dec 17, 2023, 02:31 PM ISTतू मित्राच्या गर्लफ्रेंडसोबत शारीरिक संबंध ठेवलेत का? प्रश्न ऐकताच रणबीरनं केला अर्जुनला किस, म्हणाला...
Ranbir Kapoor : 'कॉफी विथ करण'चा तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल रणबीर कपूरनं केलेल्या कृत्यानं अर्जुन कपूरला ही बसला म्हणाला...
Dec 16, 2023, 04:53 PM ISTAnimal मध्ये न्यूड सीन देणाऱ्या तृप्ती डिमरीला मिळालं इतकं मानधन, वाचून बसेल धक्का
Tripti Dimri Fees : 'ॲनिमल' मध्ये न्यूड सीन देणाऱ्या तृप्ती डिमरीला मानधन म्हणून मिळाली इतकं रक्कम, आकडा ऐकून तुम्हालाही होईल आश्चर्य
Dec 15, 2023, 03:31 PM IST'मला काही गोष्टी अजिबात आवडल्या नाहीत, अनेकदा...', सनी देओलने 'अॅनिमल' चित्रपटाबद्दल मांडलं स्पष्ट मत, 'बॉबीने अशा...'
'अॅनिमल' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून, क्रेझ अद्यापही कमी होताना दिसत नाही आहे. दरम्यान सनी देओलने रणबीर कपूर, बॉबी देओलच्या या चित्रपटाबद्दल स्पष्ट मत मांडलं आहे.
Dec 15, 2023, 01:12 PM IST
खास मैत्रिणीसाठी आलिया झाली करवली; पाहा तिच्या गर्लगँगमध्ये आहे तरी कोण
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भट्टही याला अपवाद ठरलेली नाही. कारण, सध्या तिच्या खास मैत्रिणीचं लग्न होत असून ही बी टाऊन डिवा लग्नसोहळ्यापूर्वीच्या विधींमध्ये धमाल करताना दिसत आहे.
Dec 14, 2023, 12:52 PM IST
Animal: 'सगळे वेडे झालेत...' बॉबी देओलनं साकारलेल्या क्रूर खलनायकावर धर्मेंद्र यांची प्रतिक्रिया
Dharmendra on Bobby Deol: Animal या चित्रपटाची सध्या जोरात चर्चा आहे. या चित्रपटात बॉबी देओलनं खलनायकाची भुमिका केली आहे. त्यामुळे त्याची विशेष चर्चा आहे. धर्मेंद्र यांनी अॅनिमल हा चित्रपट पाहिला असून यावेळी त्यांनी बॉबी देओलच्या अभिनयावरही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 13, 2023, 12:21 PM ISTफक्त Animal फेम तृप्ती डिमरीच नव्हे, 'या' अभिनेत्रींनाही मिळालेला 'नॅशनल क्रश'चा टॅग
Animal : अशा या चित्रपटाच्याच निमित्तानं सहकलाकारंचीही नावं समोर आली. ज्यामध्ये रश्मिकाव्यतिरिक्तही एका अभिनेत्रीच्या नावाची बरीच चर्चा झाली.
Dec 12, 2023, 03:40 PM IST
'माझी झोप उडालीय कारण...'; Animal मधील न्यूड सीनमुळे चर्चेत आलेल्या तृप्तीचा नवा खुलासा
Tripti Dimari life after Animal's success : 'ॲनिमल' च्या यशानंतर तृप्ती डिमरीचं आयुष्य कसं बदललं याविषयी तिनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे.
Dec 12, 2023, 11:58 AM ISTAnimal चित्रपटाने मिटवली बाप-लेकाची नाराजी, Video वर आल्या भन्नाट प्रतिक्रिया
Animal Movie Impact On Father And Son: रणबीर कपूरचा अॅनिमल सध्या चांगलाच गाजतोय. पण आणखी एका घटनेमुळं अॅनिमलची चर्चा रंगली आहे. तर, या चित्रपटामुळं बाप-मुलाच्या नात्यातील दीड वर्षांचा दुरावा मिटला आहे.
Dec 11, 2023, 12:58 PM IST'मला तेव्हा काहीच वाटलं नाही...'; Animal मधील 'मॅरिटल रेप सीन'वर बॉबी देओलची पहिली प्रतिक्रिया
Bobby Deol on Animal Scene : बॉबी देओलनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 'ॲनिमल' या चित्रपटातील 'मॅरिटल रेप सीन'वर प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 11, 2023, 11:36 AM IST'तू असं करायला नको होतं'; तृप्ती डिमरीचा इंटिमेट सीन पाहून आई-वडिलांना बसला धक्का
अभिनेत्री तृप्ती डिमरीचं नाव सध्या चर्चेत आहे. रणबीर कपूरचा 'अॅनिमल' चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून तृप्ती डिमरी ही लोकांची नॅशनल क्रश बनली आहे. तृप्तीने या चित्रपटात इतके सुंदर सीन्स दिले आहेत की चाहते तिच्यासाठी वेडे झाले आहेत.
Dec 10, 2023, 03:57 PM IST
Animal चित्रपटातील दृश्यांवर उपेंद्र लिमये स्पष्टच बोलले, सांगितला आपला अनुभव
Animal या चित्रपटाची सध्या जोरात चर्चा आहे. यावेळी रणबीर कपूरच्या अभिनयाचेही कौतुक होताना दिसते आहे. चित्रपटाच्या विषयाला धरून अनेक प्रेक्षकांमध्ये मतमतांतरे आहेत. यावेळी अभिनेते उपेंद्र लिमये यांनी देखील आपलं मतं मांडलं आहे.
Dec 10, 2023, 03:11 PM ISTAnimal मध्ये न्यूड सीन देणाऱ्या 'भाभी नंबर 2'ची कमाल! अवघ्या एका आठवड्यात...
Animal Movie: सध्या या अभिनेत्रीची तुफान चर्चा आहे.
Dec 9, 2023, 01:17 PM IST