वाढदिवस जेहचा मात्र, चर्चा रंगल्या राहा कपूरच्या!
करीना आणि सैफ अली खानचा मुलगा जेहच्या बर्थ डे पार्टीला आलेल्या राहा कपूरने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं.
Feb 22, 2024, 05:24 PM ISTमुकेश अंबानींना आदर्श मानतो रणबीर कपूर, उद्योगपतींनी दिलेला 'हा' सल्ला मनापासून पाळतो
Ranbir Kapoor : रणबीर कपूर गेल्या काही दिवसांपासून त्याच्या सिनेमांमुळे चर्चेत आहे. यशाची एवढी मोठी उंची गाठत असताना रणबीर कपूर कुणाचे सल्ले फॉलो करते, ते पाहा.
Feb 16, 2024, 03:15 PM IST
राजा दशरथाच्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन आणि रामाच्या भूमिकेत रणबीर... तुम्हाला आवडली का कास्ट?
Amitabh Bachchan in Ramayana : अमिताभ बच्चन हे लवकरच 'रामायण' या चित्रपटात दिसणार आहेत. नितेश तिवारी यांच्या या चित्रपटात रणबीर कपूर साकारणार श्रीराम यांची भूमिका... तुम्हाला कशी वाटली ही जोडी?
Feb 12, 2024, 01:22 PM IST...तर यानंतरच सुरू झाला ऐश्वर्या, जया बच्चन यांचा सासू सुनेचा वाद? अभिषेकही होता नाराज
Jaya Bachchan - Aishwarya Rai : जया बच्चन यांनी खरंच केली होती की ऐश्वर्या आणि रणबीर कपूरच्या इंटिमेट सीनवर नाराजी व्यक्त?
Feb 5, 2024, 07:05 PM ISTअनंत अंबानींच्या लग्नात नाचणार आलिया, रणबीर! रिहर्सलमध्ये असा मेन्यू, लग्न समारंभही लाजतील
Anant Ambani Pre Wedding : उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानीचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. गेल्यावर्षी अनंत व राधिकाचा साखरपुडा पार पडला होता.
Feb 5, 2024, 02:31 PM IST'आमीरला विचार, त्याने तर बलात्कार...' Animal ला 'दुष्प्रवृत्ती' म्हणणाऱ्या किरण रावला संदीप रेड्डी वांगाने सुनावलं
Sandeep Reddy Vanga on Kiran Rao: रणबीर कपूरची (Ranbir Kapoor) प्रमुख भूमिका असणारा अॅनिमल (Animal) चित्रपट नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित झाल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चित्रपटातील दृश्यं, डायलॉग यावर पुन्हा एकदा आक्षेप घेतला जात आहे.
Feb 3, 2024, 12:33 PM IST
भन्साळींच्या 'लव्ह अँड वॉर' साठी रणबीर कपूरने कोणत्या अटी ठेवल्यात?
Ranbir Kapoor Love And War Terms Conditions : लव्ह अँड वॉर चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत.
Jan 31, 2024, 06:42 PM ISTAnimal म्हातारा रणबीर कोण, रणविजय की अजीज? लवकरच मिळेल उत्तर, निर्मात्याने दिली हिंट
२०२३ मधील सगळ्यात हिट झालेल्या सिनेमांपैकी 'ॲनिमल' या सिनेमाचं नाव घेतलं जात. या सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्यानंतर आता या सिनेमाच्या सिक्वेलची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
Jan 31, 2024, 06:11 PM ISTFilmfare मध्ये 12 th Fail ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट; रणबीर- विकीही पाहतच राहिले
Filmfare Awards 2024 Winners List : हिंदी कलाजगतामध्ये मानाच्या समजल्या जाणाऱ्या फिल्मफेअर पुरस्कारांचा वितरण सोहळा नुकताच पार पडला.
Jan 29, 2024, 08:02 AM IST
Ayodhya|क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत
Sachin tendulkar at Ram Mandir Inauguration Ayodhya
Jan 22, 2024, 01:10 PM ISTAyodhya | अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला बॉलिवूड सुपरस्टार आलिया -रणबीर
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha LIVE Alia Ranveer Arrives
Jan 22, 2024, 01:05 PM IST'ॲनिमल' पाहून सनी लियोनीचा पालक मंडळींना सल्ला, 'त्यांना यातला फरक माहिती असायला हवा'
Sunny Leone on Animal : सनी लियोनीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 'ॲनिमल' या चित्रपटाविषयी वक्तव्य केलं आहे.
Jan 19, 2024, 04:13 PM IST'फक्त इंटीमेट सीनसाठी...', प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितले 'अॅनिमल' चित्रपट न पाहण्याचे कारण
संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित 'अॅनिमल' (Animal) हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. या चित्रपटातील अॅक्शन सीन आणि इंटिमेट सीन चांगलेच गाजले.
Jan 18, 2024, 06:13 PM ISTविराट कोहली-अनुष्का शर्माला राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण, 'हे' सेलिब्रेटीही होणार सहभागी
Anushka-Virat Got Ram Mandir Inauguration Invitation : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला रामलल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. निमंत्रण स्विकारतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jan 16, 2024, 05:36 PM ISTबायोपिकमध्ये तुझी भूमिका कुणी करावी? ना विकी ना रणवीर, युवराजने घेतलं 'या' अभिनेत्याचं नाव!
Yuvraj singh On Ranveer Kapoor : टीम इंडियाला दोन वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या युवराज सिंगची ख्याती जगभरात पोहोचली आहे.
Jan 16, 2024, 03:54 PM IST