मुंबई | कोरोना टेस्टच्या दरांत आणखी कपात
मुंबई | कोरोना टेस्टच्या दरांत आणखी कपात
Oct 26, 2020, 10:55 PM ISTकोरोनावरची लस मोफत देणार, नवाब मलिक यांची मोठी घोषणा
कोरोना लस कधी बाजारात येणार हे अद्याप माहीत नाही. मात्र, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मोफत लस उपलब्ध करुन देणार असल्याचे जाहीर केले आहे.
Oct 24, 2020, 04:07 PM ISTराज्य सरकारचा मोठा निर्णय, कोरोनाबाधितांना रेमडेसिविर मिळणार २३६० रुपयांना
कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही. मात्र, खासगी रुग्णालयात मिळणाऱ्या औषधउपचाराबाबत राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे.
Oct 24, 2020, 03:02 PM ISTमुंबई । राज्यात कोरोनाचे ८ हजार १४२ नवे रुग्ण
Maharashtra Corona Updates 21 October 2020.
Oct 21, 2020, 10:55 PM ISTमहाराष्ट्र । राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
Oct 16, 2020, 01:16 PM ISTमुंबई । कोरोना आरटीपीसीआर चाचण्यांचे दर कमी करणार - टोपे
Health Minister Rajesh Tope On Reducing Rate Of RTPCR Testing
Oct 15, 2020, 11:30 AM ISTराज्यात एका दिवसात २६ हजार ४४० रुग्ण बरे होऊन घरी
राज्यात आज एका दिवसात नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट नोंदविली असून २६ हजार ४४० रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ११ हजार ४१६ नवीन रुग्णांचे निदान झाले.
Oct 10, 2020, 09:33 PM ISTकोरोनावर लस आल्याशिवाय शाळा, महाविद्यालये सुरू करू नका - पाटील
कोरोनावरची लस आल्याशिवाय शाळा, महाविद्याल सुरू करू नका अशी मागणी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केली आहे.
Oct 10, 2020, 03:35 PM ISTमृत्यूदर एक टक्क्यावर आणण्याचे उद्दिष्ट - राजेश टोपे
महाराष्ट्र राज्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असून बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
Oct 9, 2020, 05:49 PM ISTमुंबई | मास्क दर नियंत्रणासाठी सरकारचं पाऊल
Mumbai Health Minister Rajesh Tope On Black Marketing Of Mask
Oct 7, 2020, 09:45 PM ISTपाहा | मास्क विक्रीतून अशी झाली नफेखोरी
Mumbai Health Minister Rajesh Tope On Black Marketing Of Mask
Oct 7, 2020, 09:35 PM ISTमहाविकासआघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोना
कोरोनाचा धोका वाढत आहे. महाविकासआघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
Sep 29, 2020, 02:22 PM ISTगेल्या ३६ तासांत १८९ पोलिसांना कोरोनाची लागण, चार जणांचा मृत्यू
१८९ पोलिसांना गेल्या ३६ तासांत कोरोनाची लागण झालीय. तर ४ पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
Sep 29, 2020, 09:56 AM ISTकोरोना संकट । राज्यात मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळं बंदच राहणार
कोविड-१९ या साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसागणित वाढत आहे. त्यामुळे काही गोष्टींवर राज्य सरकारने निर्बंध घातले आहेत.
Sep 25, 2020, 08:57 PM IST