rajesh tope

राज्यात प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार, एचआरसीटी चाचणीचे दर निश्चित

महाराष्ट्र राज्यात एचआरसीटी चाचणीचे दर निश्चित करण्यात आले आहेत.  

Sep 24, 2020, 10:11 PM IST

मंत्रालय हॉटस्पॉट : आतापर्यंत १४ मंत्री, अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोरोना

महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.  

Sep 24, 2020, 06:12 PM IST

धक्कादायक, लॉकडाऊनमुळे तब्बल ६० लाख कर्मचारी बेरोजगार

लॉकडाऊनने देशभरातल्या कर्मचाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. ही बाब धक्कादायक आकडेवारीमधून उघड झाली आहे. 

Sep 19, 2020, 02:32 PM IST

'झी २४ तास'चा इम्पॅक्ट । लोकलच्या १५० फेऱ्या वाढवण्याचा निर्णय

कोरोनाचे संकट असल्याकारणाने मुंबई लोकल सेवा बंद आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेसाठी विशेष लोकल चालविण्यात येत आहेत. 

Sep 19, 2020, 08:49 AM IST

कोरोनाचे संकट । नागपूरमध्ये आजपासून जनता कर्फ्यू

 आजपासून दोन दिवसांचा जनता कर्फ्यू घेण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींच्या अग्रसहास्तव जनता कर्फ्यू घेण्यात आला आहे.  

Sep 19, 2020, 08:08 AM IST

बुलडाणा जिल्ह्यात २ ऑक्टोबरपर्यंत जनता कर्फ्यू, पालकमंत्र्यांची घोषणा

 कोरोना रुग्णांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यामध्ये १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत कडकडीत जनता कर्फ्यू.

Sep 19, 2020, 07:12 AM IST

कोविड-१९ : राज्यात सध्या ३ लाख १ हजार ७५२ रुग्णांवर उपचार सुरू

राज्यात गुरुवारी एका दिवसात १९ हजार ५२२ रुग्ण बरे होऊन घरी  सोडण्यात आले असून ही संख्या आतापर्यंत सर्वाधिक आहे.  

Sep 18, 2020, 06:31 AM IST
Maha State Health Minister Rajesh Tope On Scarcity Of Oxygen At Hospital And Covid Center PT1M25S

मुंबई । पुरेशा वाहनांअभावी ऑक्सिजनचा तुटवडा - आरोग्य मंत्री टोपे

Maha State Health Minister Rajesh Tope On Scarcity Of Oxygen At Hospital And Covid Center

Sep 17, 2020, 11:10 AM IST

कोरोना संकट : सिटीस्कॅन चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी समिती स्थापन

कोरोना विषाणू या साथ आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात सिटीस्कॅन चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी  समिती नेमण्यात आली आहे.  

Sep 16, 2020, 06:43 AM IST

प्रत्येक शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन लिक्विड प्लॅन्ट टाकणे बंधनकारक - टोपे

ऑक्सिजनची गरज वाढली आहे, त्यामुळे प्रत्येक जिल्हा रुग्णालयाने ऑक्सिजनचे प्लॅन्ट टाकले पाहिजे - टोपे

Sep 12, 2020, 02:42 PM IST
Mumbai Vidhan Sabha Health Minister Rajesh Tope Speech 08Th Sep 2020 PT18M7S

मुंबई | सरकार टीम वर्कने काम करत आहे - राजेश टोपे

Mumbai Vidhan Sabha Health Minister Rajesh Tope Speech 08Th Sep 2020

Sep 8, 2020, 05:45 PM IST

फडणवीस दिल्लीचे ब्लू आय बॉय; महाराष्ट्रासाठी एवढं तरी करावं- राजेश टोपे

हे साहित्य खरेदी करण्यासाठी राज्य सरकारला ३०० कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. 

Sep 8, 2020, 04:32 PM IST
Rajesh Tope Exclusive 2 September 2020 PT26M34S

मुंबई | राजेश टोपे EXCLUSIVE

Rajesh Tope Exclusive 2 September 2020

Sep 2, 2020, 11:35 PM IST