rajesh tope

चांगली बातमी, कोरोनामुक्त झालेले लोक अवयवदान करू शकतात!

कोरोनामुक्त झालेले लोक अवयव दान करू शकतात. त्यांना काहीही अडचण नाही उगाच अफवा नको, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे येथे म्हणाले.  

Dec 30, 2020, 01:24 PM IST

राज्यात अजून नव्या कोरोनाचा शिरकाव नाही - राजेश टोपे

देशावर नव्या कोरोनाचं सावट आहे. ब्रिटनहून ( UK strain) आलेल्या २० जणांना नव्या कोरोनाची (Coronavirus new strain) लागण झाली आहे. 

Dec 30, 2020, 01:17 PM IST
 State Health Minister Rajesh Tope On People Can Donate Organs If They Have Gone Through Corona PT3M10S

औरंगाबाद | 'राज्यात नव्या कोरोनाचा एकही रुग्ण नाही'

State Health Minister Rajesh Tope On People Can Donate Organs If They Have Gone Through Corona

Dec 29, 2020, 11:10 PM IST

कोविड१९ : राज्यात १० लाख कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्यात लसीकरण

कोरोनाचा (coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाची लस (Corona Vaccine) लवकरच उपलब्ध होणार आहे.  

Dec 28, 2020, 11:55 AM IST

मुंबईत आलेल्या प्रवाशांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह, नव्या विषाणूचे पुण्यात संशोधन

ब्रिटनमध्ये दहशत माजवणाऱ्या कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे (New Coronavirus strain) भारतातही भीती पसरली आहे. आता या विषाणूवर ( coronavirus strain) पुण्यात (Pune) संशोधन सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Dec 24, 2020, 07:01 AM IST

शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यात शनिवार १२ डिसेंबरपासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना (all government hospitals) मोफत रक्त ( free blood )मिळणार आहे.  

Dec 11, 2020, 07:27 AM IST

मुंबई शहरातील कोरोना पॉझिटिव्ह दर कमी

कोरोनाबाबत (CoronaVirus) महत्वाची बातमी. मुंबई (Mumbai) शहरातील कोरोना पॉझिटिव्ह (Covid-19) दर आता हळूहळू खाली आला आहे.  

Dec 9, 2020, 09:26 AM IST

राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.४२ टक्के

महाराष्ट्र राज्यात (Maharashtra) काल दिवसभरात कोरोनाचे (CoronaVirus) ४ हजार २६ नवे रुग्ण आढळून आलेत.  

Dec 9, 2020, 08:15 AM IST
Jalna Health Minister Rajesh Tope On Corona Vaccine First Preference To Dotor,Police And Senior Citizen PT1M36S

जालना | आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

जालना | आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

Dec 1, 2020, 04:35 PM IST

कोरोना लस डॉक्टर, पोलीस आणि ज्येष्ठांना प्रथम देणार - राजेश टोपे

सर्वात आधी कोरोना लस पोलीस, (Police) डॉक्टर्स (Doctor) आणि ज्येष्ठ नागरिक (Senior citizen) यांना देणार आहोत, अशी माहिती आरोग्यमंत्री ( Health Minister) राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली. 

Dec 1, 2020, 02:46 PM IST