Corona crisis : या महापालिकेचे 80 कर्मचारी पॉझिटिव्ह, पाच जणांना मृत्यू
राज्यात पुन्हा कोरोनाने (Coronavirus) डोकेवर काढले आहे. विदर्भात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे.
Mar 5, 2021, 11:16 AM ISTमंत्रालयात कोरोनाचा शिरकाव, एकाच विभागात इतके सापडले
Mantralaya Revenu Department Eight Employee Found Corona Positive
Feb 22, 2021, 08:20 PM ISTकोरोनाचे संकट : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे रुग्णालयातून जनतेला भावनिक पत्र, केले आवाहन
सध्या राज्यात कोरोनाने (Coronavirus) हातपाय पसरण्यास पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी रुग्णालयातून जनतेला पत्र लिहून आवाहन केले आहे.
Feb 22, 2021, 05:09 PM ISTCoronavirus : कोरोना विषाणू पुन्हा का हातपाय पसरवत आहे ?
महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्ह्यांत कोरोनाचा (Coronavirus) धोका वाढला आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांत संचारबंदी (Curfew) आणि लॉकडाऊन (lockdown) लावण्यात आला आहे.
Feb 22, 2021, 02:09 PM ISTCM उद्धव ठाकरे यांनी दिली 8 दिवसांची मुदत; जनता संवादातील हे आहेत महत्वाचे मुद्दे
कोरोनाला (Coronavirus) रोखायचे आहे. मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा, असे स्पष्टपणे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘मी जबाबदार’ या मोहिमेची घोषणा केली.
Feb 21, 2021, 09:53 PM IST... तर कडक लॉकडाऊन - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
CM Uddhav Thackeray Announce No Major Program In Rising Corona
Feb 21, 2021, 09:30 PM ISTराज्यात मोठ्या सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांना बंदी; मुख्यमंत्र्यांचा कडक लॉकडाऊनचा इशारा
कोविड-१९ बाबत ज्या काही सूचना केल्या आहेत. त्या तंतोतंत पाळण्याची गरज आहे. तरच कोरोनाला थोपवू शकतो, अन्यथा पुन्हा कोरोनाचा धोका वाढणार हे लक्षात घ्या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यातील जनतेला केले आहे.
Feb 21, 2021, 07:24 PM ISTकोरोना हातपाय पसरतोय, कोविड-१९च्या नियमांना हरताळ
Mumbai Highly Educated People Not Following Guidelines In Rising Corona
Feb 20, 2021, 08:05 PM ISTCoronavirus disease : कोणताही परदेशी स्ट्रेन आढळलेला नाही - आरोग्य विभाग
राज्यात कोरोनाची (Covid-19) दुसरी लाट आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात कोरोनाच्या (coronavirus) रुग्णांमध्ये आजही मोठी वाढ झाल्याने चिंतेत अधिक भर पडली आहे.
Feb 19, 2021, 09:36 PM ISTकोरोनाची रुग्णसंख्या वाढल्याने दोन शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन
अकोला आणि अमरावती शहरामध्ये पुन्हा लॉकडाऊन
Feb 18, 2021, 10:44 AM ISTजलसंपदा मंत्री जयंत पाटील कोरोना पॉझिटीव्ह
तब्येत उत्तम असल्याचे जयंत पाटील म्हणाले.
Feb 18, 2021, 09:40 AM ISTराज्यातील 'या' शहरांमध्ये रुग्णसंख्या वाढली, मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू
राज्यातला कोरोना पॉझिटिव्हिटी रेट पुन्हा ८ टक्क्यांच्या पुढे
Feb 18, 2021, 08:49 AM ISTव्हॉट्ऍपवर फिरणाऱ्या ऑडिओ क्लिपवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे स्पष्टीकरण
आरोग्यमंत्र्यांनी ट्वीट करुन यावर स्पष्टीकरण दिलंय
Feb 18, 2021, 08:20 AM ISTभंडारा रुग्णालय दुर्घटना प्रकरणावर काय म्हणाले आरोग्यमंत्री राजेश टोपे
Mumbai Health Minister Rajesh Tope On Bhandar Hospital Fire
Feb 10, 2021, 01:05 PM IST